सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील दुदंडी गावात पूरग्रस्तांना मंगळवारी चादर, सफरचंद, बिस्किटे आदी साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी पनवेल मनपाचे नगरसेवक विजय चिपळेकर, प्रदीप भगत, संतोष भगत, मा. जि. प. सदस्य शिवाजी मगर पाटील, अनिल चव्हाण, पं. स. सदस्य रामभाऊ वरोडे, मा. सरपंच माणिक ठोंबरे आदी उपस्थित होते.
Read More »14th August 2019 देश-विदेश, महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper