मुरूड : प्रतिनिधी एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानात क्रांती होताना दिसत आहे, मात्र मुली-महिलांवरील अत्याचार कमी होताना दिसत नाहीत. समाजाने मुली-महिलांविषयीची मानसिकता बदलली तरच त्या सुरक्षित राहू शकतील, असे प्रतिपादन मुरूडच्या पोलीस उपनिरीक्षक रेखा जगदाळे यांनी येथे केले. मुरूडमधील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक रेखा जगदाळे …
Read More »भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ
म्हसळा नगरपंचायत निवडणूक म्हसळा : प्रतिनिधी येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आठ उमेदवार उभे केले असून, त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवारी (दि. 16) ग्रामदैवत श्री धावीर देव महाराज यांना श्रीफळ अर्पण करून करण्यात आला. म्हसळा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवीत आहे. त्यासाठी भाजपने संतोष पानसरे (प्रभाग क्रमांक …
Read More »दत्त जयंती विशेष : विष्णूचा दत्तात्रेय अवतार
दत्तात्रेय हा शब्द ‘दत्त’ व ‘अत्रेय’ अशा दोन शब्दांनी बनला आहे. ‘दत्त’ या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि ‘अत्रेय’ म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रेयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत, मात्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता …
Read More »बॉडी बिल्डर्स असोसिएशनची बैठक
पनवेल ः वार्ताहर रायगड बॉडी बिल्डर्स अॅण्ड फिटनेस असोसिएशनची सर्वसाधारण बैठक अध्यक्ष प्रमोद भिंगारकर यांच्या नेतृत्वात नुकतीच झाली. या बैठकीत आगामी रायगड श्री स्पर्धा, नवोदितांच्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यात आली, तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू पाठविण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी असोसिएशन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा ठराव करण्यात आला. या …
Read More »राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धा : लवप्रीत सिंगने रौप्यपदक जिंकले
ताश्कंद ः वृत्तसंस्था भारताचा वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. ताश्कंद येथे झालेल्या या स्पर्धेत 109 वजनी गटात लवप्रीतने एकूण 348 किलो (161+187) वजन उचलत पदकाची कमाई केली. भारत राष्ट्रकुल स्पर्धेत आणि जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेतही सहभागी आहे. लवप्रीतखेरीज राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत अनुराधा पवनराज हिने महिलांच्या 87 किलो वजनीगटात …
Read More »टीम इंडिया द. आफ्रिकेत पोहचली
केपटाऊन ः वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याच्या भक्कम इराद्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत पोहचली आहे. आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा संसर्ग लक्षात घेता भारतीय संघ क्वारंटाइन झाला आहे. भारतीय कसोटी संघ गुरुवारी सकाळी मुंबईहून चार्टर्ड विमानाने दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आणि गुरुवारी संध्याकाळी दक्षिण …
Read More »ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात; इंग्लंडविरुद्ध दुसर्या कसोटीत पहिला डाव 9 बाद 473 धावांवर घोषित
अॅडलेड ः वृत्तसंस्था ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील दुसरा सामना अॅडलेड ओव्हलवर खेळला जात आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 9 बाद 473 धावांवर घोषित केला. यजमानांकडून मार्नस लाबुशेनने शतक ठोकत 103 धावा केल्या. यासह गुलाबी चेंडू कसोटीत तीन शतके झळकावणारा लाबुशेन पहिला फलंदाज ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा …
Read More »Look for a Chinese Better half on jetbride. com: A listing of 11 Things That’ll Generate a Superior Disposition
They believe children are combined breeds so, who are normally extra beautiful and handsome. And outdoors China, they are going to have numerous children as they want to have and evade cultural practices they don’t like. Ready to settle down which has a slim and sporty woman, think about Chinese …
Read More »स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सीकेटी विद्यालयात साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात गुरुवारी (दि. 16)साजरा करण्यात आला. त्यामध्ये अमृत महोत्सवाचा 75 वा स्तंभ विद्यार्थ्यांनी उभारला. त्यामुळे हा स्तंभ स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबरच स्वंतत्र भारताची स्वप्ने आणि कर्तव्ये सर्वांसमोर आणून पुढे जाण्यासाठी प्रेरणा …
Read More »मविआ सरकार म्हणजे बलात्कार्यांना राजाश्रय देणारे सरकार -चित्रा वाघ
कर्जत : बातमीदार राज्यात सत्तेवर असलेले तीन पक्षांचे मविआ सरकार बलात्कार, मुलींची छेडछाड, फूस लावून पळवून नेणे, अपहरण करणे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करीत नाही. त्यामुळे या लोकांची हिंमत या सरकारच्या काळात वाढली आहे. अशा बलात्कारी लोकांना शासन न करता राजाश्रय देण्याचे काम मविआ सरकार करीत असल्याचा आरोप भाजपच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper