उरण : वार्ताहर स्पिडी मल्टीमोडल प्रा.लि. या मालाची हाताळणी करणार्या प्रकल्पातील स्पिडी इंडस्ट्रियल सर्व्हिस प्रा.लि. हा खाजगी ठेकेदार सोडून गेल्याने या ठेकेदाराच्या माध्यमातून प्रकल्पात सफाई कामगार म्हणून काम करणार्या 47 कामगारांवर पुढे अन्याय होऊ नये आणि ते काम करीत असणारी नोकरी अबाधित राखण्यासाठी स्पिडी व्यवस्थापनाने स्थानिक ठेकेदाराची नियुक्ती करीत सदर …
Read More »करंबेळीतील छोटा पूल कोसळला
पनवेल : बातमीदार पनवेल शहरापासून जवळपास 20 ते 22 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या करंबेळी येथील नदीवरील छोटा पूल कोसळला आहे. गेले दोन ते चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा पूल कोसळला असल्याची माहिती येथील आदिवासी बांधवांनी दिली आहे. येथील करंबेळी वाडीत 35 घरे असून लोकवस्ती जवळपास दीडशेहून अधिक आहे. …
Read More »कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांना 9 ऑगस्टपर्यंत नो एण्ट्री
पनवेल ः रामप्रहर वृत्त पावसाळ्यात वर्षासहलीसाठी कर्नाळा अभयारण्याला पर्यटकांकडून नेहमीच पसंती दिली जाते. सुटीच्या दिवशी तर या ठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल होत असतात, मात्र रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे कर्नाळा अभयारण्यात भूस्खलन झाले असून विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे या ठिकाणी 9 ऑगस्टपर्यंत पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. रायगडसह …
Read More »चिरनेर, मोहोपाड्यात उद्या पक्षप्रवेश सोहळा
पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, काँग्रेस, शिवसेना पक्षाच्या दिग्गज पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश सोहळा शुक्रवारी (दि. 9) सकाळी 10.30 वाजता चिरनेर येथील पी. पी. खारपाटील विद्यालयात आणि सायंकाळी 6 वाजता मोहोपाडा येथील जनता विद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून खांदा कॉलनी, कामोठ्यात पाहणी
नागरी सोयीसुविधांसंदर्भात अधिकार्यांना सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 7) खांदा कॉलनी आणि कामोठे वसाहतीत विविध नागरी सोयीसुविधा, तसेच प्रश्नांसंदर्भात पाहणी करून अधिकारीवर्गाला आवश्यक त्या सूचना केल्या. कामोठे येथील पाहणीवेळी पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘क’चे अध्यक्ष गोपीनाथ भगत, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, जगदिश गायकवाड, विकास …
Read More »रमेश पाटील पनवेल तालुका मंडल चिटणीसपदी
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त दुंदरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश सीताराम पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या पनवेल तालुका मंडल चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. पनवेल विभागातील भाजपचे कार्यकर्ते, तसेच तालुक्यातील सर्व नेते व कार्यालय यांच्याशी सातत्याने समन्वय साधून विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्याची अपेक्षा भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण भगत यांनी दिलेल्या …
Read More »पनवेल एसटी आगारात काम सुरू
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल एसटी आगाराच्या नूतनीकरणाला मुहूर्त सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगाराबाहेर प्रवाशांना उभे राहण्यासाठी पत्र्याची शेड उभारण्यात येऊन गाडी उभी करण्यासाठी असलेल्या जागेवर सिमेंट काँक्रिट टाकण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्या पनवेलमध्ये असलेल्या एसटी आगारात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथून …
Read More »गव्हाण विद्यालयात सर्प प्रतिकृतींचे प्रदर्शन
गव्हाण ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये नागपंचमी सणाच्या निमित्ताने गुरुकुल प्रकल्पांतर्गत केअर ऑफ नेचर या संस्थेचे सदस्य प्रा. संदेश घरत यांचे सर्प विज्ञान अर्थात सापांविषयी समज व गैरसमज या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी अंधश्रद्धा …
Read More »सीकेटी महाविद्यालयात स्वागत समारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त चांगू काना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात नुकताच बारावीच्या विद्यार्थ्यांकडून अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हरचंदसिंग सग्गू, जे. वाय. बावडे, अतुल जाधव, श्री. वासनीक, प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव, इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मराठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, पर्यवेक्षिका …
Read More »खांदा वसाहतीतील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठीच्या हालचाली सुरू ; सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली भूखंडाची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा वसाहतीत सध्या ज्या ठिकाणी फेरीवाले व्यवसाय करीत आहेत त्या भूखंडावर बस टर्मिनल आणि वर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर येथील फेरीवाल्यांना पर्यायी जागा, तसेच त्यांच्या पुनर्वसनाची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 7) जागेची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper