Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेलमध्ये शनिवारी साहित्यिकांचा गौरव सोहळा आणि कविसंमेलन

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल व पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 15) पनवेलमध्ये साहित्यिकांचा गौरव सोहळा आणि कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या सोहळ्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर, सुप्रसिद्ध …

Read More »

समाजोपयोगी उपक्रमांना अनन्यसाधारण महत्त्व -लोकनेते रामशेठ ठाकूर

अस्थायी वाहन पार्किंग सेवेचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तलोकांसाठी काम करण्याची जाणीव म्हणजेच सामाजिक बांधिलकी असते. त्यामुळे समाजोपयोगी उपक्रमांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नवीन पनवेल येथे केले.माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, वाहतूक पोलीस विभाग, नवीन पनवेल वेल्फेअर असोसिएशन यांच्या …

Read More »

तोंडरे गावात रस्ते काँक्रीटीकरण आणि गटारांच्या कामाचे भूमिपूजन

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीतील तोंडरे गावात आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि गटारांचे काम सुमारे 16 कोटी रुपयांच्या निधीमधून करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन …

Read More »

कर्नाळा बँकेतील ठेवींबाबत सहकार विभाग पुढाकार घेणार

जप्त मालमत्ता, कायदेशीर प्रकरणांबाबत मुख्यमंत्र्यांकडे होणार बैठक मुंबई : प्रतिनिधीकर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत देण्यासाठी सहकार विभागाने पुढाकार घ्यावा. या बँकेच्या जप्त मालमत्ता, कायदेशीर प्रकरणे या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याकडे बैठकीचे आयोजन केले जाईल, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

उरण नगर परिषद निवडणूक भाजप महायुतीकडून उमेदवारांचे अर्ज गुरुवारी होणार दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष महायुतीतर्फे उरण नगर परिषदेच्या निवडणुकीकरिता नगराध्यक्षपदाचे तसेच नगरसेवकपदाचे उमेदवार गुरुवारी, 13 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता आपले नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करणार आहेत.या नामांकन दाखल सोहळ्यास रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अ‍ॅड. …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून रस्त्यांचे काँक्रीटीकरण

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील देवद ग्रापंचायतीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि.11) झाले.पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांचा झंझावात सुरू आहे. त्यानुसार …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नागझरी येथे अंगणवाडीचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील नागझरी येथे एल एस आर स्पेश्यालिटी ऑईल्स प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या 68 लाख रुपयांच्या सीएसआर फंडातून अंगणवाडी बांधण्यात आली आहे. या आंगणवाडीचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते सोमवारी झाले.या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आंगणवाडीचे चांगले बांधकाम आणि उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल समाधान …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कामोठे येथे दैनिक बाजारांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तसिडकोचा अनेक ठिकाणचा विकास हा फक्त कागदावर होता, मात्र पनवेल महापालिके स्थापन झाल्यानंतर तो विकास प्रत्यक्षात उतरतोय आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण सर्व जण हा विकास वेगाने व्हावा यासाठी काम करत आहोत, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे येथे दैनिक बाजारांच्या भूमिपूजनावेळी केले. तसेच पदाधिकारी …

Read More »

स्वप्नपूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेला विशेष बाब म्हणून नोंदणीची परवानगी मिळणार

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आश्वस्त; आमदार प्रशांत ठाकूर यांचा पुढाकार मुंबई : रामप्रहर वृत्तखारघर येथील स्वप्नपूर्ती गृहनिर्माण संकुलातील स्वप्नपूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्था क्र. 9 (नियोजित) या संस्थेला विशेष बाब म्हणून नोंदणी करण्यास परवानगी देण्याबाबतच्या प्रस्तावाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारातून राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासोबत मंगळवारी (दि. 11) मंत्रालयात …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बॅडमिंटन स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तबॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडच्या वतीने, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित योनेक्स सनराईज द्वितीय महाराष्ट्र सिनिअर स्टेट सिलेक्शन रामशेठ ठाकूर ट्रॉफी बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी (दि. 11) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाले.उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर …

Read More »