Breaking News

महत्वाच्या बातम्या

स्व. गंगादेवी बालदी यांची शोकसभा; मान्यवरांकडून श्रद्धांजली

उरण : रामप्रहर वृत्तउरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या मातोश्री गंगादेवी रतनलाल बालदी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची शोकसभा रविवारी (दि. 16) उरण येथे रविवारी झाली. या शोकसभेत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्रद्धांजली वाहिली.दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून जिज्ञासा कडूला उच्च शिक्षणासाठी पाच लाखांची आर्थिक मदत

पनवेल : रामप्रहर वृत्तवैद्यकीय शिक्षणासाठी पनवेल येथील जिज्ञासा कडू हिला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. मदतीचा धनादेश लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते जिज्ञासाला सुपूर्द करण्यात आला.सामाजिक, शैक्षणिक, …

Read More »

न्यू ऑरेंज सिटी को-ऑप. सोसायटीतील गैरव्यवहारप्रकरणी तातडीने चौकशीचे आदेश

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपप्रश्नाला मंत्री डॉ. पंकज भोयर यांचे उत्तर पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तन्यू ऑरेंज सिटी अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी मर्यादित संस्थेतील गैरव्यवहारासंदर्भात तातडीने सखोल चौकशी करण्यात येईल आणि एक ते दीड महिन्यात चौकशी अहवाल सादर करून पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी …

Read More »

तळोजा मजकूरमध्ये शिवरायांच्या मंदिराचा वर्धापन दिन

तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा पहिला वर्धापन दिन रविवारी (दि.16) मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात साजरा झाला. या सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत दर्शन घेतले.रायगडमधील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य मंदिर तळोजा मजकूर येथे उभारण्यात आले आहे. या मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध …

Read More »

खारघरमध्ये आरोग्य तपासणी शिबिर

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थितीखारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त सेक्टर 20 मधील हावरे स्पेडर ग्लोरी क्लब हाऊसमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी (दि.16) करण्यात आले होते. या शिबिराला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजासमोर आदर्श ठेवण्याचे काम झाले असल्याचे गौरोद्गार काढले तसेच त्यांनी खारघर …

Read More »

मरावे परी अवयवरूपी उरावे या भावनेतून संकल्पबद्ध व्हा -आमदार प्रशांत ठाकूर

नवीन पनवेलमध्ये अवयवदान अभियान आणि मोफत नेत्र तपासणी शिबिर पनवेल ः रामप्रहर वृत्तअवयवदान हे श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे मरावे परी अवयवरूपी उरावे या भावनेतून आपण संकल्पबद्ध व्हा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेलमध्ये अवयवदान अभियानावेळी केले.जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र आणि स्वानंदयोग साधना केंद्राच्या वतीने अवयवदान अभियान आणि मोफत …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आधारकार्ड आणि आरोग्य विमा शिबिराचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेलमध्ये आधारकार्ड शिबिर आणि आदित्य बिर्ला आरोग्य विमा शिबिराचे 15 ते 22 मार्चदरम्यान आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाले. या वेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर …

Read More »

थिएटर नाटकाचे पडदा सिनेमाचा

मुंबईतील प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे कला अकादमी संकुलातील रवींद्र नाट्य मंदिर आता अतिशय अद्ययावत व आधुनिक तांत्रिक सुवाधांसह सज्ज झाले असून तेथे आता रंगभूमीवर नाटक, एकांकिका, वाद्यवृंद, काही महत्वाचे सोहळे (इव्हेन्टस) आपल्याला पहायला मिळणार आहेत तसेच आता तेथे आवश्यकतेनुसार रूपेरी पडद्याचीही व्यवस्था करण्यात आली असून तेथे मराठी चित्रपटदेखील पहायला मिळणार …

Read More »

आमदार महेश बालदी यांना मातृशोक

गंगादेवी बालदी यांचे निधन उरण ः रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या मातोश्री गंगादेवी रतनलाल बालदी यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी (दि. 14) सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी त्या 90 वर्षांच्या होत्या.आमदार महेश बालदी यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याचे वृत्त समजताच भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात विविध विभाग, सुविधांचे लोकार्पण

पनवेल ः वार्ताहरडॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाचा आवाका वाढत चालला असून चांगली सेवा मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण येथे उपचाराकरिता दाखल होत आहेत. रुग्णसेवा ही अतिशय महत्त्वाची आहे. म्हणूनच या रुग्णालयात असणारे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही वेळोवळी प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.पनवेल शहरातील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा …

Read More »