कळंबोली : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार तथा कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 13) कळंबोलीमध्ये भव्य बाइक रॅली झाली. या रॅलीस मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आमदार प्रशांत ठाकूर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. …
Read More »माझा विजय निश्चित -रविशेठ पाटील
तरणखोप विभागातील मतदारांशी साधला संवाद पेण : प्रतिनिधी कार्यकर्त्यांचे परिश्रम, शिवसेना व मित्रपक्षांचे मजबूत पाठबळ, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन, मतदारांचा पाठिंबा या बळावर आपण दणदणीत मताधिक्याने विजयी होणार, असा विश्वास पेण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी व्यक्त केला. भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी तरणखोप विभागातील गावागावांत जाऊन …
Read More »रेवदंडा व बोर्लीमध्ये पोलिसांचे पथ संचलन
रेवदंडा : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रेवदंडा पोलिसांनी शनिवारी (दि. 12) सायंकाळी रेवदंडा, चौल व बोर्ली या ठिकाणी पथ संचलन केले. रेवदंडा पोलिसांनी प्रथम चौल नाका येथे पथ संचलन केले. तेथून रेवदंडा बाजारपेठेत पथ संलचन करण्यात आले. चौल व रेवदंडा येथील पथ संचलनानंतर बोर्ली आऊटपोस्ट पोलीस ठाणे ते बोर्ली गाव …
Read More »नेरळमध्ये महायुतीची जोरदार प्रचारफेरी
कर्जत : बातमीदार कर्जत विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या नेरळ गावातील प्रचारफेरीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. शिवसेना, भाजप, आरपीआय (आठवले गट) आणि मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पायी प्रचारफेरीत सहभागी झाले होते. कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील दिव्यादीप हॉटेल येथून महेंद्र थोरवे यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली. खांडा भागातून ही प्रचारफेरी …
Read More »किरकोळ कामांची टिमकी मिरवू नये
अनंत गीते यांचा सुनील तटकरेंना टोला रोहे ः प्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी सरकारकडून निधी आणणे ही लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी आहे. कोकणासाठी आम्ही 18 हजार कोटींची कामे आणली, तर तटकरे 300 कोटींच्या कामांचे तुणतुणे वाजवत असून, ते किरकोळ कामांची दवंडी पिटत असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी रोहे येथे …
Read More »‘माथेरानच्या राणी’साठी गावकरी एकवटले
ब्रिटिशांनी वसविलेल्या माथ्यावरील रान म्हणजे माथेरान. या पर्यटनस्थळी येण्याचे हक्काचे माध्यम बंद पडले आहे. नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन आणि माथेरान-अमन लॉज शटल सेवा बंद पडली आहे. मिनीट्रेन नाही तर पर्यटन नाही, अशी धारणा असलेल्या माथेरानकरांनी जोरदार आंदोलन छेडले. त्याचाच एक भाग म्हणून 14 ऑक्टोबरला नेरळ येथे मध्य रेल्वेची मेन लाइनवरील वाहतूक खंडित …
Read More »उद्धव ठाकरे शनिवारी माणगावात
माणगाव : प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे शनिवारी (दि. 19) माणगावात येत असून, येथील वाजता टिकमभाई मेथा कॉलेजच्या मैदानावर सकाळी 11 वाजता त्यांची महायुतीचे महाड मतदारसंघाचे उमेदवार आमदार भरत गोगावले व श्रीवर्धन मतदारसंघाचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे. या सभेत उध्दव ठाकरे काय बोलणार याकडे …
Read More »महायुतीच विजयी होणार
खोपोली शहरप्रमुख सुनील पाटील यांचा दावा खोपोली : प्रतिनिधी केंद्र व राज्यातील भाजप, सेना महायुती सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्याने विधानसभा निवडणुकीत कर्जत-खालापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा शिवसेनेचे खोपोली शहर प्रमुख व माजी नगराध्यक्ष सुनील पाटील यांनी केला आहे. खोपोली शहरात सध्या शहरप्रमुख …
Read More »महाराष्ट्राची प्रशंसा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा वेगही वाढत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू झाला आहे. नऊ प्रचारसभा मोदी घेणार आहेत. रविवारी जळगावला पहिली सभा झाली. या वेळी मोदींनी महाराष्ट्राची प्रशंसा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या टीमचे कौतुक केले. मोदींच्या सभेने विरोधक निष्प्रभ झाले असून फडणवीसांच्या टीमचे कौतुक …
Read More »पनवेल मतदारसंघात सबकुछ भाजप
चिंध्रण येथे शेकापच्या कार्यकर्त्यांचा भाजपप्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे पनवेल विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचाराचा झंजावात ग्रामीण भागात सुरू आहे. त्या प्रचारांतर्गत खैरवाडी गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये शनिवारी (दि. 12) जहीर पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper