आमदार प्रशांत ठाकूर यांची आयुक्त मंगेश चितळे यांना सूचनापनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेचे कामगार, कर्मचारी आणि अधिकार्यांना सन 2025चा सानुग्रह अनुदान वाढवून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांची म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अॅड. सुरेश ठाकूर यांच्यासह पदाधिकार्यांनी भेट घेऊन चर्चा केली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तातडीने आयुक्त मंगेश चितळे …
Read More »भारत को जानो ज्ञानस्पर्धा; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्तभारत विकास परिषद मुंबई कोकण प्रांत अंतर्गत पनवेल विभागाच्या वतीने खांदा कॉलनीत भारत को जानो या ज्ञानस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या निमित्ताने भारताचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, परंपरा जपणारे विविध माहितीपूर्ण स्टॉल्स आणि प्रदर्शन भरविण्यात आले.या प्रेरणादायी उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, रायगडचे जिल्हाधिकारी …
Read More »सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य शिबिर
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा समर्पण पंधरवडा साजरा करण्यात आला. या अंतर्गत खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात शनिवारी (दि. 4) मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले, ज्याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.या शिबिरास भाजपचे उत्तर …
Read More »पनवेल महापालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमींचे सर्वेक्षण करून दुरूस्तीसह अत्यावश्यक सुविधांची पूर्तता करा
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमींचे सर्वेक्षण करून दुरूस्ती व अत्यावश्यक सुविधा पुरवण्याची मागणी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली आहे.माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महापालिका हद्दीतील …
Read More »शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची मिळाली संधी
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर एक ऐतिहासिक क्रिकेट सामना रंगला. अकॅडमीच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची अनमोल संधी मिळाली. ते न्यूझीलंडमधील रोटुरुआ बॉईज हायस्कूलच्या संघाविरुद्ध भिडले. पहिल्या सिझनची ही पहिली मॅच अंडर- प्रकारात खेळवण्यात आली. दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी दाखविल्याने सामना अत्यंत रोमांचक झाला.या वेळी प्रमुख मान्यवर …
Read More »‘आत्मनिर्भर भारत’मुळे देशाची ताकद वाढणार : आमदार स्नेहा दुबे-पंडित
पनवेल : रामप्रहर वृत्तआत्मनिर्भर भारत संकल्प अभियानामुळे देशाची ताकद वाढणार असून त्या जोरावर आपला भारत विकसित देशांच्या यादीत दाखल होईल, असे प्रतिपादन या अभियानाच्या प्रदेश सहसंयोजिका वसई मतदारसंघाच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी शुक्रवारी (दि. 3) येथे केले.भारतीय जनता पक्षाच्या वतीने आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान 25 सप्टेंबर ते 25 डिसेंबरदरम्यान राबविण्यात …
Read More »नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव दिले जाणार -आमदार महेश बालदी
उरण : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असल्याचे आमदार महेश बालदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट …
Read More »कर्जतमधील ‘उबाठा’ नेते भालचंद्र जोशी भाजपमध्ये
कर्जत, नेरळ: प्रतिनिधीशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी कर्जत शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक भालचंद्र जोशी यांनी बुधवारी (दि.1) पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘कमळ’ हाती घेतले.पनवेल येथील भाजप कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जेष्ठ नेते रमेश मुंढे, …
Read More »पनवेल महापालिकेची प्रतिमा आयकॉनिक बनावी -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तसर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकासामध्ये पनवेल महापालिका अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. या महापालिकेने नऊ वर्षामध्ये देशपातळीव विविध सन्मान मिळवलेले आहेत. महापालिकेची वास्तू जशी आयकॉनिक इमारत बनते आहे तशीच मनपाची प्रतिमाही आयकॉनिक बनावी यासाठी आयुक्त मंगेश चितळे व सर्व अधिकारी, कर्मचार्यांना आमदारमहोदयांनी शुभेच्छा दिल्या.पनवेल महापालिकेच्या …
Read More »यशस्वी होण्यासाठी ध्येय गरजेचे -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशिक्षण हे आवश्यक आहेच, शिवायकला क्षेत्रही महत्त्वपूर्ण आहे. विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्यात चांगले गुण आणि ध्येयवृत्ती असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रिटघर (ता.पनवेल) येथे केले.रयत शिक्षण संस्थेच्या रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper