पनवेल : रामप्रहर वृत्तसुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी संध्या या सांस्कृतिक मेजवानीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले असून खारघर भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 18) सायंकाळी 7 वाजता खारघरमधील गावदेवी मैदानावर हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमात ‘राधा ही बावरी’ फेम सुप्रसिद्ध गायक स्वप्नील …
Read More »पनवेलमध्ये मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्यासमवेत ‘दिवाळी पहाट’
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका आयोजित आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रायोजित सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले आहे. शहरातील वडाळे तलाव येथे मंगळवारी (दि. 21) सकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यंदाचे हे नववे वर्ष असून या वेळी सुप्रसिद्ध गायिका …
Read More »सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर आणि सहकारी गायकांची सुरेल मैफिल
पनवेल : रामप्रहर वृत्तसुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी संध्या या सांस्कृतिक मेजवानीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले असून खारघर भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 18) सायंकाळी 7 वाजता खारघरमधील गावदेवी मैदानावर हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमात ‘राधा ही बावरी’ फेम सुप्रसिद्ध गायक स्वप्नील …
Read More »खारघर-तळोजा परिसरातील गृहसंकुलांच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा
आमदार प्रशांत ठाकूर आणि सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांच्या उपस्थितीत रहिवाशांची बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तखारघर आणि तळोजा क्षेत्रातील सिडकोनिर्मित गृहनिर्माण संकुल असलेल्या आसावरी, बागेश्री, केदार, मारवा, धनश्री व इतर गृहसंकुलांतील पदाधिकारी व रहिवाशांनी त्यांच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 17) सिडकोच्या कार्यालयात सहव्यवस्थापकीय …
Read More »शेकापच्या राजेंद्र पाटीलांवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्तप्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील यांच्यावर खालच्या पातळीत टीका तसेच नामदेव गायकवाड गुरुजी यांना जातीवाचक शब्दांनी अपमानित केल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे राजेंद्र पाटील यांच्यावर अखेर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमानुसार उलवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार …
Read More »रायगडात जय भारतीय जनरल कामगार संघटनेचा डंका
शेल इंडियाच्या कामगारांना तब्बल एक लाख 20 हजार रुपये बोनस पनवेल : रामप्रहर वृत्तदेशातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण असलेल्या दीपावलीनिमित्त कामगारांना त्यांच्या आस्थापनांकडून बोनस दिला जातो. यंदा रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये बोनस वाटपाच्या चर्चांना वेग आला असताना आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार …
Read More »पनवेलच्या एमसीसीएच सोसायटी मैदानावर शनिवारी दीपोत्सव
पनवेल : रामप्रहर वृत्तदिवाळीच्या स्वागताप्रित्यर्थ पनवेलमधील एमसीसीएच सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दीपोत्सव 2025 या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन येत्या शनिवारी (दि. 18) एमसीसीएच सोसायटीच्या मैदानावर करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध प्रकाशमय उपक्रमांसह इतिहासप्रेरक व्याख्यान होणार असून पनवेलकरांसाठी हा सांस्कृतिक सोहळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.कार्यक्रमाचा शुभारंभ सायंकाळी 6.30 वाजता उद्घाटन समारंभाने …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विविध विकासकामे
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या सुमारे चार कोटी 88 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि.15) झाले.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये अनेक विकासाची कामे मार्गी लागत असून …
Read More »भाजपतर्फे खारघर, कळंबोली आणि कामोठे येथे ‘दिवाळी संध्या’
सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर, आर्या आंबेकरसह इतर गायकांच्या सुरेल गीतांची पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तसुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी संध्या या सांस्कृतिक मेजवानीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षातर्फे खारघर, कळंबोली आणि कामोठे परिसरात भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमधून गायन क्षेत्रातील दिग्गज …
Read More »आदिवासींच्या प्रश्नांवर आमदार महेश बालदी यांनी घेतली मंत्री डॉ. अशोक उईके यांची भेट
उरण ः रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघातील आदिवासी नागरिकांना भेडसावणार्या रस्ते, पाणी, वीज, घरकुल आदी मूलभूत सुविधांच्या प्रश्नांबाबत राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांची आमदार महेश बालदी यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.या चर्चेदरम्यान आमदार बालदी यांनी आदिवासी भागातील लोकांच्या अडचणींचा वेध घेत तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper