Breaking News

महत्वाच्या बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्‍यांचा मोर्चा

प्रकल्पांसाठी सक्तीचे भूसंपादन थांबवण्याची मागणी अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्पांसाठी सुरू असलेले सक्तीचे भूसंपादन थांबवावे या मागणीसाठी मुरूड, रोहा आणि पेण तालुक्यातील शेतकर्‍यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात विविध संघटना, तसेच भाजप व शेकापचे नेते सहभागी झाले होते. आमदार रविशेठ पाटील, जयंत पाटील, उल्का महाजन, …

Read More »

मच्छी मार्केटमधील विकासकामाचे भूमिपूजन

सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये असलेल्या मच्छी मार्केटमधील विकासकामाचे भूमिपूजन महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 16) करण्यात आले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

बळीराजाने शर्यत जिंकली

बैलगाडा शर्यतींवर गेली अनेक वर्षे असलेली बंदी अखेर तूर्तास उठली आहे. बैलगाडा शर्यतींच्या आयोजनास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सशर्त परवानगी दिल्याने गावोगावी एकच जल्लोष झाला. गेली काही वर्षे ही बंदी उठवली जावी यासाठी प्रयत्न सुरू होते. बैल हा पाळीव प्राणी असल्याने तो प्रदर्शनीय नाही या भूमिकेतून ही बंदी आली. यासंदर्भातील मूळ …

Read More »

रायगडमधील झिराड झाले सायबर साक्षर सुरक्षित गाव

अलिबाग : प्रतिनिधी रायगड  जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सायबर गुन्हे रोखण्यासाठी गावागावात सायबर साक्षरता अभियान राबविले जात आहे. मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झिराड गावात प्रायोगिक तत्वावर सायबर साक्षर सुरक्षित झिराड हे अभियान राबविले जात आहे. त्यामुळे झिराड गाव सायबर साक्षर बनले आहे. रायगड जिल्ह्यात काही दिवसांपासून सायबर गुन्ह्यात …

Read More »

खोपोली नगराध्यक्षांच्या निवासाजवळ अनधिकृत बांधकाम, नागरिकांचा विरोध, कारवाई नाही

खोपोली : प्रतिनिधी येथील नगराध्यक्ष सुमन औसरमल व नगरसेवक मोहन औसरमल यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर अनधिकृत बांधकाम सुरू असून, त्याबाबत तक्रार केल्यानंतरही त्या बांधकामाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अशा बांधकामांना कर्मचार्‍यांचे अभय असल्याचा आरोप परिसरातील रहिवासी उघडपणे करीत आहेत. खोपोली नगर परिषद हद्दीतील तांबडी वासरं …

Read More »

कर्जत दहिवली येथील त्या तीन मुली सापडल्या नागपुरात

कर्जत : बातमीदार नगरपालिका हद्दीतील दहिवली येथील तीन अल्पवयीन मुली सोमवारी शाळेतून घरी परत आल्या नाहीत, अशी तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्या तीन मुली नागरपूर रेल्वे स्थानकात पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. दरम्यान, त्या मुलींना आणण्यासाठी कर्जत पोलिसांचे पथक नागपूर येथे रवाना झाले आहे.  कर्जत नगर परिषद हद्दीतील …

Read More »

खालापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपतर्फे महडपासून प्रचाराचा शुभारंभ

खालापूर : रामप्रहर वृत्त खालापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने गुरुवारी (दि. 16) महडच्या श्री वरदविनायक मंदिरात गणरायाला श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर साबाईमाता मंदिर, छत्रपती शिवराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वणवे येथील ग्रामदैवत व निंबोडे येथील श्रीराम मंदिरात श्रीफळ वाढवून सर्व …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते  विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील वाशी नाका ते वाशी या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन वाशी येथे जगदंबा देवी मंदिराच्या प्रांगणात आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पेण तालुक्यातील वाशी विभागात अत्यंत गजबजलेला  वाशीनाका ते वाशी हा रस्ता अत्यंत खराब झाला होता. सरपंच गोरखनाथ पाटील श्रीकांत पाटील यांनी या …

Read More »

शहरातील सर्वांचा कल सेंद्रिय शेतीकडे -चित्रा वाघ; कर्जतच्या नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषदेला शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कर्जत : बातमीदार मोठ्या शहरातील लोकांच्या जेवणात आता सेंद्रिय उत्पादनांनी आपली जागा निर्माण केली आहे, त्यामुळे  शेतकर्‍यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या वाघ यांनी कर्जत येथे केले. कर्जत तालुका भाजप आणि किसान मोर्चाच्या वतीने तालुक्यातील आर्डे येथील गोरक्षनाथ मठामध्ये नैसर्गिक शेतीवर आधारित राष्ट्रीय …

Read More »

भारताकडून यजमान बांगलादेशचा धुव्वा

चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा नवी दिल्ली : वृत्तसंस्था आघाडीपटू दिलप्रीत सिंगने साकारलेल्या हॅट्ट्रिकमुळे गतविजेत्या भारताने चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत बुधवारी दुसर्‍या साखळी सामन्यामध्ये यजमान बांगलादेशचा 9-0 असा धुव्वा उडवला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताचा हा या स्पर्धेतील पहिला विजय ठरला. सलामीच्या लढतीत कोरियाने 2-2 असे बरोबरीत रोखल्यानंतर भारताने बांगलादेशविरुद्ध आक्रमक शैलीत …

Read More »