Breaking News

महत्वाच्या बातम्या

उरण मतदारसंघातील भाजप मंडळ अध्यक्षांची नियुक्ती

उरण : रामप्रहर वृत्तभाजप संघटन पर्व अंतर्गत उरण विधानसभा मतदारसंघातील मंडळ अध्यक्षांची रविवारी (दि. 20) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.उरण तालुका ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी धनेश गावंड, उरण शहर मंडळ अध्यक्षपदी प्रसाद भोईर, पनवेल तालुका ग्रामीण मंडळ अंतर्गत गव्हाण-वडघर अध्यक्षपदी रूपेश …

Read More »

पनवेल मतदारसंघात अंतर्गत भाजप मंडळ अध्यक्षांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे संघटन पर्व सध्या सुरू आहे. त्याला अनुसरून पक्षाच्या पनवेल तालुका ग्रामीण मंडळ अंतर्गत नेरे मंडळ अध्यक्षपदी भूपेंद्र पाटील आणि तळोजा मंडळ अध्यक्षपदी दिनेश खानावकर यांची नियुक्ती रविवारी (दि. 20) करण्यात आली. दरम्यान, पनवेल शहर अध्यक्षपदी युवा नेते सुमित झुंझारराव यांची नियुक्ती झाली आहे.सुकापूर येथील …

Read More »

पनवेल तालुक्यातील नितळसमध्ये कुस्त्यांचे सामने

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील नितळस येथे आई गावदेवी यात्रेनिमित्त ग्रामस्थ मंडळ चषक या भव्य कुस्त्यांच्या जंगी सामन्यांचे आयोजन लोकनेते रामशेठ ठाकूर राष्ट्रीय कुस्ती संकुलात शुक्रवारी (दि. 18) करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या स्पर्धेला भेट देत कुस्तीपटूंना प्रोत्साहन दिले.कुस्ती हा केवळ एक …

Read More »

मराठी चित्रपट महोत्सव निमित्ताने पडद्यावरचा महाराष्ट्र

विविध प्रकारचे चित्रपट महोत्सव ही चित्रपट संस्कृतीतील एक महत्त्वाची गोष्ट आणि त्यानिमित्त चित्रपट संस्कृतीतील काही गोष्टींवर फोकस टाकण्याची संधीही मिळते. चित्रपट व मालिका यातून होत असलेले महाराष्ट्रातील विविध शहरांपासून ते ग्रामीण भागातील दर्शन हादेखील एक महत्त्वाचा विषय.महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु.ल. …

Read More »

भाजप कोकण विभागीय कोअर कमिटीच्या बैठका

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या संघटन पर्व अभियानांतर्गत मंडल अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने कोकण विभागातील जिल्हा कोअर समिती सदस्यांच्या स्वतंत्र बैठका शुक्रवारी (दि. 18) राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह आणि प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झाल्या.यामध्ये रायगड दक्षिण, रायगड …

Read More »

रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक

पनवेल ः रामप्रहर वृत्तआशिया खंडातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संदर्भातील विविध समस्यांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 17) मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी संस्थेला शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासित केले.मंत्रालयात नामदार अजित पवार यांच्या दालनात झालेल्या …

Read More »

शेकाप नेते पंडित पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

आस्वाद पाटील, चित्रा पाटील यांनीही हाती घेतले ‘कमळ’ भाजप प्रदेश कार्याकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले पक्षात स्वागत मुंबई : प्रतिनिधीशेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडितशेठ तथा सुभाष पाटील यांनी बुधवारी (दि.16) भाजप प्रदेश कार्यालयात जि.प. माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, माजी सभापती चित्रा पाटील, सवाई पाटील …

Read More »

पनवेलच्या स्वस्तिका घोषला महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. हा मानाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (सन 2023-24) करिता पनवेलच्या स्वस्तिका घोष हिला टेबल टेनिस खेळात जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण पुण्यात शुक्रवारी (दि.18)सकाळी 11 वाजता बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्यपाल सी पी …

Read More »

पनवेलमध्ये मल्टीस्पेशालिटी क्लिनिक आणि पॅथोलॉजी लॅबचे आरोग्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल शहरातील नागरिकांसाठी आता आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक होणार आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉक्टर्स गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी क्लिनिक आणि धनवंतरी डायग्नोस्टिक्सच्या अत्याधुनिक पॅथोलॉजी लॅब सुरू झाली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मंगळवारी (दि. 15) या दोन्ही आरोग्य सुविधांचे उद्घाटन केले. आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

पनवेलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

पनवेल : प्रतिनिधीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून ढोल-ताशा, लेझीम, चित्ररथांसह भव्य मिरवणुकीचे आयोजन सोमवारी (दि. 14) करण्यात आले. त्याचबरोबर निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांसारख्या विविध उपक्रम आयोजित करून डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.प्रारंभी सकाळी साडेसात वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला …

Read More »