Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

आमदार महेश बालदी यांच्या प्रचाराचा उरणमध्ये झंझावात

उरण : प्रतिनिधी उरण विधानसभा मतदार संघातील चिरनेर, कळंबूसरे, मोठीजुई, कोप्रोली, खोपटे, पाणदिवे, पिरकोन, सारडे, वशेणी, पुनाडे, पाले, आवरे आणि गोवठणे उरण पूर्व विभागात आमदार महेश बालदी यांच्या प्रचार रॅलीला भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांनी स्वतःच्या मतदार संघातील उरण पूर्व …

Read More »

पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करा -अरुणशेठ भगत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना आपले बहुमोल मत देऊन विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले आहे. पनवेल मतदारसंघाचा विकास करणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारात जोरदार आघाडीत घेतली आहे. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत …

Read More »

माथाडी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोलीमध्ये झालेल्या माथाडी कामगार मेळाव्यात आमदार प्रशांत ठाकूर यांनी माथाडी कामगासोबत संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचा विश्वास कामगारांना दिला. पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ माथाडी कामगार मेळावा आयोजित केला होता. कामगारांच्या हितासाठी पडेल तो संघर्ष करण्याची तयारी भाजपची आहे, …

Read More »

कळंबोलीतील शेकडो रहिवाशांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून कळंबोलीतील शेकडो रहिवाशांनी भाजपच्या विकासाचे कमळ हाती घेतले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले तसेच त्यांनी ज्या ज्या समस्या सुचवल्या त्या येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली. आमदार प्रशांत …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांना निवडून आणण्याचा निर्धार

कळंबोलीत विविध घटकांबरोबर बैठका पनवेल : वार्ताहर पनवेल विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांत ठाकूर यांना निवडून आणण्यासाठी निवडणुकीचे सूक्ष्म प्लॅनिंग करून समाजातील विविध घटकांबरोबर बैठकांचे सत्र सुरू आहे गोव्याचे आमदार व सरचिटणीस दयानंद सोपटे तसेच संघाचे माधव गांगुर्डे व कळंबोलीतील ज्यांच्यावर जबाबदारी आहे असे धडाडीचे भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबन …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ प्रभाग 17मध्ये बाईक रॅली

पनवेल : रामप्रहर वृत्त विकसित पनवेलचे शिल्पकार आमदार प्रशांत ठाकूर यांचा झंझवाती प्रचार संपूर्ण मतदारसंघात सुरू आहे. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूरांकडे पुन्हा एकदा पनवेलचे नेतृत्व देण्यासाठी सज्ज झाले असून प्रभाग 17मध्ये भव्य बाईक रॅली काढून जोरदार प्रचार रविवारी (दि. 10) करण्यात आला. जनतेचा भरघोस प्रतिसाद या रॅलीदरम्यान आमदारांना लाभला. जनतेच्या …

Read More »

माता भगिनींचा आशीर्वाद आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठिशी -दर्शना भोईर

पनवेल : रामप्रहर वृत्त विरोधकांनी लाडक्या बहीण योजनेत खोडा घातला, मात्र महायुतीच्या सरकारने राज्यात तर कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये ही योजना यशस्वी केली. विविध योजना अंमलात आणल्या त्याचबरोबरीने पनवेलचा सर्वांगीण विकास केला. त्यामुळे माता भगिनींचा आशीर्वाद आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी कायम आहे, असे प्रतिपादन महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी शिवसेनाप्रणित संघटना सरसावल्या!

पनवेल : वार्ताहर आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्यासाठी शिवसेना प्रणित शिवप्रेरणा श्रमिक कामगार संघटना आणि चालक मालक संघटना प्रयत्नांची पराकष्टा करणार असल्याचे प्रतिपादन नुकत्याच शिवसेना पक्षाच्या वतीने आयेाजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी केले आहे. पनवेल विधानसभा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर हे चौथ्यांदा ही निवडणूक लढवित असून त्यांच्या साथीला …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर यांच्या उपस्थितीत कळंबोलीत प्रचार रॅली

कळंबोली : बातमीदार विधानसभेच्या रणधुमाळीत महायुतीचे पनवेल विधानसभा क्षेत्रातील दमदार उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी वर्षा ठाकूर व महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पत्नी अर्चना ठाकूर याही रणांगणामध्ये उतरल्या आहेत. त्यांच्या झंझावाती प्रचाराला कळंबोली वसाहतीसह अन्य भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कळंबोलीतील गुरुविला सोसायटीमध्ये झालेल्या …

Read More »

आदिवासी आणि चर्मकार समाजाचा आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त समस्त आदिवासी समाज आणि चर्मकार समाज बांधवांच्या भव्य मेळाव्यात त्यांनी पनवेलच्या विकसाचे सुत्रधार आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला जाहीर पाठींबा रविवारी दिला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी समाजबांधवांच्या पाठीशी मी सदैव उभा राहणार असून संत रोहीदास मंदिर आणि आदिवासी भगिनींना कायमस्वरूप व्यवसाय करण्याची व्यवस्था करण्याची …

Read More »