Breaking News

महत्वाच्या बातम्या

भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण

मुंबई : भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी केली आहे. याबद्दल चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. ‘प्रथम, त्यानंतर पक्ष व शेवटी …

Read More »

कोण पटकावणार बहुमानाचा अटल करंडक? रविवारी पारितोषिक वितरण

ज्येष्ठ रंगकर्मी सतीश पुळेकर यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्काराने होणार सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्तएकाहून एक अशा सरस अशा एकांकिका सादर होत असल्याने यंदाचा बहुमानाचा अटल करंडक कोण पटकावणार? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. निमित्त आहे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल …

Read More »

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 10) पनवेल उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये आदिवासी समाजासाठी घरकुल, रस्ता, वीज, पाणी, धोकादायक वाड्यांचे पुनर्वसन तसेच वन विभागातील प्रलंबित वन हक्क दाव्यांबाबत सविस्तर चर्चा करून संबंधित विभागातील उपस्थित अधिकार्‍यांना आमदार महेश …

Read More »

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीगचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तटीआयपीएल रोटरी क्रिकेट प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 10) कळंबोलीतील माझगाव क्रिकेट क्लबच्या मैदानात झाले.टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग ही रोटरी प्रांत 3131मधील क्रिकेटप्रेमी रोटरी सदस्यांसाठी पनवेल परिसरात आयोजित करण्यात येणारी क्रिकेट स्पर्धा असून यंदाचे हे चौथे …

Read More »

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शानदार सुरुवात

सिने-नाट्य क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शुक्रवार (दि. 10)पासून पनवेलमध्ये शानदार सुरुवात झाली.भरघोस …

Read More »

सीकेटी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाचे 29वे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा महाराष्ट्राची लोकपरंपरा या शीर्षकाखाली मोठ्या बुधवारी (दि. 8) उत्साहात झाला.या स्नेहसंमेलन सोहळ्याचे अध्यक्षस्थान जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकरिणी सदस्य अनिल भगत …

Read More »

टीआयए इंडस्ट्रियल एक्सपो 2025ला आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट

पनवेल : रामप्रहर वृत्ततळोजा इंडस्ट्रियल असोसिएशन (टीआयए)च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंडस्ट्रियल एक्सपो 2025ला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 9) भेट दिली.या वेळी टीआयए अध्यक्ष सतीश शेट्टी, भारतीय कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष अनिल खोपटे, सचिव संजय भगत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.तळोजा इंडस्ट्रियल एरियामध्ये बनणारी विविध उत्पादने …

Read More »

50 टक्के सवलतीच्या दरात एलईडी टीव्ही आणि रेंजर सायकल

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, सुहास भगत, सुदर्शन घरत व संदीप म्हात्रे यांच्या संयोजनातून नागरिकांना 8 ते 25 जानेवारीपर्यंत स्मार्ट एलईडी टीव्ही आणि रेंजर सायकल 50 टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून …

Read More »

पनवेलमध्ये शुक्रवारपासून राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी

राज्यातून निवडलेल्या 25 उत्कृष्ट एकांकिका होणार सादर पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने या अकराव्या …

Read More »

सीकेटी विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (दि. 7) ‘रंग मराठी कलाकारांचा’ या संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात झाले. या सोहळ्याला संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.संस्थेचे …

Read More »