कर्जत तालुक्यात राज्य सरकार आणि स्थानिक आमदार यांच्याकडून राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणला जात आहे, मात्र कर्जत शहरातील विकासकामांना आणलेल्या निधीवरून राज्य सरकारमधील सत्ताधारी आघाडी मधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खटके उडाले आहेत.त्यात गरज नसताना निधी मंजूर केला जात असून ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी निधी आणण्यात …
Read More »अवकाळी पावसामुळे फळे, भाज्यांचे नुकसान
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त परतीच्या पावसाने कृषिमालाचे मोठे नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झाला असतानाच दोन दिवस अवकाळी पडलेल्या पावसाने हातात आलेल्या शेतमालाचेही नुकसान केले आहे. या पावसामुळे फळ आणि भाज्यांचे नुकसान होऊन त्यांची आवक पुढील महिनाभर कमीच राहणार असल्याचा अंदाज व्यापार्यांनी वर्तवला आहे. अवकाळी पावसाचा फटका हंगामी फळांना बसला …
Read More »नवी मुंबईत बोगस कॉल सेंटर उद्ध्वस्त; सात जणांना अटक; मुद्देमाल जप्त
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अमेरिकन नागरिकांना फसवणारे बोगस अॅमेझॉन कॉल सेंटर नवी मुंबईतून उद्ध्वस्त करण्यात आले आहे. आरोपींकडून 10 लॅपटॉप, दोन राऊटर, आठ मोबाइल फोन, चार हेडफोन जप्त करण्यात आले.रबाळे पोलिसांना शिवशंकर हाईट, से. 20 ऐरोली येथील इमारतीचे फ्लॅटमध्ये अवैधरित्या कॉल सेंटर सुरू असून, त्याद्वारे अमेरिकन नागरिकांची फसवणुक केली …
Read More »नवी मुंबई स्वच्छ शहरांत अव्वल
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त स्वच्छ सर्वेक्षण 2021मध्ये नवी मुंबई महापालिकेने देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहराचा प्रथम क्रमांकाचा किताब अखेर प्राप्त केला. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत शहरातील नागरिकांना त्यात सहभागी करून घेतले. त्याचे फलित मिळाले असून नवी मुंबईला गौरवण्यात आले. महानगरपालिकेने शहरात सौंदर्यीकरणाच्या नाविन्यपूर्ण संकल्पना राबविल्या. …
Read More »शेतकरीहितैषी मोदी सरकार
सबका साथ सबका विकास यासोबतच केंद्रातील मोदी सरकारने सबका विश्वास कारभारचीही पुन्हा एकदा देशवासीयांना प्रचिती दिली आहे. शेतकर्यांच्या हितार्थ लागू करण्यात आलेले कृषी कायदे काही शेतकरी संघटनांना मान्य नसल्याने होणारा विरोध आणि हिंसा लक्षात घेता मोदी सरकारने हे कायदे रद्द करून मनाचा मोठेपणा दाखवून दिला आहे. भारत हा कृषिप्रधान देश …
Read More »ओबीसी जागर अभियान रथयात्रेचा रायगडात शुभारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्याचा निषेध करून या सरकारच्या झारीतील शुक्राचार्याची भूमिका उघड करण्यासाठी आणि ओबीसी समाजाला जागृत करण्याकरिता भाजपच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी जागर अभियान रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील ओबीसी जागर यात्रेला सुरुवात झालीय.ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात …
Read More »विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार
आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही; गुणवंतांचा सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्ततुम्ही सर्व आपापल्या आयुष्यामध्ये पुढे प्रगती करीत राहा. त्या दृष्टिकोनातून वाटचाल करीत असताना आमचे जे सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत राहू, अशी ग्वाही भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे दिली. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आयोजित …
Read More »राज्यात आता दारू स्वस्त
सरकारने एक्साईज ड्युटी 50 टक्क्यांनी घटवली मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रातील ठाकरे सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केली आहे. त्यामुळे राज्यातील त्याची किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने झालीय, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्याने दिली. या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क हे खर्चाच्या …
Read More »पनवेल महापालिकेचा केंद्रीय मंत्र्यांकडून सन्मान; स्वच्छताविषयक पुरस्कार प्रदान
पनवेल ः प्रतिनिधीस्वच्छ भारत अभियान अंतर्गत संपूर्ण देशभर स्वच्छ सर्वेक्षण 2021 राबविण्यात आले होते. त्या अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण, स्वच्छता मित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरांसाठीचा पुरस्कार शनिवारी (दि. 20) राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि केंद्रीय सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय नागरी विकास व गृहनिर्माणमंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते पनवेल महानगरपालिकेला …
Read More »एसटी संपावर तोडगा निघेना; कर्मचारी भूमिकेवर ठाम
मुंबई : राज्यभरात मागील 20 दिवसांपासून एसटी कर्मचार्यांचा संप सुरू आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावी ही कर्मचार्यांची प्रमुख मागणी आहे. संपामुळे राज्यातील बसेस सध्या संथ गतीने सुरू आहेत. त्यातच मुंबईतील आझाद मैदानावर कर्मचार्यांनी ठिय्या दिला आहे. दरम्यान, एसटी संपावर मार्ग काढण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील महामंडळाच्या मुख्यालयात परिवहनमंत्री अनिल परब …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper