आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाचे पहिले उपपंतप्रधान, भारताच्या एकतेचे शिल्पकार आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित सरदार @ 150 एकता पदयात्रा आणि विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून उत्तर रायगड भाजपच्या वतीने …
Read More »तळोजात माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्यानाचे भूमिपूजन
तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा परिसरात मोठ्या प्रमाणात आता शहरीकरण होत आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या माध्यमातून अनेक सुविधा येथील नागरिकांना उपलब्ध करून नागरिकांचे जीवनमान उंचवण्याचे काम होत आहे, असे प्रतिपादन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तळोजा येथे उद्यानाच्या कामाच्या भूमिपूजनावेळी केले.पनवेल महापालिका हद्दीत आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »पनवेलच्या नितळस परिसरात बिबट्याचा वावर
आमदार प्रशांत ठाकूर यांची तहसीलदारांकडे उपाययोजनेची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील नितळस गाव परिसरात अलिकडच्या काही दिवसांत बिबट्याच्या हालचाली, त्यांच्या उपस्थितीची चिन्हे आणि संचारकाळातील दृश्ये समोर आली आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त पाहणी व स्थळभेट आयोजित करून या विषयावर प्रभावी नियंत्रणासाठी आवश्यक …
Read More »खारघरमध्ये माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते दैनिक बाजारांचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तसिडकोने खारघर परिसराचा चांगल्या पद्धतीने विकास न केल्यामुळे नागरिकांना तसेच व्यापार्यांना अनेक सुविधांचा अभाव जाणवत होता. सिडकोने सर्व सोयीसुविधा देणे अपेक्षित होते, मात्र ते झाले नाही. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांनी पनवेल महापालिकेची स्थापना झाली आणि महापालिकेच्या वतीने माध्यमातून चांगल्या पद्धतीचा विकास खारघर शहरामध्ये होत असून …
Read More »उरणमध्ये भाजप महायुती उमेदवारांचे अर्ज दाखल
मंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती उरण : प्रतिनिधी, वार्ताहरउरण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा कोळी-शाह तसेच नगरसेवकपदाच्या उमेदवारांनी गुरुवारी (दि.13) राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा भाजपचे रायगड जिल्हा संपर्कमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल केले. या वेळी निघालेल्या रॅलीत शेकडो …
Read More »श्रीमद्भगवदगीता पठण स्पर्धेची रविवारी प्राथमिक फेरी
पनवेलमध्ये प्रथमच आयोजन पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल आणि श्री गुरूकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद्भगवदगीता पठण स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवारी (दि. 16) विभागनिहाय पनवेल, नवीन पनवेल, कामोठे आणि खांदा कॉलनी येथे आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रथमच अशा …
Read More »पनवेलमध्ये शनिवारी साहित्यिकांचा गौरव सोहळा आणि कविसंमेलन
पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल व पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 15) पनवेलमध्ये साहित्यिकांचा गौरव सोहळा आणि कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या सोहळ्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर, सुप्रसिद्ध …
Read More »समाजोपयोगी उपक्रमांना अनन्यसाधारण महत्त्व -लोकनेते रामशेठ ठाकूर
अस्थायी वाहन पार्किंग सेवेचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तलोकांसाठी काम करण्याची जाणीव म्हणजेच सामाजिक बांधिलकी असते. त्यामुळे समाजोपयोगी उपक्रमांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नवीन पनवेल येथे केले.माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, वाहतूक पोलीस विभाग, नवीन पनवेल वेल्फेअर असोसिएशन यांच्या …
Read More »तोंडरे गावात रस्ते काँक्रीटीकरण आणि गटारांच्या कामाचे भूमिपूजन
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीतील तोंडरे गावात आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि गटारांचे काम सुमारे 16 कोटी रुपयांच्या निधीमधून करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन …
Read More »कर्नाळा बँकेतील ठेवींबाबत सहकार विभाग पुढाकार घेणार
जप्त मालमत्ता, कायदेशीर प्रकरणांबाबत मुख्यमंत्र्यांकडे होणार बैठक मुंबई : प्रतिनिधीकर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत देण्यासाठी सहकार विभागाने पुढाकार घ्यावा. या बँकेच्या जप्त मालमत्ता, कायदेशीर प्रकरणे या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याकडे बैठकीचे आयोजन केले जाईल, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper