Breaking News

महत्वाच्या बातम्या

डॉ. आंबेडकर जयंती साजरी करताना नियमांचे पालन करा

पनवेल शहर पोलिसांचे आवाहन पनवेल : वार्ताहर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वानी उत्साहात करावी, परंतु शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात बैठक …

Read More »

स्वामित्व योजनेंतर्गत पनवेलमध्ये गावठाणांचे ड्रोन सर्वेक्षण

पनवेल : रामप्रहर वृत्त शासन परिपत्रकान्वये गावठाण जमाबंदी प्रकल्प योजनेत भारतीय सर्वेक्षण विभाग (सर्वे ऑफ इंडिया) मार्फत ड्रोनद्वारे गावठाणातील मिळकतींचे सर्वेक्षण करुन जीआयएस प्रणालीवर आधारीत मालमत्ता/मिळकत पत्रक तयार करण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यानुसार पनवेल तालुक्यातील स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोन सर्वेक्षणाकरिता गावठाणातील मिळकतींना चुना मार्किंगच्या कामास रविवार (दि. 10)पासून सुरुवात करण्यात …

Read More »

स्वमग्न मुलांसाठी विशेष शिबिर

पनवेल : प्रतिनिधी जागतिक स्वमग्नता जागृती दिनाच्या निमित्ताने नुकतेच पनवेल महापालिका, महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय आणि शनय ऑटिझम रिसोर्स सेंटरच्या वतीने स्वमग्न मुलांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात 25 मुलांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आली. या वेळी पनवेल महापालिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.आनंद गोसावी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. …

Read More »

खारघरमध्ये भटके विमुक्त आघाडीची बैठक

खारघर : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रेरणेतून व भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनातून शुक्रवारी (दि. 8) खारघर येथे भाजपच्या भटके विमुक्त आघाडीची बैठक झाली. भाजप या राष्ट्रीय पक्षाची वेगवेगळ्या छोट्या छोट्या समूहाच्या प्रति असलेल्या ध्येय धोरण अन राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्यासाठी …

Read More »

सिडकोला मडका फोड आंदोलनाचा इशारा

अनियमित पाणीपुरवठ्यामुळे अ‍ॅड. मनोज भुजबळ आक्रमक पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमध्ये अनियमित कमी दाबाने व खंडित पाणीपुरवठा होत आहे. त्यामध्ये सुधारणा न झाल्यास  भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी सिडकोला 25 एप्रिल रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ’मडका फोड’ आंदोलन करण्याचा इशारा दिला …

Read More »

खांदेश्वर पोलीस ठरले महिलेसाठी देवदूत

पनवेल : वार्ताहर जखमी महिलेसह तिच्या सहा वर्षीय मुलीला मदतीचा हात देऊन या महिलेवर दवा-उपचार केले तसेच सहा वर्षीय मुलीला निवारा मिळवून दिल्याने या दोघांसाठी खांदेश्वर पोलीस हे देवदूत ठरलेत. 20 मार्च 2022  रोजी साई प्रसाद हॉटेलच्या बाजूस सेक्टर 8, खांदा कॉलनी येथील बस स्टॉपच्या बाजूला एक महिला जखमी अवस्थेत …

Read More »

शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंच्या वक्तव्याचा कर्जत भाजपकडून निषेध

कर्जत : बातमीदार भ्रष्टाचार्‍यांचे कर्दनकाळ भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना अटक करावी यासाठी 7 एप्रिल रोजी शिवसेनेने कर्जत येथे आंदोलन केले. त्या वेळी स्थानिक शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी बोलताना पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास भाजपच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा दिला होता. आमदार थोरवे यांच्या या वक्तव्याचा …

Read More »

नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त कायदेशीर सल्ला सप्ताह

पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष व पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या वाढदिवसा निमित्त  10 ते 16 एप्रिल पर्यंत मोफत कायदेशीर सल्ला सप्ताह पाळण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. किशोर धाकड यांनी सांगितले आहे. पनवेलमधील नामांकित वकील व पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज …

Read More »

मुरूडमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे राजीनामे

मुरूड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरूड तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांच्यासह पदाधिकार्‍यांनी अचानकपणे आपल्या पदांचे राजीनामे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांच्याकडे दिले आहेत. कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप दांडेकर यांनी केला आहे. यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री, खासदार व आमदार असतानासुद्धा शासकीय कार्यालयात राष्ट्रवादीच्या …

Read More »

पनवेलच्या गांधी हॉस्पिटलमध्ये आधुनिक यंत्रप्रणाली

आजपासून सेवेत होणार दाखल पनवेल : वार्ताहर पनवेलसह नवी मुंबईतील पहिली अजूरिऑन फिलिप्स कॅथलॅब, फिलिप्स डिजीटल एम. आर. आय. व तोशीबा कॅनॉन 32 स्लाईस सी.टी. स्कॅन मशिन पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असून रविवारपासून जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती गांधी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. प्रमोद गांधी यांनी पत्रकार …

Read More »