आमदार प्रशांत ठाकूर यांची राज्य सरकारकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य सरकारने आता पेट्रोल-डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने अलीकडेच सीएनजीवरील व्हॅट 10 टक्क्यांनी कमी केला आहे. …
Read More »पनवेलमध्येही भाजप स्थापना दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन पनवेलमध्येही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पक्ष स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तमाम पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऑनलाइन प्रणालीद्वारे संबोधित केले. त्या अनुषंगाने पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात या संवाद कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन …
Read More »शेलघर येथे पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण ग्रामपंचायतीच्या शेष फंडातून बुधवारी (दि. 6) शेलघर येथे पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे शेलघर गावचे अध्यक्ष अमृत भगत यांच्या हस्ते करण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेच्या शेलघर येथील शाळेपासून ते सुनील भगत यांच्या घरापर्यंत आणि पुढे कातकरी वाडी इथपर्यंत ही पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यात …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पनवेलमधील मिठास दुकानाचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त तक्का सिग्नलजवळ नव्याने मिठास स्वीट कॉर्नर हे दुकान सुरू झाले आहे. या दुकानाचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 6) उद्घाटन झाले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दुकानाच्या पुढील यशस्वी वाटचालीकरीता शुभेच्छा व्यक्त केल्या. पनवेल शहरातील तक्का सिग्नल जवळ सोमनाथ …
Read More »पनवेलमध्ये कोरोना योद्ध्यांचा सन्मान
मान्यवरांची उपस्थिती; विविध कार्यक्रमांची रेलचेल पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या काळामध्ये आपल्या जिवाचीही पर्वा न करता सेवा कार्य करणार्या कोरोना योद्धांचा सन्मान सोनिया महिला मंडळाने केला आहे. मंडळाच्या वतीने पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी (दि. 5) आयोजित करून तब्बल 87 …
Read More »नीलिमा पाटील यांना कोरोना योद्धा पुरस्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त सोनिया महिला मंडळाच्या संकल्पनेतून कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह याठिकाणी मंगळवारी (दि. 5) मोठ्या दिमाखदार पद्धतीने झाला. या वेळी कोरोना काळात स्वतः च्या जिवाची पर्वा न करता अनेक डॉक्टर्स, नर्स, समाजसेवक, पोलीस बांधव, पत्रकार बांधव आदींनी समाजसेवा केली त्यांच्या कार्याची दखल …
Read More »वेअर हाउसमधील माल चोरणारे जेरबंद
लाखोंचा माल पोलिसांनी केला हस्तगत पनवेल : वार्ताहर उरण व कळंबोली येथील वेअर हाउसचे शटर उचकटुन घरफोडी करुन माल घेवुन जाणार्या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना गोधा, गुजरात येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेला ट्रक असा 35,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्हे शाखा कक्ष 02 पनवेल यांनी …
Read More »भिवंडीवाला ट्रस्ट जमीन गैरव्यवहाराचे वृत्त निराधार
आमदार महेश बालदी यांनी नतद्रष्टांचा घेतला समाचार उरण : रामप्रहर वृत्त भिवंडीवाला ट्रस्ट जमीन गैरव्यवहार अशा आशयाचे वृत्त दै. सामना आणि एका स्थानिक वर्तमानपत्राने मंगळवारच्या (दि. 5) अंकात प्रसिद्ध केले आहे, मात्र हे वृत्त पूर्णत: निराधार असून उरण विधानसभा मतदारसंघात होत असलेला विकास पाहून माझी बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नवीन पनवेलमध्ये जलवाहिनीचे उद्घाटन
नगरसेविका सुशीला घरत यांच्या स्वखर्चातून सुविधा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांमार्फत विकासाची अनेक कामे प्रभागांमध्ये सुरू आहेत. त्यालाच अनुसरून प्रभाग समिती ‘ड’च्या माजी सभापती तथा विद्यमान नगरसेविका सुशीला घरत यांनी स्वखर्चातून नवीन पनवेलच्या ए टाईपमधील चाळींमध्ये पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन बसवून दिली आहे. या पाइपलाइनचे …
Read More »टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषची टार्गेट ऑफ ऑलिम्पिक पोडियम अंतर्गत निवड
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिक होणार असून त्यासाठी भारतातून प्रतिभावंत खेळाडूंची निवड होणार आहे. त्यानुसार भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर स्पोर्ट्सच्या वतीने टार्गेट ऑफ ऑलिम्पिक पोडियम अंतर्गत डेव्हलोपमेंट स्कीम आणि कोड ग्रुप स्कीमसाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची विद्यार्थिनी टेबल टेनिस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper