Breaking News

महत्वाच्या बातम्या

श्रीनंद पटवर्धन यांना मातृशोक

पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्हा भाजपचे संघटन सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन यांच्या मातोश्री मंदाकिनी पटवर्धन यांचे गुरुवारी (दि. 1 ऑगस्ट) वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धत्वाने निधन झाले. मंदाकिनी पटवर्धन यांच्यावर पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेस सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, जेएनपीटीचे विश्वस्त महेश …

Read More »

पनवेल प्रेस क्लबकडून वीज वितरण कर्मचार्‍यांचे कौतुक

पनवेल : प्रतिनिधी मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले होते. वीजपुरवठा खंडित होणे ही नित्याचीच बाब असली तरी पनवेल परिसरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पनवेल वीज वितरण कार्यालयातील कर्मचार्‍यांनी अहोरात्र मेहनत घेतली. या कार्याची पनवेल प्रेस क्लब या पत्रकारांच्या संघटनेने दखल घेऊन त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचे कौतुक केले. …

Read More »

पडघे गावात विविध नागरी सुविधा ; कृष्णा पाटील यांचे प्रयत्न, परेश ठाकूर यांची साथ

कळंबोली ः रामप्रहर वृत्त भाजपचे ज्येष्ठ नेते कृष्णा पाटील यांच्या पाठपुराव्याने व पनवेल महानगरपालिकेचे गटनेते परेश ठाकूर यांच्या आदेशानंतर पडघे गावाला अनेक नागरी सुविधांची लॉटरी लागली आहे. यामध्ये गावातील रस्ता, पाण्याची पाईपलाईन, गटार, समाजमंदिर व स्मशानभूमी अशी अनेक कामे करण्यात येणार आहेत. ग्रामस्थांकडून कृष्णा पाटील  परेश ठाकूर व  कृष्णा पाटील …

Read More »

नेरे, विहीघर येथे वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं नेरे हायस्कूल व भागशाळा विहीघर या शाळेमध्ये मोफत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम गुरुवारी (दि. 1) झाला. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याअंतर्गत नेरे …

Read More »

पनवेल : पोयंजेचे शिवसेना गटप्रमुख भरत गायकर यांनी भारतीय जनता पक्षात गुरुवारी जाहीर पक्षप्रवेश केला. पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भरत गायकर यांचं पक्षात स्वागत केलं. या वेळी भाजपचे पोयंजे ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश शितकणगे, गुळसुंदे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण खंडागळे, विनोद सबळे, अध्यक्ष प्रसाद सोनटक्के, उपस्थित होते.

Read More »

पनवेल : कळंबोली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे भव्य स्मारक, सभागृह आणि वसतिगृह व्हावं यासाठी नगरसेविका मोनिका महानवर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना गुरुवारी निवेदन दिलं. या वेळी सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती अ चे अध्यक्ष शत्रृघ्न काकाडे, प्रभाग समिती ब चे अध्यक्ष संजय भोपी, प्रभाग …

Read More »

पनवेल : भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी कामगार नेते सुरेश पाटील यांची नुकतीच निवड झाली. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे गुरुवारी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी मधुकर पाटील, सचिन पाटील उपस्थित होते.

Read More »

पनवेल : भाजपचे मोहोचा पाडा बुथ अध्यक्ष गुरुनाथ भोईर आणि शिवसेना खारघर शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर यांचा वाढदिवस गुुरुवारी मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा …

Read More »

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात

मुंबई ः प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात घट झाल्याने देशात घरगुती विनाअनुदानित गॅसच्या दरात 62.50 रुपयांनी कपात झाली आहे. वर्षाला 12 अनुदानित सिलिंडर्सचा कोटा संपल्यानंतर ग्राहकांना हा विनाअनुदानित गॅस घ्यावा लागतो, मात्र ज्या ग्राहकांचा हा कोटा शिल्लक आहे अशांनाही याचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे या नव्या दरांमुळे 14.2 किलोच्या अनुदानित …

Read More »

रेशनकार्डधारकांना ’अच्छे दिन’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था रेशनकार्डधारकांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. उत्तराखंडातील रेशनकार्ड लाभार्थ्यांना रस्त्यावर असलेल्या सरकारी दुकानातून रेशन घेता येणार आहे. याअंतर्गत राज्य सरकार राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अ‍ॅक्ट (एनएफएसए)अंतर्गत रेशनकार्ड पोर्टेबिलिटी सुविधा देण्याच्या तयारीत आहे. या व्यवस्थेअंतर्गत उत्तराखंडमधील 23 लाख लाभार्थ्यांना कोणत्याही सरकारी दुकानातून धान्य घेता येणार आहे. त्यासाठी …

Read More »