Breaking News

महत्वाच्या बातम्या

उरण बोकडविरा येथे वृद्ध महिलेची हत्या

उरण : प्रतिनिधी उरण शहराजवळ असलेल्या बोकडविरा येथील वृद्ध विधवा महिलेची हत्या झाली आहे. ललिता ठाकूर (वय 64) असे या महिलेचे नाव असून त्या एकट्याच राहात होत्या. ललिता ठाकूर या बोकडविरा येथील खासगी शाळेत मोलमजुरी तसेच मालकीच्या तीनपैकी दोन खोल्या भाड्याने देऊन मिळणार्‍या उत्पन्नातून उपजीविका करीत होत्या. मंगळवारी (दि. 3) …

Read More »

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन

छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्याचा पनवेलमध्ये निषेध पनवेल ः रामप्रहर वृत्त छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रती केलेल्या वक्तव्याबद्दल विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात पनवेल भाजपच्या वतीने मंगळवारी (दि. 3) आंदोलन करण्यात आले. या वेळी घोषणाबाजी करून निषेध केला गेला. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात माजी महापौर डॉ. …

Read More »

कडक बंदोबस्तात पोलीस भरती सुरू

अलिबागेत तरुण-तरुणींची गर्दी; पहिल्या दिवशी मैदानी चाचणी अलिबाग ः प्रतिनिधी रायगड पोलीस दलातील शिपाई आणि चालक पदाच्या भरतीची प्रक्रिया मंगळवार (दि. 3)पासून सुरू झाली. पहिल्या दिवशी चालकपदासाठी पुरुष व महिला उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी व मैदानी चाचणी घेण्यात आली. कुठलाही गैरप्रकार किंवा अनुचित प्रथा रोखण्यासाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. …

Read More »

आकुळवाडीजवळ रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू

मोहोपाडा : प्रतिनिधी कराडे खुर्द येथील संतोष रामचंद्र दाभणे (वय 45) यांचा रेल्वे अपघातात गंभीर मृत्यू झाला असल्याने कराडे गावात शोककळा पसरली आहे. याबाबत रसायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपटाजवळ मौजे आकुळवाडी येथील पेण ते पनवेल रेल्वे टॅकवरील स्टोन नंबर 80/21 ते 80/23 चे दरम्यान पेण बाजूकडून पनवेल बाजूकडे जाणार्‍या रेल्वेची …

Read More »

छत्रपती संभाजी महाराजांप्रती केलेल्या वक्तव्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन

पनवेल ः रामप्रहर वृत्त छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रती केलेल्या वक्तव्याबद्दल विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात पनवेल भाजपच्या वतीने मंगळवारी (दि. 3) आंदोलन करण्यात आले. या वेळी घोषणाबाजी करून निषेध केला गेला. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश …

Read More »

पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

पुणे ः प्रतिनिधी पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी (दि. 3) निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाचे नेते म्हणून लक्ष्मण जगताप यांची ओळख होती. तेथील महापालिकेचे प्रतिनिधित्व करण्यापासून …

Read More »

भाजप महिला मोर्चाची सामाजिक बांधिलकी; अंगणवाडी घेतली दत्तक

खोपोली : प्रतिनिधी समाजाचे देणे लागतो, या भावनेतून खोपोली भाजप महिला मोर्चाच्यावतीने प्रकाशनगर भागातील गरीब वस्तीतील अंगणवाडी दत्तक घेऊन त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ वाटप याद्वारे मदतीचा हात देत आहेत. अलीकडेच नवीन वर्षाचे औचित्य साधत अंगणवाडीतील महत्त्वाची कागदपत्रे व साहित्य ठेवण्यासाठी एक कपाट तसेच बसण्यासाठी चटई वाटपाचा कार्यक्रम अश्विनीताई …

Read More »

सुधागडातील प्राचीन लेण्यांकडे प्रशासनासह ‘पुरातत्त्व’चे दुर्लक्ष

उपद्रवींकडून रंगरंगोटीतून विद्रुपीकरण, ऐतिहासिक ठेवा जोपासण्याची गरज पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात प्राचीन व बहुमूल्य लेण्यांचे समूह आढळतात. येथे  ठाणाळे, नेणवली, गोमाशी व चांभार लेणी अशा भव्य लेणींचा समूह आहे. देशविदेशातील अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. मागील वर्षी येथील लेण्यांमध्ये अमेरिकेतील भन्ते वेन सुका ध्यानधारणेसाठी आल्या होत्या. तर अनेक …

Read More »

रायगड जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांची कोकण विभागीय आयुक्तपदी पदोन्नती

अलिबाग ः रामप्रहर वृत्त रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची कोकण विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी पदी ऑगस्ट 2021मध्ये नियुक्त झालेल्या डॉ. कल्याणकर यांच्याकडे मागील काही महिन्यांपासून कोकण आयुक्तपदाचा जादा भार सोपविण्यात आला होता. त्यानंतर पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या डॉ. कल्याणकर यांची शासनाने पदोन्नती करण्यात आली आहे. डॉ. …

Read More »

फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करून चोरी

महिलेला मानपाडा पोलिसांकडून अटक 20 लाख 81 हजारांचा मुद्देमाल जप्त पनवेल ः वार्ताहर फेसबुकच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांचेकडील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन अशा वस्तू चोरी करणार्‍या महिलेस मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेकडून पोलिसांनी एकूण 20 लाख 81 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या …

Read More »