औरंगाबाद : स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजावंदन सोहळ्यासाठी शाळेत जात असताना नऊ वर्षीय विद्यार्थ्याला भरधाव कारने चिरडले. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. झाल्टा फाटा येथे गुरुवारी सकाळी ही घटना घडली. संभाजी शिंदे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. शाळेतील ध्वजावंदन सोहळ्यासाठी संभाजी निघाला होता. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका …
Read More »भोगाव खुर्दमध्ये जवानाकडून ध्वजारोहण
पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यात स्वातंत्र्यदिनासोबत रक्षाबंधनाचा दुहेरी आनंद गावागावांतून पाहण्यास मिळाला. भोगाव खुर्द ग्रामपंचायतीत सरपंच राकेश उतेकर यांनी ध्वजारोहणाचा मान यंदा भारतीय सैन्यातील जवानास देऊन आगळावेगळा पायंडा पाडला, तर गोळेगणी शाळेने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सर्व माजी सैनिकांचा गौरव केला. तालुक्यातील राजकीय स्थित्यंतराने गाजलेली ग्रुप ग्रामपंचायत भोगाव खुर्द येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय …
Read More »पाणीदार जिल्ह्यासाठी जलसत्याग्रह चळवळ
सर्वांना सहकार्याचे सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन चंद्रपूर : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न पाहिले असून त्याअनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात विविध सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. जलसाक्षरता अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींच्या सहकार्यातून जिल्हा पाणीदार करण्यासाठी जलसत्याग्रह चळवळ उभी करण्यात येणार असून याकरिता सर्वांनी सहकार्य करावे, असे …
Read More »पनवेल : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पनवेल व पनवेल इंडस्ट्रियल को. ऑपरेटीव्ह इस्टेट लि., पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे पनवेल इंडस्ट्रियलचे अध्यक्ष विजय लोखंडे, विशेष अतिथी कामगार कल्याण केंद्राचे मा. अरविंद मोरे, पनवेलचे केंद्रप्रमुख प्रवीण सकट, प्रशांत वाघमारे, वीरेंद्र श्रीवास्तव, …
Read More »पनवेल : प्रभाग क्र. 17 शिवाजीनगर वसाहत येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. या वेळी प्रभाग 20चे अध्यक्ष मनोहर मुंबईकर, गुलाब पवार, समाजसेवक विलास तांबे, बूथ अध्यक्ष किशोर वाहुळकर, रावसाहेब खरात, सचिन किर, अनिल साळवी, झोपडपट्टी सेलचे प. श. अध्यक्ष राहुल वाहुळकर, दीपक वाहुळकर, प्रदीप चिंडालिया, दिलीप काकडे, फिरोज बागवान, किरण वाहुळकर, …
Read More »खांदा कॉलनी : येथे भाजपच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय खांदा कॉलनी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करताना नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक, तसेच एनसीआरएफचे विद्यार्थी उपस्थित होते.
Read More »पनवेल ः बुद्धगया प्रतिष्ठान अंतर्गत आम्रपाली बुध्दविहार व भारतीय बौध्द महासभा विभाग क्र. 14 यांच्या वतीने स्वातंत्र दिन आम्रपाली बुद्धविहार, सेक्टर 9, बिनेदार कॉर्नर नवीन पनवेल येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी नगरसेवक प्रकाश बिनेदार, भारतीय बौद्ध महासभा, विभाग क्र. 14 च्या अध्यक्षा स्वाती बिनेदार व खजिनदार संदेश जाधव, …
Read More »कामोठे : रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल कामोठे येथील ध्वजारोहण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
Read More »पनवेल : भाजप मध्यवर्ती कार्यालयात तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
Read More »गव्हाण-कोपर : ज.भ.शि. प्रसारक संस्थेच्या एम.एन.एम.विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या वेळी संस्थेचे चेअरमन माजी खासदार रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, महेंद्र घरत, वसंतशेठ पाटील, भाऊशेठ पाटील, हेमंत ठाकूर, विश्वनाथ कोळी, रत्नप्रभा घरत, रघुनाथ देशमुख, रघुनाथ घरत, कमलाकर देशमुख, चरण म्हात्रे, योगिता भगत, हेमलता भगत, वामन म्हात्रे, विजय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper