पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष संजय भगत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून सोमवारी (दि. 6) साजरा झाला. वाढदिवसानिमित्त गुरुशरणम परिसरातील वसाहतीमध्ये संजय भगत यांनी गरजूंना धान्याचे वाटप केले. दरम्यान, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »आव्हाडांनी माफी मागावी; अन्यथा भाजपचे आंदोलन
पनवेल : वार्ताहर जितेंद्र आव्हाड त्वरित माफी मागा; अन्यथा भाजप युवा मोर्चा राज्यभर औरंगजेबधार्जिण्या आव्हाड यांचे पुतळे जाळून निषेध आंदोलन करणार, असा इशारा भाजपचे महाराष्ट्र सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज उभ्या महाराष्ट्राची अस्मिता आहेत आणि जितेंद्र आव्हाडसारखी औरंगजेब आणि शाहिस्तेखानाची पिलावळ जर महाराजांचा असा अपमान करणार …
Read More »सीकेटी महाविद्यालयाने घडविले ‘श्रमसंस्का
नेरे शांतीवनमध्ये सात दिवस विशेष निवासी शिबिर र’ पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थ्येचे चांगू काना ठाकूर (सीकेटी)आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, न्यु पनवेल (स्वायत्त)च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारीदरम्यान कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन, नेरे, तालुका पनवेल याठिकाणी सात दिवसीय विशेष रहिवासी …
Read More »आमदार थोरवे यांच्या मध्यस्थीने निलंबित कामगार कामावर रुजू
खोपोली : प्रतिनिधी सावरोली गावाच्या हद्दीतील टाटा स्टील या कारखान्यातील नऊ कामगारांना युनियन वादातून व्यवस्थापनाने निलंबनाची कारवाई केली होती तेव्हापासून नऊ कामगारांचा गेल्या दहा वर्षांमध्ये संघर्ष सुरू होता, अखेर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या यशस्वी मध्ये नऊ कामगारांना कामावर रुजू होण्या संदर्भातली माहिती आमदार थोरवे यांनी शिवालय संपर्क कार्यालयात कामगारांच्या …
Read More »हमरापूर विभागाचा विकास हेच माझे ध्येय -आमदार रवीशेठ पाटील
जलजीवन मिशनच्या आधारे प्रत्येक घरामध्ये पाणी पोहोचवण्याचे माझे ध्येय पेण : प्रतिनिधी हमरापुर विभागातील सर्व गाव, वाड्या, वस्त्या माझी कर्मभूमी असून विकास कामाबाबत कोणतीही कमतरता भासू देणार नाही. हमरापूर विभागाचा विकास हेच माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन आमदार रवीशेठ पाटील यांनी केले. आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते हमरापूर भागातील आठ …
Read More »पाताळगंगाचे प्रदूषण थांबणार कधी?
खोपोली शहरातील लाखो लिटर सांडपाणी नदीपात्रात खोपोली : प्रतिनिधी पाताळगंगा नदी रायगड जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. खोपोलीतील उगमापासून पुढे समुद्रापर्यंत या नदी काठावरील शेकडो गावे व येथील औद्योगिक क्षेत्रासाठी ही नदी भाग्य रेषा आहे. दिड लाखांच्या घरात लोकसंख्या असलेले खोपोली शहर पिण्याच्या पाण्यापासून ते दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी फक्त पाताळगंगा नदीवर …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा वार्षिक क्रीडा मेळा उत्साहात
मान्यवरांची उपस्थिती; विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा वार्षिक क्रीडा मेळा रविवारी (दि. 5) मोठ्या उत्साहात झाला. त्याचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या क्रीडा मेळ्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्स्फूर्त …
Read More »बेलापूरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचे कार्ड वाटप
नवी मुंबई : बातमीदार भाजप उत्तर भारतीय नवी मुंबई अध्यक्ष राजेश राय यांचा वाढदिवस अलबेला हनुमान मंदिर बेलापूर येथे दरवर्षी प्रमाणे सामाजिक कार्य करताना उत्साहात साजरा करण्यात आला, त्यामध्ये बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह भाजपच्या सर्व वरिष्ठ पदाधिकार्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचे कार्ड …
Read More »काँक्रीट प्लांटमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
प्लांट बंद करा; अन्यथा आंदोलन करण्याचा नवी मुंबई भाजपचा इशारा नवी मुंबई : बातमीदार तुर्भे रेल्वे वॉर्डमध्ये कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता कॉक्रीट प्लांट सुरू असून यामधून होणारे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण यामुळे या परिसरामध्ये राहणार्या रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नवी मुंबई भाजप जिल्हा उपाध्यक्ष संकेत …
Read More »नवी मुंबईच्या उद्यान विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावा
भाजपच्या दशरथ भगत यांची मागणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरातील उद्याने ओसाड करून त्याप्रती नागरिकांच्या भावना भडकविणार्या महापालिकेच्या उद्यान विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावा ह्या मागणीसाठी माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी नागरिकांच्या शिष्टमंडळासह एनआरआय पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे साहेब यांची भेट घेतली. नवी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper