पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 23व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. 20) सायंकाळी …
Read More »आरोग्य महाशिबिरासंदर्भात नियोजन बैठक
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमधील जनतेसाठी आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले असून या संदर्भात शनिवारी (दि. 13) खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक आयोजित करण्यात होती. या वेळी शिबिरासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …
Read More »मोहोपाड्यात माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ
आमदार महेश बालदी यांचा पुढाकार; महिलांचे अर्ज भरले मोहोपाडा ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने मोहोपाडा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 14) करण्यात आला. या वेळी या योजनेसाठी महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले. मोहोपाडा एचओसी कॉलनीमधील साईबाबा मंदिरात …
Read More »संघटनात्मक बांधणी ही भाजपची ताकद
युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची ताकद ही संघटनात्मक बांधणीत आहे, असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी शुक्रवारी (दि. 12) पनवेल येथे बैठकीत केले. भाजप युवा मोर्चा उत्तर रायगडची जिल्हा बैठक पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर …
Read More »महत्त्वाकांक्षा समोर ठेवून अभ्यास करा -‘रयत’चे चेअरमन चंद्रकांत दळवी
सीकेटी महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात (स्वायत्त) प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष पदवी व पदव्युत्तर वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संस्थेचे स्फुर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून …
Read More »मोहोपाड्यात रविवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने रविवारी (दि. 14) सकाळी 10.30 वाजता मोहोपाडा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मोहोपाडा एचओसी कॉलनीमधील साईबाबा मंदिरात होणार्या या मेळाव्याला राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष …
Read More »किमान गावठाणापासून 500 मीटरची घरे सरसकट नियमित करा
आमदार महेश बालदी यांची विधिमंडळात मागणी पनवेल ः प्रतिनिधी सिडकोचे योग्य नियोजन नसल्याने भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या नैसर्गिक गरजेपोटी बांधलेल्या घरांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे किमान गावठाणापासून 500 मीटरची घरे सरसकट नियमित करावीत, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे केली. सभागृहात मुद्दा उपस्थित करताना आमदार …
Read More »राज्यात क्षयरोग निर्मूलनासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात -आमदार प्रशांत ठाकूर
मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यात जवळपास अडीच लाख क्षयरोग रुग्ण आहेत. त्यांच्या उपचारासाठी लागणार्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले असून राज्यात क्षयरोग निर्मूलनाकरिता शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून केली. सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री तानाजी सावंत …
Read More »गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करू नका -रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांचे सिडकोला आदेश
आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने बैठक पनवेल ः प्रतिनिधी पनवेल व उरण मतदारसंघातील विविध समस्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत मंगळवारी (दि.9) मंत्रालयात बैठक घेत चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने गरजेपोटी बांधण्यात आलेल्या घरांवर कारवाई न करण्याची मागणी दोन्ही आमदारांनी …
Read More »अर्थसंकल्प अनुदानाच्या मागणीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची विधिमंडळात चर्चा आणि मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्याच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, घनकचरा, सांडपाणी आणि उपाययोजना, उपजिल्हा रुग्णालय तसेच शाळांच्या हस्तांतरणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प अनुदानाच्या मागणीवर चर्चा आणि त्या अनुषंगाने मागणी केली. सभागृहात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, पनवेल महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे आणि या महापालिकेच्या अवतीभोवती …
Read More »