उरण : प्रतिनिधी उरणच्या हितेश भोईरने केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये वैयक्तिक तीन सुवर्ण पदकांची कमाई करून आपली छाप उमटवली आहे. हितेशच्या यशाबद्दल राज्यभरातून त्याचे कौतुक करण्यात येत आहे. तिरुअनंतपुरम मास्टर्स गेम असोसिएशन, केरळ यांच्यावतीने तिरुअनंतपुरम येथे नुकताच चौथी राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये उरणमधील …
Read More »युनिफाईट नॅशनल चॅम्पियनशिप 2022 : महाराष्ट्र युनिफाईट वेलफेअर असोसिएशन प्रथम
पनवेल ः रामप्रहर वृत्त युनिफाईट नॅशनल चॅम्पियनशिप 2022चे आयोजन युनिफाईट इंडियन असोसिएशन हिमाचल प्रदेश येथील पालमपूर येथे 21 आणि 22 मे दरम्यान आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र युनिफाईट वेलफेअर असोसिएशन यांना राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे अजिंक्यपद प्राप्त झाले. या स्पर्धेत महाराष्ट्र, आसाम, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि …
Read More »उरण तालुक्यातील काही गावांत पूरपरिस्थितीचा धोका
पालकमंत्र्यांनी पाहणी करण्याची मागणी उरण : वार्ताहर पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी उरला आहे. तरीही काही ग्रामपंचायतींनी आपापल्या हद्दीतील गटारातील गाळ, नाल्यातील झाडे, झुडपे यांची साफसफाई केली नाही. सिडकोने सिडकोबाधित ग्रामपंचायत हद्दीतील नाल्यांची साफसफाई केली नाही तसेच खाडी किनार्यावरील होर्डींग पाईपची साफसफाई केली नाही. त्यामुळे यावर्षी पावसाचे पाणी तालुक्यातील …
Read More »खारघरमध्ये होणार दैनिक बाजार विकसित
सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : प्रतिनिधी महिला व बालकल्याण सभापती हर्षदा अमर उपाध्याय यांच्या एक वर्षाच्या पाठपुराव्याला यश येऊन खारघरमध्ये दैनिक बाजार विकसित करण्याला मंगळवारच्या महासभेत मंजूरी देण्यात आली. पनवेल महानगरपालिकेकडे सिडकोमार्फत हस्तांतर झालेले खारघर, सेक्टर 12 मधील 876.14 चौ.मी क्षेत्रफळ असलेला उ-46 क्रमांकाचा भूखंडावर दैनिक बाजार …
Read More »आंबे खरेदी करताना सावधान!
उरणमध्ये खराब फळाची विक्री; ग्राहकांची फसवणूक; आरोग्यही धोक्यात उरण : प्रतिनिधी उन्हाळी मोसम म्हणजे जांभळे, करवंदे, फणस आणि फळांचा राजा हापूस आंबा या रानमेव्याने ओथंबून गेलेला हंगाम याला उरण बाजारपेठ अपवाद नाही. कोणताही माल ग्राहकांच्या माथी मारण्यात तरबेज असणारे काही विके्रते बेमालूमपणे आंब्याची विक्री करत आहेत. ग्राहकांनी खरेदी केलेला हा …
Read More »अमृत योजनेंतर्गत कामांचा आढावा
महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून अधिकार्यांना सूचना पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रात अमृत योजनेंतर्गत विविध कामे सुरू आहेत, मात्र सद्यस्थितीत ही कामे संथगतीने सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी (दि. 25) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोकरपाडा आणि …
Read More »पनवेलचा छत्रपती शिवाजी महाराज चौक इलेक्ट्रिक केबलच्या जाळ्यातून झाला मुक्त
पनवेल ः प्रतिनिधी पनवेलचा छत्रपती शिवाजी महाराज चौक इलेक्ट्रिक केबलच्या जाळ्यातून मुक्त करण्यात आला आहे. महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्या ठिकाणी भूमिगत वायरिंग करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे तेथे भूमिगत वायरिंग झाल्याने चौकाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पनवेल शहरातील मध्यवर्ती ठिकाणी …
Read More »राज्यात पेट्रोलवर केंद्राच्या करापेक्षा 10 रुपये जास्त
पनवेलमध्ये भाजपचे मविआ सरकारविरोधात आंदोलन पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यात पेट्रोलवर केंद्राच्या करापेक्षा राज्याचा कर 10 रुपये जास्त असताना महागाई कोणामुळे आहे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले पाहिजे, असे आव्हान बुधवारी (दि. 25) भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनातून देण्यात आले. देशाचे सक्षम व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील …
Read More »सुभाष पुजारी यांची मिस्टर एशिया आणि मिस्टर वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड
पनवेल ः वार्ताहर येथील महामार्ग पोलीस दलातील सहाय्यक निरीक्षक सुभाष पुजारी यांची मिस्टर एशिया आणि मिस्टर वर्ल्ड या शरीरसौष्ठव स्पर्धांसाठी निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत असून अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. भारतीय बॉडी बिल्डिंग फेडरेशन व हिमाचल प्रदेश बॉडीबिल्डिंग फेडरेशन यांच्या वतीने हिमाचल प्रदेशमधील पोवंटा साहिब या ठिकाणी भारतीय …
Read More »पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून तळोजातील नाल्यांची पाहणी
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तळोजा फेज-1 येथील नाल्यांची सोमवारी (दि. 23) अधिकार्यांसह पाहणी करून आढावा घेतला व आवश्यक त्या सूचना दिल्या. पावसाळ्यात पनवेल महापालिका क्षेत्रात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता महापालिकेने कंबर कसली आहे. या अनुषंगाने नगर परिषद हद्दीतील नाल्यांची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper