नागोठणे : प्रतिनिधी कोएसोच्या नागोठणे येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात एनएसएसतर्फे नुकतीच महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटीच्या अंतर्गत रोहा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय संलग्न रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली. रुग्णालयाचे समुपदेशक महेश गोसावी, मंगेश पाटील यांनी या वेळी विद्यार्थ्यांना एचआयव्ही एड्सविषयी मार्गदर्शन केले, तर प्राचार्य डॉ. संदेश गुरव यांनी एड्स …
Read More »भारतीय पुरुष हॉकी संघ विजेता
टोकियो : वृत्तसंस्था भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक टेस्ट स्पर्धेत बुधवारी (दि. 21) न्यूझीलंडला 5-0 असे पराभूत करून विजेतेपद पटकाविले. या विजयासह भारतीय संघाने राऊंड रॉबीनमध्ये झालेल्या पराभवाची सव्याज परतफेड केली. कर्णधार हरमनप्रीत सिंग (7 मिनिटे), शमशेर सिंग (18 मि.), निलकांता शर्मा (22 मि.), गुरसाहीबजीत सिंग (26 मि.) आणि मनदीप …
Read More »अभिनव ज्ञानमंदिर संस्थेची सामाजिक बांधिलकी ; पूरग्रस्तांसाठी चार लाख 30 हजारांचा धनादेश
कर्जत, खोपोली : प्रतिनिधी येथील अभिनव ज्ञानमंदिर संस्थेने कोल्हापूर, सांगलीमधील पूरग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा करून त्याचा धनादेश जनकल्याण समितीकडे सुपूर्द केला. यासाठी संस्थेच्या प्रांगणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी पूरग्रस्तांसाठी निधी गोळा केला असल्याची माहिती संस्थेचे सचिव जनार्दन मोघे यांनी प्रास्ताविकात दिली. …
Read More »बल्लाळेश्वर देवस्थानचा पूरग्रस्तांना मदतीचा हात ; मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन लाख 11 हजारांचा धनादेश पालकमंत्र्यांकडे सुपूर्द
पाली : प्रतिनिधी अष्टविनायकापैकी एक स्थळ असलेल्या पाली येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थानतर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दोन लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश बुधवारी (दि. 20) मंत्रालयात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे देवस्थानचे अध्यक्ष अॅड. धनंजय धारप यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. तसेच देवस्थानतर्फे सुधागड तहसीलदारांकडे ब्लँकेट देण्यात आले. श्री …
Read More »‘निलिकॉन’च्या कंत्राटी कामगारांचा संप
रोहे : प्रतिनिधी न्याय हक्क देण्याबाबत निलिकॉन कंपनी व्यवस्थापन व ठेकेदार टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ येथील निलिकॉन कंपनीतील कंत्राटी कामगारांनी बुधवारी (दि. 21) सकाळपासून एक दिवसीय लाक्षणिक संप सुरू केला होता. त्यामुळे खडबडून जाग आलेल्या कंपनी व्यवस्थापनाने युनियनच्या पदाधिकार्यांबरोबर सकारात्मक चर्चा केल्याने दुपारी हे आंदोलन मागे घेण्यात आले. रोहे तालुक्यतील …
Read More »कळंबोली अंगणवाडी क्र. 175 येथे वह्यावाटप कार्यक्रम
कळंबोली : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ अंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संयुक्त विद्यमाने व प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या उपस्थितीत अंगणवाडी क्र. 175 येथे वह्यावाटपाचा कार्यक्रम झाला. या वेळी नगरसेविका प्रमिला पाटील, महिला मोर्चा शहर अध्यक्ष प्रियंका पवार, सरचिटणीस दुर्गा सहानी, उपाध्यक्ष कविता गुजर, युवा महिला अध्यक्ष मयुरी पेरवी, …
Read More »युफोरिया हेल्थ अॅण्ड फिटनेस क्लबचे उद्घाटन
उरण : वार्ताहर नगरपालिकेच्या विमला तलावाजवळील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथील युफोरिया हेल्थ अॅण्ड फिटनेस क्लबचे नुकतेच जेएनपीटी विश्वस्त तथा रायगड जिल्हा भाजप सरचिटणीस महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद्र कोळी, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, भाजप …
Read More »पावसाळी पर्यटनासाठी पनवेलला पसंती
पनवेल ः रामप्रहर वृत्त पावसाळा सुरू झाल्यापासून पनवेल परिसरामधील पर्यटनस्थळांवरील गर्दी वाढली आहे. कर्नाळा किल्ला व अभयारण्याला रविवारी दोन ते तीन हजार पर्यटक भेट देत आहेत. कलावंतीन दुर्ग व प्रबळगडावरील गर्दीही वाढत असून याच परिसरातील इरशाळगडालाही ट्रेकर्सची पसंती मिळत आहे. या परिसरातील धबधबेही मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील पर्यटकांना आकर्षित करत …
Read More »पनवेलमध्ये नेत्रविकार तज्ज्ञ बनण्याची संधी
पनवेल : बातमीदार आपल्या देशात अंध लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, अन्य लाखो लोक डोळ्यांच्या समस्येने पीडित आहेत. बर्याचदा डोळ्यांच्या आजारावर योग्य सल्ला आणि वेळेत उपचार न मिळाल्याने अचानक अंधत्व आलेले अनेक लोक आपण आजूबाजूला पाहतो. खरे तर त्यांना वेळेत योग्य सल्ला आणि मार्गदर्शन मिळाले असते, तर कदाचित त्यांचे डोळे …
Read More »फुंडे कॉलेजमध्ये मुलींसाठी रक्त तपासणी शिबिर
उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा विभाग व पी. एस. पेथॉलॉजीकल लॅब मोहोपाडा यांच्या वतीने बुधवारी (दि. 21) महाविद्यालयातील विद्यार्थिनींची मोफत रक्त तपासणी करण्यात आली. या शिबिरात सुधीर घरत, अध्यक्ष माजी विद्यार्थी संघ, वीर वाजेकर कॉलेज फुंडे हे उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper