पेण : प्रतिनिधी येथील नगर परिषदेतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत बुधवारी (दि. 2) महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता हीच सेवा मोहीम राबविण्यात आली. या वेळी पेण शहरातील आरटीओ कार्यालय ते भोगावती नदीपर्यंत श्रमदान करून रस्त्याच्या कडेला पडलेला प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला, तसेच नगर परिषद कार्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. …
Read More »प्लास्टिकमुक्तीसाठी श्रमदानाद्वारे स्वच्छता करा
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन अलिबाग : प्रतिनिधी ’स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेच्या काळात विद्यार्थी, नागरिक व स्वयंसेवी संस्था यांनी शहरातील शक्य त्या ठिकाणी श्रमदानाद्वारे स्वच्छता करावी, जेणेकरून शहरातील प्रत्येक कानाकोपरा प्लास्टिकमुक्त झाल्याचे दृश्य पाहायला मिळू शकेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. ’स्वच्छता हीच सेवा’ ही …
Read More »उलवे विद्यालयात पोषण दिन उत्साहात साजरा
पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल उलवे विद्यालयात महात्मा गांधी जयंतीनिमित्त प्लास्टिकमुक्त आणि पोषण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर हे होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील एस. के. यांनी प्रास्ताविक करून महात्मा गांधींच्या अहिंसा आणि असहकार या मूलतत्त्वाची माहिती दिली. स्वागत सांस्कृतिक विभाग …
Read More »पं. स. सदस्य व भाजप महिला मोर्चा पनवेल तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत यांनी न्हावे येथील गावदेवी मंदिर, गव्हाण येथील शांतादेवी मंदिर आणि पनवेल येथील दुर्गादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सोबत नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर आणि सहकारी महिला.
Read More »करंजाडे : गांधी जयंतीनिमित्त भाजपचे पनवेल तालुका चिटणीस किरण मुंबईकर यांच्या नियोजनाखाली आणि वडघर विभागीय अध्यक्ष समीर केणी व वडघर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप मुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी स्वच्छता व वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या वेळी कुमार गौरव, विश्वनाथ शेट्टी, प्रशांत गुजर आदी उपस्थित होते.
Read More »खारघर : पाटीदार समाजाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सोबत भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, रिपाइं कोकण अध्यक्ष नगरसेवक जगदिश गायकवाड आदी.
Read More »पेठ गाव (खारघर) : येथील गणेश हरिदास जोशी यांची भाजप युवा मोर्चा पनवेल महापालिका उपाध्यक्षपदी, रूपेश विलास तेलवणे यांची प्रभाग क्रमांक 3च्या चिटणीसपदी आणि रणजित बाळकृष्ण घरत यांची भाजप ओवे शहर सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या तिघांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. सोबत महापालिका …
Read More »प्लास्टिक व थर्माकोलमुक्त जनजागृती अभियान
गव्हाण ः रामप्रहर वृत्त भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजच्या वतीने प्लास्टिक व थर्माकोलमुक्त महाराष्ट्र जनजागृती अभियान राबविण्यात आले. प्रथम विद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री …
Read More »सुषमा विद्यालयात गांधी जयंती साजरी
पनवेल : रामप्रहर वृत्त कै. बाळाराम धर्मा पाटील शिक्षण संस्था संचालित सुषमा पाटील विद्यालय अॅण्ड ज्युनि. कॉलेज, कामोठे येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पनवेल महानगरपालिकेकडून भव्य स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छ भारत, सुंदर भारत, प्लास्टिकमुक्त भारत कामोठा परिसरामध्ये जनजागृती करण्यात आली. महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून रॅलीस प्रारंभ …
Read More »पनवेल मनपाचा वर्धापन दिन साजरा
पनवेल : प्रतिनिधी स्वच्छ, सुंदर आणि हरित पनवेल देण्याचा संकल्प पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महापालिकेचा तिसरा वर्धापन दिन साजरा करताना मंगळवारी (दि. 1) केला. आचारसंहिता असल्याने ज्येष्ठ कर्मचार्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पनवेल महापालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 रोजी झाली. त्याला या वर्षी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper