भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशाच्या व राज्याच्या आर्थिक जडणघडणीत शेती क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे. शेतीची संपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी गाव नमुना नंबर सातबारा हा महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. जमिनीवरील प्रत्येक नोंद या सातबारा उतार्यावर केली जाते. त्यामुळे खरेदी-विक्रीबरोबरच शेतकर्यांना पिक कर्ज, विमा योजना यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी …
Read More »पाकिस्तानच्या पराभवानंतर भारतात दिवाळीची सांगता
मुंबई ः प्रतिनिधी टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत केले आणि भारतात दिवाळी साजरी करण्यात आली. सुपर 12 फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताला 10 गडी राखून पराभूत केले. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमी नाराज झाले होते. त्यात पाकिस्तानची सुपर 12 फेरीत विजयी घोडदौड सुरूच होती. यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये निराशेचे वातावरण होते, …
Read More »कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा; विवेक प्रसाद भारताचा कर्णधार
भुवनेश्वर ः वृत्तसंस्था भुवनेश्वर येथे 24 नोव्हेंबरपासूर सुरू होणार्या एफआयएच कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी 18 सदस्यीय भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विवेक सागर प्रसाद करणार आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार आहेत. याआधी 2016मध्ये झालेल्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकाविले होते. भारतीय संघात कर्णधार विवेक सागर …
Read More »ऑस्ट्रेलिया टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत; वेड-स्टॉइनिसच्या फटकेबाजीमुळे पाकिस्तावर मात
दुबई ः वृत्तसंस्था मॅथ्यू वेड (17 चेंडूंत नाबाद 41) आणि मार्कस स्टॉइनिस (31 चेंडूंत नाबाद 40) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने गुरुवारी पाकिस्तानचा पाच गडी आणि सहा चेंडू राखून पराभव केला आणि दुसर्यांदा ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने दिलेले 177 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 19 …
Read More »महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा लांबणीवर
इस्तंबूल ः वृत्तसंस्था टर्कीमध्ये होणारी महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा पुढील वर्षीच्या मार्चपर्यंत लांबणीवर पडली असून भारतीय संघात स्थान मिळण्यासाठी महिला बॉक्सिंगपटूंना आता निवड चाचणीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा टर्कीतील इस्तंबूल शहरात या वर्षी 4 ते 18 डिसेंबरदरम्यान खेळवली जाणार होती, मात्र या शहरातील …
Read More »न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रोहित शर्माला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. कानपूर येथे होणार्या पहिल्या कसोटीत रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे, …
Read More »दिवाळी अंकांसंदर्भात चर्चासत्र
पनवेल : रामप्रहर वृत्त आलेल्या संकटांवर मात करत, खर्चाचा भारही सोसत दिवाळी अंकांची परंपरा जपली असल्याचा आनंद दिवाळी अंकांच्या संपादकांनी मनमोकळ्या गप्पा मारताना व्यक्त केला. दिवाळीच्या निमित्ताने 360 पनवेल टाइम्सचे संपादक व निर्माता गणेश कोळी व सुमंत नलावडे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी अंकाच्या भूमिकेतील संपादक या चर्चासत्रात दिवाळी अंकांचे संपादकांनी …
Read More »नवी मुंबईत आता घरोघरी कोरोना प्रतिबंधक लसीकरण
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण झाल्यानंतर आता दुसर्या डोसचे लसीकरण वेगाने व्हावे याकरिता केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महापालिकेने हर घर दस्तक अभियान प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत घरोघरी भेटी देऊन लसीकरण राहिलेल्या नागरिकांचे …
Read More »पाकच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाला आर्थिक मदत
नवी मुंबई : प्रतिनिधी पाकिस्तान-ओखा (गुजरात) सागरी सीमा रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून गुजरात राज्याच्या पोरबंदर जिल्ह्यातील जलपरी या मासेमारी नौकेवर गोळीबार करण्यात आला होता. त्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील श्रीधर रमेश चामरे हा तरुण मच्छीमाराचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांना गुरुवारी (दि. 11) कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार रमेश पाटील …
Read More »खारघरच्या डोंगरावर वणवा; मोठ्या प्रमाणात झाडे जळून खाक
खारघर : प्रतिनिधी तळोजा कारागृहाशेजारी असलेल्या डोंगरावर दोन दिवसांपूर्वी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने आग लावली. या आगीत शेकडो रोपटी जळून खाक झाली आहेत. खारघर सेक्टर 35 तळोजा कारागृहालगत असलेल्या डोंगरावर परिसरातील पर्यावरणप्रेमींनी मोठ्या प्रमाणात रोप लागवड करून संगोपन करण्याचे काम करीत आहे. डोंगरावरील झाडांची हानी होवू नये म्हणून खारघर मधील पर्यावरण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper