कळंबोली ः राम्रपहर वृत्त कळंबोलीतील एलआयजी भागात पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे यासाठी कळंबोली सिडको प्रशासनाने गत वर्षीच्या मे महिन्यात मोठया जलवाहिनीचे काम केले, मात्र त्यासाठी खोदून ठेवलेला भला मोठा रस्ता पूर्ववत करण्यासाठी तब्बल एक वर्षाने सिडको प्रशासनाला मुहूर्त सापडला. हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी …
Read More »पनवेलमध्ये कर्करोगावर अद्यावत उपचार
मुंबई ऑन्कोकेअर सेंटरचे अभिनेत्री, निर्माती डॉ. निशिगंधा वाड यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः वार्ताहर कर्करोगावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अद्ययावत उपचार करणार्या मुंबई ऑन्कोकेअर सेंटरच्या पनवेलमधील खांदा वसाहत येथील शाखेचे उद्घाटन रविवारी (दि. 17) रोजी सेंटरचे अभिनेत्री, निर्माती डॉ. निशिगंधा वाड तसेच टाटा मेमोरियल हॉस्पिटल नवी मुंबईचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता …
Read More »पनवेल मनपातर्फे स्वच्छता पंधरवडा उत्साहात
पनवेल : प्रतिनिधी केंद्र शासन व महाराष्ट्र आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आदेशान्वये पनवेल महानगरपालिका अंतर्गत असणार्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 1 एप्रिल ते 15 एप्रिलदरम्यान स्वच्छता पंधरवडा राबविण्यात आला. या वेळी महापालिकेच्या चारही प्रभागांमध्ये, महापालिकेच्या शाळांमध्ये विविध कार्यक्रम राबविण्यात आले. महापालिका हद्दीतील गावांमध्ये व झोपडपट्टी …
Read More »शेकाप, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे, मात्र या सरकारचे अस्तित्व दिसत नाही. हे सरकार कुचकामी आहे, अशी टीका केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी (दि. 15) केली. ते शेकाप, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भाजप पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलत होते. महाविकास आघाडीच्या कुबड्या घेऊन चालणार्या शेतकरी …
Read More »फॅशन शोच्या रॅम्पवर अवतरणार छोट्यांची किलबिल
दिव्यांग मुलेसुद्धा करणार रॅम्प वॉक पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल स्मार्ट मम्मीज अर्थात पीएसएम या पनवेलमधील सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी (दि. 17) सायंकाळी 4. 30 वाजता लहान मुलांसाठी फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या फॅशन शोमध्ये दिव्यांग मुलेदेखील सहभागी होणार आहेत. शारीरिक कमतरतेवर मात मिळवत त्यांच्या ठायी …
Read More »प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
पनवेल ः वार्ताहर प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमल, पनवेल शहर वपोनि. विजय कादबाने, अभ्यासक राजाराम पाटील, करंजाडे सरपंच रामेश्वर आंग्रे, करंजाडे उपसरपंच योगेंद्र कैकाडी, नरेंद्र गायकवाड, करंजाडे …
Read More »‘चाय पे चर्चा विथ विक्रांत पाटील’ उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद
पनवेल ः वार्ताहर प्रभाग 18 चे नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच प्रभागात अनोखे आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. माझा प्रभाग माझा परिवार या अनुषंगाने प्रभागातील समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य देत आले आहेत. याच विषयाला अनुसरून गुरुवारी (दि. 14) प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी चाय …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते डॉ. बोरकरर्स हॉस्पिटलचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त उलवे नोडमध्ये वाढते नागरिकरण लक्षात घेता, सेक्टर 8 येथील कस्तुरी हेरिटेजमध्ये डॉ. बोरकरर्स मदरकेअर मॅटेर्निटी आणि सर्जिकर हॉस्पिटल नव्याने सुरू झाले आहे. या हॉस्पिटलचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 15) उद्घाटन झाले. या वेळी त्यांनी बोरकर दांपत्यांला पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. …
Read More »डॉ. समीर आगलावे यांचे वर्तन आदर्शवत -वाय. टी. देशमुख
पनवेल ः रामप्रहर वृत्त वैद्यकीय शिक्षणासाठी घेतलेल्या आर्थिक मदतीचा परतावा करीत डॉ. समीर श्रीपत आगलावे यांनी युवा पिढीपुढे आदर्श ठेवला आहे, असे प्रतिपादन रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 15) येथे केले. तालुक्यातील कोळवाडी येथील डॉ. समीर आगलावे यांना इंग्लडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याकरिता …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
लोकनेते रामशेठ ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त विश्वरत्न डॉ. बबासाहेब आंबेडकर यांची 131 जयंती पनवेलमध्ये विविध कार्यक्रमांनी गुरुवारी (दि. 14) उत्साहात साजरी झाली. जयंत्तीनिमित्त विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांना माजी खासदार लाकेनेते रामशेठ ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांनी उपस्थिती लावली. उलवे नोड येथे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper