पनवेल : माजी नगरसेविका वर्षा नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वर्षा नाईक यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लीना गरड, शहर सरचिटणीस श्वेता खैरे, नगरसेवक प्रकाश …
Read More »2nd October 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper