उरणचे आमदार मनोहर भोईर यांचा दावा उरण : नितीन देशमुख मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना खासदार श्रीरंग बारणे यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. या विकासकामांच्या जोरावर ते पुन्हा एकदा बाजी मारतील, असा दावा उरणचे शिवसेना आमदार मनोहर भोईर यांनी केला. ते ‘रामप्रहर’च्या खास मुलाखतीत बोलत होते. शिवसेना, भाजप, रिपाइं …
Read More »काँग्रेसची न्याय योजना अडचणीत
अलाहाबाद : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये काँग्रेसने न्याय योजनेची घोषणा केली. या घोषणेंतर्गत गरिबाच्या खात्यात महिन्याला सहा हजार, तर वर्षाला 72 हजार रुपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली, पण या योजनेला अलाहाबाद उच्च न्यायालयाने आक्षेप घेतला असून, त्याबाबत काँग्रेसला नोटीस बजावली आहे. न्याय योजना म्हणजे …
Read More »काँग्रेसच्या प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेत
मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि मीडिया सेलच्या समन्वयक प्रियंका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी (दि. 19) शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चतुर्वेदी यांनी ‘शिवबंधन’ हाती बांधले. काँग्रेस पक्षात अखेरच्या काही दिवसांत होत असलेली घुसमट या वेळी प्रियंका यांनी बोलून दाखवली. महिलांसाठी काम करायला आवडेल असे सांगून …
Read More »पवार, तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केले? : अमित शहा
पुणे : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आम्ही जे केले त्याचा हिशोब आम्ही दिला. मग आता पवारांनी सांगावे की त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असा सवाल शहांनी केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल …
Read More »महायुतीचे उमेदवार बारणे यांना मताधिक्य मिळवून देणार
पनवेल : रामप्रहर वृत्त : लोकसभा निवडणुकीत प्रचाराला वेग आला असून मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप आणि रिपाइं युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे याच्या प्रचारासाठी दिघाटी परिसरातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. अशा युतीच्या पदाधिकार्यांच्या, कार्यकर्त्यांच्या बळावर युतीचे उमेदवार यांना दिघाटी, केळवणे, साई, कासरभट, डोलघर, तारा, बांधनवाडी, कल्ले, बारापाडा …
Read More »बारणे यांच्या प्रचाराचा मुस्लिम समाजबांधवांचा जोर
पनवेल : वार्ताहर : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराला मुस्लिम समाजबांधवसुद्धा उतरले असून खारघर, तळोजा, नावडा, तळोजा मजकूर आदी भागात मोठ्या प्रमाणात या बांधवांनी प्रचारफेरी काढून कोणत्याही परिस्थितीत धनुष्यबाणासमोरील बटन दाबून महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. माजी उपमहानगरप्रमुख गुरुनाथ …
Read More »मेडिकल स्टोर चोरट्यांनी फोडले
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रसमोरील वेंकटेश मेडिकल स्टोरचे मुख्य शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. येथील अरुण मालपाणी यांच्या वेंकटेश मेडिकल स्टोअरच्या बंद दुकानाचे मुख्य शटर सहा अज्ञात चोरट्यांनी उचकटून आत प्रवेश केला व दुकानातील रोख रक्कम पहाटेच्या सुमारास …
Read More »न्यायालयीन बेलीफास शिवीगाळ करून धक्काबुक्की, गुन्हा दाखल
पनवेल : बातमीदार अटक वॉरंटबाबतची नोटीस देण्यासाठी गेलेल्या दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर पनवेल येथील प्रोसेस अमलदाराला शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुरूशरणजित सिंग याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकुमार गणू पाटील (वय 46 वर्षे) हे गुरूशरणजित सिंग यांना त्यांच्या जवळ असलेल्या नोटीस व अटक …
Read More »विद्यार्थ्यांची ठाणे मध्यवर्ती कारागृहास भेट
ठाणे : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. दि. 19 एप्रिल 2019 रोजी विद्यार्थ्यांनी ठाणे मध्यवर्ती कारागृह या भारतातील एका जुन्या कारागृहास भेट दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जॅक्सन नावाचा क्रूर अधिकारी होता. त्याने अनेक …
Read More »‘मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करा’
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकास संदर्भात बेलापूरच्या आ. मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट घेतली. या वेळी त्यांच्यासमवेत रामचंद्र घरत, नगररचना अधिकारी ओवेस मोमीन, डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, दीपक पवार, विकास सोरटे, राजू तिकोने, प्रमिला खडसे, तसेच सोसायटीचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper