पनवेल ः वार्ताहर वाशी खाडीपूल या ठिकाणी दुचाकीवरून एक जण सोमवारी (दि. 21) सकाळी कामावर जात असताना पुलावरील एक लोखंडी प्लेट बाजूला सरकल्याने दुचाकीस्वाराचा अपघात झाला. अपघातग्रस्त वाहन चालकाला पोलिसांनी तत्काळ मदत केल्याने पुढील अनर्थ टळला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वाशी पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जोगळेकर यांनी पोलीस अंमलदारांना …
Read More »सिडकोचे गृहप्रकल्प तहानलेले
तळोजामध्ये सहा महिन्यांपासून पाण्यासाठी वणवण कळंबोली : प्रतिनिधी सिडकोच्या माध्यमातून गृहनिर्माण प्रकल्प उभारले जात असून लॉटरी पद्धतीने विक्रीदेखील केली जात आहे. मात्र सद्य स्थितीत सिडकोच्या तळोजातील गृहप्रकल्पांमध्ये पाणीटंचाईमुळे येथील सदनिकाधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. तळोजातील सेक्टर 21, 22, 37, 27 येथील सिडको सदनिकाधारक गेल्या …
Read More »खोटे सोने तारणातून कामोठ्यात बँकेला 34.56 लाखांचा गंडा
पनवेल : वार्ताहर कामोठे येथील दि सह्याद्री सहकारी बँकेमध्ये पाच ग्राहकांनी एक किलो 199 ग्रॅम वजनाचे बनावट सोने तारण ठेवत बँकेकडून एकूण 34 लाख 56 हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. सोन्याचे मुल्यांकन करणार्या बँकेच्या अधिकृत सोनारासोबत संगनमत करून या सर्वांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे कामोठे …
Read More »कसळखंड गावात विकासकामांचा शुभारंभ
सरपंच माधुरी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त कसळखंड गु्रप ग्रापंचायतीच्या सरपंच माधुरी अनिल पाटील यांचा वाढदिवस विविध सामजिक उपक्रम राबवून साजरा झाला. त्याअंतर्गत आमदार महेस बालदी यांच्या स्थानिक आमदार निधीतून करण्यात येणार्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन माजी सरपंच डॉ. अविनाश गाताडे यांच्या हस्ते रविवारी (दि. 20) झाले. तसेच …
Read More »खारघरमधील भुयारी मार्गाची डागडुजी
भाजप नेते प्रभाकर घरत यांच्या पाठपुराव्याला यश खारघर : रामप्रहर वृत्त खारघर रेल्वे स्टेशनबाहेरील भुयारी मार्गामधील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते प्रभाकर घरत यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या खारघर मधील कार्यकारी अभियंतांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत रविवारी (दि. 20) या भुयारी मार्गामधील …
Read More »टाकाऊ कचर्यापासून सजले पनवेल
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या मुख्या कार्यालयासमोर उभारण्यात आलेला रंगी-बेरंगी मासा तेथे येणार्यांचे लक्ष वेधून घेतो तसेच छत्रपती शिवाजी चौकातील स्वच्छतादूतांच्या प्रतिकृती किंवा पोदीवरील पिल्लेज कॉलेजजवळ टायरपासून बनवलेले पक्षी पनवेल शहराच्या सौंदर्यात भर तर घालतातच, शिवाय टाकाऊ कचर्यापासूनसुद्धा टिकाऊ वस्तूंची निर्मिती होऊ शकते याचा उत्तम संदेशही नागरिकांना देत आहेत. आज …
Read More »चिनी बनावटीचे 1200 ड्रोन जप्त
जेएनपीटीत पावणे पाच कोटींचा साठा हस्तगत उरण : प्रतिनिधी, वार्ताहर जेएनपीटी बंदरातून रक्तचंदनानंतर आता चिनी बनावटीच्या बंदी घालण्यात आलेल्या खेळण्यातील ड्रोनची तस्करी उघड झाली आहे. न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाच्या क्राइम इंटेलिजेन्स युनिटच्या अधिकार्यांनी इंधन पंपाच्या नावाने आयात करण्यात आलेल्या 1200 ड्रोनचा साठा एका 40 फुटी कंटेनरमधून ताब्यात घेतला आहे. तस्करी …
Read More »हुतात्म्यांचे कार्य भावी पिढीपर्यंत नेणे आवश्यक – आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त हुतात्म्यांच्या जाज्वल्य इतिहासाची पार्श्वभूमी आपल्याला लाभली आहे. त्यामुळे त्यांची गाथा पुढील पिढीपर्यंत सासत्याने नेत राहिली पाहिजे, तरच नव्या पिढीला त्याची अनुभूती येऊन येणार्या भविष्यात कशा प्रकारे पावले उचलली जावी याचे दिशादर्शन घडत राहिल, असे प्रतिपादन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर केेले. ते ‘गीतांजली’ …
Read More »खारघरमध्ये शाश्वत फाउंडेशनतर्फे होळी मिलन आणि हास्य कविसंमेलन
पनवेल : प्रतिनिधी होळी निमित्त खारघर येथे शनिवारी शाश्वत फाउंडेशन आयोजित होळी मिलन आणि हास्य कविसंमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी कवींनी आपल्या विनोदी कवितातून पर्यावरण जागृतीचा संदेश उपस्थितांना दिला. खारघर सेक्टर 19मध्ये शाश्वत फाउंडेशनच्या बिना गोगरी व जयेश गोगरी यांनी शनिवारी (दि. 19) सायंकाळी होळीनिमित्त होली मिलन आणि …
Read More »‘फ्रेंड्स ऑफ नेचर’तर्फे अनोखी धुळवड
उरण : बातमीदार, प्रतिनिधी उरण पूर्व विभागातील फ्रेंड्स ऑफ नेचर सर्पमित्र, निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर यांनी शुक्रवारी (दि. 18) धुळवडीच्या दिवशी वन्यजीव आणि पक्षी यांची तहान भागविण्यासाठी चिरनेर पोंडा वनपरिक्षेत्रातील दगड मातीने भरलेला निसर्ग निर्मित झरा पुनर्जीवित करण्याचे महत्कार्य केले. वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेने दरवर्षी धुळवडीच्या दिवशी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper