अलिबाग : प्रतिनिधी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) अलिबागच्या वतीने सांगली, कोल्हापूर येथे पूरग्रस्त भागात कपडे, औषधे, खाण्याच्या वस्तू, भांडी ही वस्तूरूपी मदत पाठविण्यात आली आहे, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाख रुपयांची मदत चेकद्वारे देण्यात आली आहे. आयएमए अलिबाग शाखेतर्फे डॉक्टरांनी पूरग्रस्त भागात पाठविण्यासाठी कपडे, खाण्याच्या वस्तू, भांडी, औषधे गोळा …
Read More »…तर विराट व मी एकत्र बसून शँपेन पिऊ : सचिन तेंडुलकर
मुंबई : प्रतिनिधी क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा नुकताच मुंबईत झला. या वेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला, विराट कोहलीने तुझ्या शतकांचा विक्रम मोडला तर? असा प्रश्न विचारण्यात आला असता सचिन म्हणाला, ज्या दिवशी विराट माझा विक्रम मोडेल, त्या दिवशी मी स्वतः जाऊन त्याला शँपेनची बाटली देईन. आम्ही …
Read More »ऐश्वर्याची ऐतिहासिक कामगिरी
मोटर स्पोर्ट्समध्ये विजेतेपद पटकाविणारी पहिलीच भारतीय नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या ऐश्वर्या पिस्सायने मंगळवारी (दि. 13) ऐतिहासिक कामगिरी केली. एफआयएम वर्ल्ड कपच्या महिला विभागात अजिंक्यपद पटकाविणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. मोटर स्पोर्ट्स विभागात प्रथमच भारतीय महिलेने बाजी मारली आहे. दुबईत झालेल्या पहिल्या फेरीत 23 वर्षीय ऐश्वर्याने बाजी मारली …
Read More »पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले हजारो हात
महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठा पूर आला. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. कोणाचे सुरू होणारे संसार पुरामुळे सुरू होऊ शकले नाहीत. अनेक जण रावाचे रंक झाले. दरम्यान, पूरग्रस्तांसाठी राज्यातील अनेक ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अशा वेळी शासनाने यंत्रणा उभारून …
Read More »तज्ज्ञांमार्फत धोरण हवे
शहरीकरणातून प्रचंड बोकाळलेल्या काँक्रिटीकरणातून झाडांची मुळे कमकुवत होत चालल्याचे सर्वज्ञात आहे. अशावेळेस पाहणी करताना संभाव्य धोका लक्षात घेऊन अधिक बारकाईने पाहणी व्हायला नको का? यासंदर्भातील स्वतंत्र घटनांतील जीवितहानीची आकडेवारी एक वा दोन बळी अशी असल्याने या स्वरुपाच्या घटनांकडे दुर्लक्ष व्हायला नको. मुंबईतील सुयोग्य धोरणाचा लाभ अन्य छोट्या शहरांतही होऊ शकेल. …
Read More »मुस्लीम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा
उरण ः जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी मुस्लीम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जसिम गॅस, रेयान तुंगेकर, नगरसेवक मेराग शैख, सर्जील कादरी, शरोष सोंडे, राजेश गावंड, नैइम शैख, इब्राहिम भाईजी आदी उपस्थित होते.
Read More »भाजपचे गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष प्रविण खंडागळे यांना शुभेच्छा
पनवेल ः भाजपचे गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष प्रविण खंडागळे यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी प्रविण खंडागळे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, पोयंजे विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्वे, गुळसुंदे विभागीय अध्यक्ष सुनिल माळी, युवा मोर्चा अध्यक्ष रोशन पाटील, ग्रामपंचायत सदस्य रोहिदास …
Read More »करंजात होममिनिस्टरचे चित्रीकरण
उरण ः उरण तालुक्यातील करंजा येथील द्रोणागिरी हायस्कूल इंग्लिश माध्यमाच्या मुख्याध्यापिका माधुरी प्रभू यांच्या पुढाकाराने व सहकार्याने झी मराठी वाहिनीवरील अभिनेते आदेश बांदेकर यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम व नारळी पोर्णिमेच्या भागाचे चित्रीकरण नुकतेच करंजा येथे झाले. कासवले पाडा येथील स्नेहा तुषार नाखवा यांच्या घरी केलेले कार्यक्रम बुधवारी (दि.14)सायंकाळी 6.30 वाजता …
Read More »उसर्ली शाळेत वह्यावाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असतात. त्याअंतर्गत उसर्ली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत मंडळाच्या वतीने वह्यावाटप करण्याच्या कार्यक्रमचो आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास …
Read More »स्वरमंदिर प्रतिष्ठानच्या मैफिलीत श्रोते मंत्रमुग्ध
पनवेल ः रामप्रहर वृत्त स्वरमंदीर प्रतिष्ठानच्या वतीने गुरु पोर्णिमा उत्सव 2019चे आयोजन करण्यात आले असून, यंदाचे हे या प्रतिष्ठानचे 39वे वर्ष आहे. त्याअंतर्गत शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुमन गायन वादनाच्या बहादरार मैफीलीचे आयोजन येथील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी (दि. 12) करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper