नवी मुंबई ः येथील सीसीटीव्ही कमांड सेंटरच्या माध्यमातून नवी मुंबईतील गुन्हेगारी तक्ता कमी होत आहे. या सीसीटीव्ही कमांड सेंटरला सिडको अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी भेट दिली व सहकार्याची ग्वाही दिली.
Read More »27th September 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper