कळंबोली : पेण दौर्यावर आलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची शुक्रवारी सदिच्छा भेट झाली. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख व आरपीआयचे कोकण अध्यक्ष नगरसेवक जगदिश गायकवाड.
Read More »11th October 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper