Breaking News

महत्वाच्या बातम्या

शिक्षण आणि अनुभव हेच येते कामास

महेश वामन मांजरेकर हा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतला अवलिया. हिंदीपेक्षा मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी धम्माल चित्रपट दिलेत. याची खडान्खडा माहिती चित्रपटसृष्टीचा चालता बोलता इतिहास दिलीप ठाकूर हे निश्चितच देऊ शकतील. मुद्दा असा आहे की महेश वामन मांजरेकर यांनी ’मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा जो चित्रपट मराठी रसिकांसमोर आणलाय आणि त्यात त्यांनी …

Read More »

शक्ती-तुरा स्पर्धा साहित्य संघ येथे उत्साहात साजरी

मुंबई : रामप्रहर वृत्त श्रीवर्धन मतदारसंघातील शक्ती-तुरा या पारंपरिक नाच मंडळाच्या स्पर्धा साहित्य संघ मंदिर, गिरगाव मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन लक्ष्मी नारायण नृत्य कलापथकाचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. या नृत्य स्पर्धेत श्रीवर्धन मतदारसंघातील एकूण 15 नामवंत नाच मंडळाने सहभाग घेतला होता. कोकणातील गौरी-गणपती निमित्ताने …

Read More »

पेणच्या राजकारणात चिडीचा डाव

माजी मंत्री रविशेठ पाटील यांचा बॅनर फाडला पेण : प्रतिनिधी पेण पूर्व भागातील अनेक कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीत घेण्याचा सपाटा माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी लावला आहे. या भागात रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेला बॅनर गुरुवारी रात्री काही अज्ञात समाजकटकांनी फाडला आहे. याप्रकरणी गणेश किसन धनावडे (मु. मांगरूळ) व विजय …

Read More »

राजिपच्या 109 शाळांची पडझड

अलिबाग : प्रतिनिधी जुलै व ऑगस्ट महिन्यात  झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्हा परिषदेच्या (राजिप) 109 शाळांची पडझड झाली आहे. या शाळांच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी 52 लाख रुपये इतका निधी आवश्यक आहे. स्वयंपाकगृहांच्या दुरुस्तीसाठी 59 लाख 35 हजार रुपयांची गरज आहे. शाळा व स्वयंपाकगृह यांच्या दुरुस्तीसाठी एकूण चार कोटी 11 लाख 70 …

Read More »

एक पाऊल परमार्थाकडून पर्यावरणाकडे!

पनवेलमध्ये लाल मातीच्या गणेशमूर्ती पनवेल : रामप्रहर वृत्त पर्यावरणपूरक उत्सव साजरे व्हावेत, तसेच सणाचे पावित्र्य जपले गेले पाहिजे असे सर्वांनाच वाटते, पण फार कमी लोक हे प्रत्यक्ष कृतीत उतरवतात. यंदाच्या गणेशोत्सवात निसर्गरक्षणाला हातभार लावण्याची संधी पनवेलमधील तीन तरुणांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यांनी लाल मातीच्या गणेशमूर्ती वाजवी दरात विक्रीसाठी आणल्या …

Read More »

बाळसई येथे शैक्षणिक साहित्यांचे वाटप

रोहा ः प्रतिनिधी नागोठणेजवळ असलेल्या बाळसई प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्ताने गावातील व्यावसायिक वसंत भोसले यांनी गुरुवारी शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले. ध्वजवंदनानंतर ऐनघर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सचिन भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला पोलीस पाटील पंकज कोकाटे, वसंत भोसले, मंगेश जाधव, मनोज भोसले, नीलेश मेणे, किशोर नावले, कृष्णा मुंडे, दत्ताराम कोकाटे, रामचंद्र …

Read More »

वाहन दुरुस्ती गॅरेजच्या जागेतच करा

पनवेल महापालिकेचे निर्देश; स्वच्छता राखण्याचीही सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील गॅरेज आणि स्पेअर पार्ट्स दुकानधारकांनी वाहनांची दुरुस्ती सार्वजनिक जागेत करू नये. स्वतःच्या जागेत व्यवसाय करावा व ज्यांच्याकडे जागा नाही त्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत जागेची व्यवस्था करावी, असे निर्देश नुकत्याच झालेल्या पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘ड’च्या बैठकीत देण्यात आले. त्याचप्रमाणे …

Read More »

वावे पोटगे प्राथमिक शाळेत बालसभा

रोहा ः प्रतिनिधी स्वातंत्र दिनानिमित्त रोहा-अलिबाग मार्गावरील वावे पोटगे येथील प्राथमिक शाळेत गुरुवारी ध्वजवंदनानंतर बालसभेचे आयोजन करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायतीकडून विद्यार्थ्यांना बक्षिसे, लेखनसाहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. रोहिणी घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बालसभेला सरपंच राम गिजे, उपसरपंच प्रतीभा म्हात्रे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य भारत पाटील, हर्षदा …

Read More »

उलवे नोडमधील आरोग्य तपासणी शिबिराचा नागरिकांनी घेतला लाभ

उलवे नोड : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष उलवे नोड 1, डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशन आणि वर्ल्ड आयुष एक्स्पोच्या वतीने मोफत मेगा आरोग्य तपासणी शिबिर व स्क्रिनिंग कॅम्प शुक्रवारी (दि. 16) घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले, तर माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

म्हसळ्यात भाजप महिला मोर्चाचा मेळावा उत्साहात

म्हसळा : प्रतिनिधी रक्षाबंधन पर्व-नारी शक्ती सन्मान महोत्सवानिमित्त भाजप महिला मोर्चाच्या वतीने म्हसळ्यातील कुणबी समाज सभागृहात महिला मेळावा घेण्यात आला. भाजपचे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य कृष्णा कोबनाक, महिला मोर्चा संयोजक  हेमा मानकर, सहसंयोजक यशोधरा गोडबोले, जिल्हा चिटणीस प्राजक्ता शुक्ल, मिना टिंगरे यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन …

Read More »