पनवेल ः वार्ताहर कै. सतीश हावरे यांच्या स्मरणार्थ उज्ज्वला सतीश हावरे यांनी खारघर सेक्टर 20 येथे रुग्णसेवेसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिलेल्या शारदा सदन इमारतीमध्ये श्री गाडगेबाबा धर्मशाळा सुरू करण्यात आली आहे. या धर्मशाळेचे उद्घाटन राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »हिंद टर्मिनल लॉजिस्टिकच्या 600 कामगारांचा प्रश्न मार्गी
आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत दिल्लीत बैठक पनवेल ः रामप्रहर वृत्त सीडब्ल्यूसी हिंद टर्मिनल कोणत्याही परिस्थितीत बंद पाडू नका, असे निर्देश केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सीडब्ल्यूसी लॉजीस्टिक पार्क (हिंद टर्मिनल)चे डायरेक्टर अमित कुमार यांना दिले आहेत. हिंद टर्मिनल लॉजीस्टिकमधील 600 …
Read More »पनवेलमध्ये सामाजिक सुविधा मार्गदर्शन केंद्र
नगरसेविका दर्शना भोईर यांच्या वाढदिसानमित्त उपक्रम पनवेल ः वार्ताहर रायगड जिल्हा नियोजन समिती सदस्या तथा कार्यतत्पर नगरसेविका दर्शना भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 22) सामाजिक सुविधा मार्गदर्शन केंद्र, योजना आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला. शासकीय योजनेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. …
Read More »नगरसेवक प्रकाश बिनेदार यांच्या नेतृत्वाखाली भिमोत्सव उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त आपल्या भारत देशाला अधिक बलवान बनवायचे असेल तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेणे गरजेचे आहे. त्यासाठी आंबेडकरी चळवळ धारदार बनवून देशात समता, बंधुत्व, न्याय व विज्ञानाचा पुरस्कार करणे हे प्रत्येक आंबेडकरी अनुयायाचे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पुर्णपणे पार पाडण्यासाठी अनुयायांनी झटले पाहिजे, …
Read More »मनमौजी माउंटेनियर्सने पाच दिवसात पाच सुळके सर केले
मोहोपाडा ः प्रतिनिधी चौक, रसायनी, पनवेल विभागातील मनमौजी माउंटेनियर्सने पाच दिवसात पाच सुळके सर करून गडप्रेमींना अनोखी भेट दिली आहे. त्यामुळे माउंटेनियर्स यांच्यात उत्साह वाढला आहे. इर्शाळगड, तेल बैला डावा, तेल बैला उजवा, कल कराई, वजीर सुळका हे पाच कठीण सुळके रसायनीतील विनयप्रताप हनुमंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली पाच दिवसात चढून …
Read More »उलवे येथे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपण
उरण ः बातमीदार अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को गेलार्ड नेल्सन यांनी 1970 मध्ये अर्थ डे ही सर्वप्रथम संकल्पना मांडली. त्यानुसार 22 एप्रिल हा दिन जागतिक वसुंधरा दिन म्हणून जगभर साजरा होत असतो. उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने स्थानिक परिसंस्थेला उपयुक्त असणार्या देशी वृक्ष लागवड करुन जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. …
Read More »नवी मुुंबईत 68 ठिकाणी ‘माणुसकीच्या भिंती’
स्वच्छ भारत अभियानांतर्गत उपक्रम; संकल्पनेला प्रतिसाद नवी मुंबई : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांर्तगत नवी मुंबई पालिकेने हवे असेल ते घ्या आणि नको असेल ते द्या अशी संकल्पना राबविण्यात आली असून शहरातील महत्त्वाच्या 68 ठिकाणी माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे. या ठिकाणी आपल्याकडील जुने मात्र चांगल्या स्थितीतील कपडे, …
Read More »जादूगार हवा आहे
आधी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे प्रेझेंटेशन, मग चर्चांचे गुर्हाळ, मग समितीचे चर्हाट, पुन्हा चिंतन शिबिराची उठाठेव आणि त्यानंतर परदेशातून परतलेल्या माननीय राहुलजी यांचा निर्णय अशा प्रचंड प्रक्रियेतून गेल्यानंतरच काँग्रेसीजनांच्या हाताला पुनर्जन्मासाठी आवश्यक असलेली संजीवनी बुटी लागेल असे दिसते. मात्र इतके घडून देखील काँग्रेस अजूनही आस्ते कदम याच भूमिकेत असली …
Read More »उरण आगारातील 90 टक्के बससेवा पूर्ववत
181 कर्मचारी पुन्हा कामावर हजर उरण ः वार्ताहर मुंबई विभागाच्या उरण आगारात संपकरी एसटी कर्मचार्यांचे पुनरागमन झाले आहे. आगारातील 193 कर्मचार्यांपैकी जवळजवळ 181 कर्मचारी पुन्हा कामावर रूजू झाले आहेत. त्यामूळे 90 टक्क्यांहून अधिक बससेवा सुरू झाली असल्याची माहिती उरण आगाराचे व्यवस्थापक सतीश मालचे यांनी दिली आहे. ऑक्टोबर 2021पासून राज्यातील एसटी …
Read More »पनवेलमध्ये संजय गांधी निराधार योजना समिती गठीत
एकूण 53 प्रकरणे मंजूर पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी 24 मार्च 2022 रोजी दिलेल्या आदेशानुसार पनवेल तालुक्यासाठी संजय गांधी निराधार योजना समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने समितीच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 20) तहसीलदार कार्यालय पनवेल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संजय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper