Breaking News

महत्वाच्या बातम्या

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान आविष्कार स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्तथोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोडमधील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कूल येथे भव्य विज्ञान आविष्कार स्पर्धा प्रदर्शनाचे आयोजन शनिवारी (दि. 15) करण्यात आले होते. यामध्ये पनवेल व उरण विभागातील सुमारे 13 शाळांनी सहभाग नोंदविला.‘प्रग्या 1.0 …

Read More »

आगरी-कराडी कामोठे महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

कामोठे : रामप्रहर वृत्तकामोठे येथे कै. बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि झेंडा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आगरी-कराडी कामोठे महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 14) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवाचे यंदाचे 14वे वर्ष असून नागरिकांसाठी ही पर्वणी आहे.या वेळी बोलताना लोकनेते …

Read More »

शाहरूख खान…साठीचा झाला!

वय वाढल्याने लोकप्रियतेवर अजिबात परिणाम न होणे हेदेखील कलाकारचे खूप मोठे यश. शाहरूख खान याचे उत्तम उदाहरण. तो साठीचा झाला. त्याला शुभेच्छा देण्यासाठी देश विदेशातून त्याचे अनेक फॅन वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड येथील त्यांच्या मन्नत बंगल्यावर प्रचंड गर्दीने जमले हे विशेष. तो आपल्या कुटुंबासह अलिबाग येथील आपल्या फार्महाऊसवर वाढदिवस साजरा करत …

Read More »

महाराष्ट्र सिनिअर स्टेट सिलेक्शन रामशेठ ठाकूर ट्रॉफी बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात

विजेत्यांना पारितोषिक वितरण; मान्यवरांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तबॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडच्या वतीने, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित योनेक्स सनराईज द्वितीय महाराष्ट्र सिनिअर स्टेट सिलेक्शन रामशेठ ठाकूर ट्रॉफी बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात झाली. पाच दिवस चाललेल्या …

Read More »

पनवेल ते शिरढोण सरदार @ 150 एकता पदयात्रा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाचे पहिले उपपंतप्रधान, भारताच्या एकतेचे शिल्पकार आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित सरदार @ 150 एकता पदयात्रा आणि विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून उत्तर रायगड भाजपच्या वतीने …

Read More »

तळोजात माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्यानाचे भूमिपूजन

तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा परिसरात मोठ्या प्रमाणात आता शहरीकरण होत आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या माध्यमातून अनेक सुविधा येथील नागरिकांना उपलब्ध करून नागरिकांचे जीवनमान उंचवण्याचे काम होत आहे, असे प्रतिपादन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तळोजा येथे उद्यानाच्या कामाच्या भूमिपूजनावेळी केले.पनवेल महापालिका हद्दीत आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

पनवेलच्या नितळस परिसरात बिबट्याचा वावर

आमदार प्रशांत ठाकूर यांची तहसीलदारांकडे उपाययोजनेची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील नितळस गाव परिसरात अलिकडच्या काही दिवसांत बिबट्याच्या हालचाली, त्यांच्या उपस्थितीची चिन्हे आणि संचारकाळातील दृश्ये समोर आली आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त पाहणी व स्थळभेट आयोजित करून या विषयावर प्रभावी नियंत्रणासाठी आवश्यक …

Read More »

खारघरमध्ये माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते दैनिक बाजारांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तसिडकोने खारघर परिसराचा चांगल्या पद्धतीने विकास न केल्यामुळे नागरिकांना तसेच व्यापार्‍यांना अनेक सुविधांचा अभाव जाणवत होता. सिडकोने सर्व सोयीसुविधा देणे अपेक्षित होते, मात्र ते झाले नाही. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांनी पनवेल महापालिकेची स्थापना झाली आणि महापालिकेच्या वतीने माध्यमातून चांगल्या पद्धतीचा विकास खारघर शहरामध्ये होत असून …

Read More »

उरणमध्ये भाजप महायुती उमेदवारांचे अर्ज दाखल

मंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती उरण : प्रतिनिधी, वार्ताहरउरण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा कोळी-शाह तसेच नगरसेवकपदाच्या उमेदवारांनी गुरुवारी (दि.13) राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा भाजपचे रायगड जिल्हा संपर्कमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल केले. या वेळी निघालेल्या रॅलीत शेकडो …

Read More »

श्रीमद्भगवदगीता पठण स्पर्धेची रविवारी प्राथमिक फेरी

पनवेलमध्ये प्रथमच आयोजन पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल आणि श्री गुरूकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद्भगवदगीता पठण स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवारी (दि. 16) विभागनिहाय पनवेल, नवीन पनवेल, कामोठे आणि खांदा कॉलनी येथे आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रथमच अशा …

Read More »