Breaking News

महत्वाच्या बातम्या

ठाणे, पालघर, परभणीची विजयी सलामी; किशोर-किशोरी राज्य कबड्डी स्पर्धा

परभणी ः प्रतिनिधी यजमान परभणीने 32व्या किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत एकतर्फी विजय मिळविले. किशोर गटात गतविजेत्या ठाण्याला सोलापूरने अखेरपर्यंत झुंजवले, तर किशोरी गटात मुंबई उपनगरला साखळीतील पहिल्याच सामन्यात पालघरकडून पराभवाचा धक्का बसला. परभणी-पाथरी येथील कबड्डीमहर्षि बुवा साळवी क्रीडा नगरीत खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या क …

Read More »

प्रो-कबड्डी लीगचा आजपासून रंगणार थरार

मुंबई ः प्रतिनिधी प्रो-कबड्डी लीग 2021 स्पर्धा 22 डिसेंबरपासून सुरू होत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी ही लीग होऊ शकली नव्हती. त्यानंतर यंदा ती बंगळुरू येथे खेळली जात आहे. यामध्ये एकूण 12 संघ सहभागी होत असून सामने प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत, परंतु प्रेक्षक टीव्हीवर त्याचा आनंद घेऊ शकतात. प्रो-कबड्डी …

Read More »

खारघरमध्ये आढळल्या फुलपाखरांच्या 48 जमाती

खारघर : प्रतिनिधी खारघर शहर हे नवी मुंबई मधील निसर्ग विविधतेने नटलेले अस शहर आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, विस्तीर्ण खाडीकिनारा लाभलेल्या या शहरात झपाट्याने विकास होत आहे, मात्र नैसर्गिक विविधतेने नटलेल्या या शहराचा आणखी एक रूप एका निसर्गप्रेमी छायाचित्रकाराने समोर आणला आहे. मागील तीन वर्षांपासुन केलेल्या छायाचित्रणात खारघरमध्ये 48 जमातीचे वेगवेगळे …

Read More »

‘रोटरी’तर्फे रसायनी परिसरात स्वच्छता अभियान

मोहोपाडा : प्रतिनिधी रोटरी क्लब पाताळगंगा तर्फे एमआयडीसी टेकडीवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. प्लास्टिक पिशव्या, काचेच्या बाटल्या कचरा गोळा करण्यात आला. पर्यावरण डायरेक्टर सुनील भोसले यांच्या संकल्पनेतून व सर्विस डायरेक्टर वर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोजेक्ट राबवण्यात आला. आपल्या सर्व आजूबाजूच्या परिसरात एमआयडीसी टेकडीवरील जलशुद्धीकरण …

Read More »

नवीन पनवेलमधील आरोग्य शिबिरास प्रतिसाद

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त मोरे हेल्थकेअर आणि शिवतेज मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच नवीन पनवेल येथे रविवारी (दि. 19)नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. नवीन पनवेल सेक्टर 14 येथील शिवतेज वृत्तपत्र वाचनालयात झालेल्या या आरोग्य शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला. उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवतेज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष …

Read More »

वाहतूक नियम पाळा, कारवाई टाळा!

 नियम मोडणार्‍या 265 चालकांना भूर्दंड; वाहतूक विभागाची विशेष मोहीम पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या 265 रिक्षा वाहनांवर वाहतूक विभागाच्या विशेष मोहीमेद्वारे कारवाईची मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे व  रिक्षाचालकांनी सतर्क राहून वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पनवेल वाहतूक विभागाकडून करण्यात आले …

Read More »

वहाळ ग्रामपंचायतीमध्ये शेकापने युतीधर्म न पाळता अडीच वर्षांनंतरही सरपंचपद ठेवले स्वतःकडेच

पनवेल ः रामप्रहर वृत्त वहाळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झालेल्या युतीधर्माच्या समझोत्याला हरताळ फासत शेतकरी कामगार पक्षाने अडीच वर्षांनंतरही सरपंचपद आपल्याचकडे ठेवत गद्दारी केली आहे, असा घणाघात उपसरपंच तथा भाजप गव्हाण जि. प. विभागीय अध्यक्ष अमर म्हात्रे आणि भाजप, काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. गव्हाण आणि वहाळ ग्रामपंचायतीच्या सन 2018मध्ये झालेल्या सार्वत्रिक …

Read More »

राज्य सरकार शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नाही

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांची नाराजी अलिबाग ः प्रतिनिधी राज्य सरकार आमचे नाही, तर आघाडीचे आहे. या सरकारचा जिल्हा प्रशासनावर धाक नाही. सनदशीर मार्गाने आंदोलन करूनही राज्य सरकार शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार सुरेश लाड यांनी नाराजी व्यक्त केली …

Read More »

महाविकास आघाडी सरकार ओबीसींच्या डोळ्यात धूळफेक करतेय -प्रवीण दरेकर

पाली ः प्रतिनिधी महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. या सरकारला संवेदनाच नाहीत, अशी खरमरीत टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी (दि. 19) येथे बोलताना केली. महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे, असाही आरोप त्यांनी केला. पाली नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते …

Read More »

रायगडात सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान

राजकीय पक्षांबरोबरच प्रशासन, पोलीस यंत्रणा सज्ज अलिबाग, पाली ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पाली, पोलादपूर, माणगाव, तळा, म्हसळा आणि खालापूर या सहा नगरपंचायतींसाठी मंगळवारी (दि. 21) मतदान प्रक्रिया होत आहे. यासाठी राजकीय पक्षांबरोबरच प्रशासकीय व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यासोबतच काही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पोटनिवणुकीसाठीही मतदान होईल. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी …

Read More »