Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

तक्का येथील हायमास्टचे लोकार्पण

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून तक्का येथील सिग्नलजवळ हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. या दिव्यांचे लोकार्पण सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 8) करण्यात आले. या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, प्रभाग समिती ड चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक अजय बहिरा, डॉक्टर जाधव, अशोक …

Read More »

चिरनेर, मोहोपाडा येथे आज भाजपत ’मेगाभरती’

उरण ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांची रीघ लागली असून, शुक्रवारी (दि. 9) चिरनेर व मोहोपाड्यामध्ये भाजप कार्यकर्ता मेळाव्यात पक्षप्रवेशाची मेगाभरती होणार आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत हा भाजप प्रवेश होणार असल्याने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. …

Read More »

आर्यन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त साहित्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त आर्यन दशरथ म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आसुडगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गुरुवारी वह्या, गणवेश आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आर्यन म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पनवेल तालुक्यातील आसुडगाव येथील रायगड …

Read More »

भाजप सदस्यांना स्मार्ट कार्डचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपच्या वतीने देशभरात सदस्य नोंदणी अभियान उत्साहात सुरू आहे. या अभियानांतर्गत ज्यांनी नव्याने सदस्य नोंदणी केले आहे त्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून स्मार्ट कार्ड बनवून देण्यात आले आहेत. या काडर्र्चे वाटप भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर विकास मंडळातर्फे वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब व गरजू विद्यार्थ्यांची मदत करण्यात येत असते. त्या अंतर्गत पनवेल तालुक्यातील पडघे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत मंडळाच्या वतीने वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी करण्यात होते. हा कार्यक्रम भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे रसिकांना संधी

पनवेल : प्रतिनिधी अभिनेता मंगेश देसाई, दिग्दर्शक गिरीश मोहिते यांच्याशी मनमोकळा संवाद सांधण्यासाठी आणि त्यांना भेटण्याची संधी आणि ‘चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल’ फेम आणि मिमिक्रीमध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक जिंकलेला हास्यअभिनेता योगेश सुपेकर यांच्यासोबत ‘घ्या हसण्यावारी’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. कळंबोली येथील सबॅस्टिअन चर्च, सेक्टर …

Read More »

वर्ल्ड कराटे चॅम्पियनशिप 2019 स्पर्धेत उर्वी जोशीची निवड

पनवेल ः जपान टोकियो येथे ‘वर्ल्ड कराटे चॅम्पियनशिप 2019’ स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सीकेटी कॉलेजमधील उर्वी जोशी हिची निवड झाली आहे. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उर्वीचे गुरुवारी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी प्रशिक्षक अतुल भोईर उपस्थित होते.

Read More »

एशियन थ्रो बॉल मलेशियन इंटीपेंडेंट चॅम्पियनशिप 2019 स्पर्धेत हर्ष ठाकूरची निवड

पनवेल ः ‘एशियन थ्रो बॉल मलेशियन इंटीपेंडेंट चॅम्पियनशिप 2019’ स्पर्धा 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान मलेशियाला होणार आहे. या स्पर्धेसाठी चिर्ले येथील हर्ष ठाकूर याची निवड झाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी हर्षचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी हर्षचे वडील पंढरीनाथ ठाकूर, कृष्णा कडू उपस्थित …

Read More »

जीर्ण इमारतीचा भाग कोसळल्याने घबराट

पनवेल : वार्ताहर कळंबोलीतील सेक्टर 3 ई येथील मोकळ्या जीर्ण झालेल्या इमारतीचा काही भाग अचानकपणे कोसळल्याने परिसरातील रहिवाशांंमध्ये घबराटीचे वातावरण होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु या मोडकळीस आलेल्या इमारतीमुळे बाजूच्या सोसायटी आणि सिडकोच्या घरांना धोका निर्माण झालेला आहे. वारंवार तक्रार करूनही सिडकोकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. परिणामी …

Read More »

गव्हाण येथे रक्षाबंधन पर्व उत्साहात साजरे

गव्हाण : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात भाजपतर्फे रक्षाबंधन पर्व मोठ्या उत्साहात सुरू असून, त्याअंतर्गत गव्हाण पंचायत समिती मतदारसंघातही बुधवारी (दि. 7) या पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित महिलांनी मुख्यमंत्र्यासाठी एक राखी आणि मनोगत व्यक्त केले. पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी पर्वाबद्दल सर्वांना माहिती दिली. केंद्र आणि …

Read More »