कोलकाता ः वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेतील 3-0 अशा निर्भेळ यशात गोलंदाजीचे योगदान महत्त्वाचे होते, असे भारताचा नवनिर्वाचित कर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे. ट्वेन्टी-20 सामन्यातील मधल्या षटकांत संघाला बळींची नितांत आवश्यकता असते तेव्हा रविचंद्रन अश्विन हा नेहमीच कर्णधाराचा हुकमी पर्याय असतो, अशा शब्दांत कर्णधार रोहितने त्याची प्रशंसा केली. ईडन गार्डन्सवर भारताने …
Read More »उरण येथे श्रीस्वामी समर्थ बालसंस्कार वर्ग
उरण : वार्ताहर आखिल भारतीय श्रीस्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर (नाशिक) बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग यांच्या वतीने उरण शहरात श्री स्वामी समर्थ केंद्र आनंद नगर येथे रविवारी (दि. 21) सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत एकदिवसीय बालसंस्कार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात उरण शहरातील एन. आय. हायस्कूल, सेंट मेरीज हायस्कूल, …
Read More »‘यलो ब्रिगेड’ जोमात; तामिळनाडूच्या विजयानंतर अनोखी हॅट्ट्रिक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था येथील स्टेडियमवर रंगलेल्या सैयद मुश्ताक अली स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूने विक्रमी विजेतेपद मिळवले. अखेरच्या चेंडूवर तामिळनाडूला 5 धावांची आवश्यकता असताना प्रतिक जैनच्या चेंडूवर शाहरुख खानने उत्तुंग षटकार लगावत संघासाठी विजयश्री खेचून आणली. तामिळनाडूच्या विजयामुळे एक अजब असा योगायोग पाहायला मिळाला. क्रिकेटच्या क्षेत्रात यंदा काही मोजक्या मोठ्या …
Read More »बास्केटबॉल निवड चाचणी स्पर्धा
पनवेल ः वार्ताहर बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगडच्या वतीने 18 वर्षाखालील मुलांच्या जिल्हा निवड चाचणीचे आयोजन रविवारी (दि. 28) सकाळी 7.30 वा. खांदा कॉलनीतील महात्मा स्कूल मैदानात करण्यात आले आहे. या निवड चाचणीतून निवडलेला संघ 12 ते 15 डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे होत असलेल्या 18 वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे …
Read More »‘रयत’चे लाईफ मेंबर प्रमोद कोळी यांचा वाढदिवस साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनियर कॉलेजचे उपशिक्षक आणि संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य, तसेच रयत ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक आणि वाशी शाखा चेअरमन प्रमोद कोळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »टीम इंडियाला मोठा धक्का; न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतून राहुल ‘आऊट’
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्ध होणार्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला असून स्टार फलंदाज लोकेश राहुल हा दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाला. त्याच्या जागी मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवला संघात बदली खेळाडू म्हणून समाविष्ट करण्यात आल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसी आय) ट्विट करून दिली. भारतीय संघाने न्यूझीलंड विरूद्धची …
Read More »रहदारीस अडथळा असलेला खड्डा विक्रांत पाटील यांनी बुजवला
पनवेल : वार्ताहर राष्ट्रीय महामार्गाहून पनवेल शहरात येणार्या गार्डन हॉटेलजवळील रस्त्यावर खड्डा पडल्यामुळे रहदारीस अडचण निर्माण होत होती. महामार्ग आणि त्यात सिग्नल असल्याने शहरात येणार्या आणि शहराबाहेर पडणार्या वाहनांना वळण घेण्यास अडथळा येत होता. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण वाढत होते. याबाबतची तक्रार महापालिका अधिकार्यांना पत्राद्वारे देण्यात आली होती, पण …
Read More »रायगड सुरक्षा मंडळाचे निवड झालेले हजारो सुरक्षा रक्षक नोकरीच्या प्रतीक्षेत
पनवेल : वार्ताहर रायगड सुरक्षा मंडळाच्या माध्यमातून सर्वप्रकारची प्रक्रिया पूर्ण करून प्राप्त उमेदवारी अर्जांपैकी 3201 सुरक्षा रक्षकांची सुरक्षा मंडळात 26 डिसेंबर 2020 मध्ये निवड केली. 2019 मध्ये यासंदर्भात मंडळाने भरती प्रक्रिया राबविली होती, मात्र एक वर्षाचा कालावधी लोटूनदेखील हजारो मंडळांत निवड झालेले सुरक्षा रक्षक अद्यापही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनासह खाजगी …
Read More »कोळी बांधवांसमोर नवे संकट
मासळीऐवजी जाळ्यात जेली फिश उरण : रामप्रहर वृत्त सुमद्रातील वादळ शांत झाल्यानंतर आता कुठे खोल समुद्रात मासेमारी सुरू झाली आहे, मात्र मच्छीमारांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. जाळ्यात मासळीपेक्षा जेली फिशच अधिक अडकत असल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच हे विषारी असल्याने खलाशांनाही बाधा होण्याचा धोका निर्माण झाला आहे. …
Read More »भरारीसाठी पंखांना बळ हवे!
तुषार पवारांचे अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर (आकांकागुवा) मोहिमेसाठी मदतीचे आवाहन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्लायंबिंग, ट्रेकिंगसारख्या साहसी खेळाची आवड जोपासणारे तुषार पवार यांनी 26 जानेवारी 2022 रोजी अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट आकांकागुवा (6962 मीटर) सर करण्यासाठी मोहीम आखली आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper