नवीन बांधकाम उद्घाटना अगोदरच समस्यांनी ग्रासले उरण : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीतील मोरा सागरी पोलीस ठाण्याची नवी इमारत उद्घाटनाअगोदरच भग्नावस्थेत पडून आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे 85 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ही इमारत खराब झाली आहे. त्यामुळे शासनाकडून खर्च करण्यात आलेला 85 लाखांचा निधी वाया …
Read More »सीकेटीचे कुष्ठरुग्णांसोबत रक्षाबंधन साजरे
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, नवीन पनवेल (स्वायत्त) हे नेहमीच समाजाबद्दल असणार्या उत्तरदायित्वाप्रती सजग आणि संवेदनशील असते. याच भावनेतून दरवर्षीप्रमाणे संस्थेच्या सीकेटी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रविवारी (दि. 22) कुष्ठरोग निवारण समिती, शांतिवन-नेरे येथे कुष्ठरोग बांधवांसोबत …
Read More »पनवेल कोळीवाड्यात जल्लोषात नारळी पौर्णिमा साजरी
पनवेल : रामप्रहर वृत्त नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा महत्त्वाच्या सणांपैकी एक सण आहे. याचे औचित्य साधून रविवारी (दि. 22) पनवेलमधील कोळी वाडा येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी, तसेच कोळी बांधवांनी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला व नारळ समुद्राला अर्पण केला. या वेळी कोळीगीते आणि …
Read More »सिडकोकडून सेवा हस्तांतरीत करण्याविषयी पालिकेची बैठक
पनवेल : वार्ताहर सिडकोकडून विविध सेवा पनवेल महापालिकेला हस्तांतरित करण्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 23 ऑगस्ट) रोजी आयुक्त गणेश देशमुख यांनी उपायुक्त व संबधित विभाग अधिकारी यांची बैठक घेतली. सध्या सिडको विभागातील घनकचर्याची सेवा महापालिका पुरवित असून येत्या काळात अग्निशमन, उद्याने, ड्रेनेज, विद्युत, रस्ते-गटारी या सेवा देखील पालिका आपल्याकडे घेणार आहेत. …
Read More »न्हावाखाडीत मंदिर जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा
पनवेल ः रामप्रहर वृत्तन्हावाखाडी उत्तर पाडा येथील श्री म्हसेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा रविवारी (दि. 23) आयोजित करण्यात आला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला.या वेळी पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, अरुणशेठ ठाकूर, महेंद्र …
Read More »स्थानिक प्रकल्पग्रस्तांना संधी द्या; नाहीतर आंदोलन!
आमदार प्रशांत ठाकूर यांचा सिडकोला इशारा पनवेल ः रामप्रहर वृत्तसिडकोने बेलापूर-पेंधर मार्गावरील नवी मुंबई मेट्रो प्रकल्पात स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार दिला जाईल, असे आश्वासन दिले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे 25 ऑगस्ट रोजी भाजपच्या वतीने तळोजा येथील मेट्रोकार शेड येथे काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »उरणमध्ये नारळी पौर्णिमा साधेपणाने
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी कोरोना पार्श्वभूमीवर लागोपाठ दुसर्या वर्षी उरण तालुक्यातील करंजा गावात होणारा नारळी पौर्णिमा उत्साहाचा जल्लोश उरणकरांना अनुभवता आला नाही. द्रोणागिरी हायस्कूलमधून निघणारी नारळाच्या प्रतिकृतीची मिरवणूक निघालीच नाही, परंतु नारळी पौर्णिमेनिमित्त नारळाच्या प्रतिकृतीची विधिवत पूजा करून नारळ समुद्राला आर्पण करण्यात आला. गेल्या 20 वर्षापासून नारळीपौर्णिमेचा उत्सव द्रोणागिरी हायस्कूलमध्ये …
Read More »ऑनलाइन शॉपिंग करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांचे आवाहन पनवेल : वार्ताहर आजच्या काळात आपण सर्वजण ऑनलाइन शॉपिंग करतो. अगदी मोठमोठ्या वस्तूंपासून, तर पेन-पेन्सिल यांसारख्या वस्तूसुद्धा आपण ऑनलाइन मागवतो, पण ऑनलाइन शॉपिंग करणे पूर्णपणे सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. कधीकधी बर्याच आकर्षक ऑफर देऊन हे केले जाते, तर काही वेळा …
Read More »रानसई आदिवासी भगिनीसह बालगोपाळांसोबत रक्षाबंधन
उरण : वार्ताहर केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेतर्फे रानसई आदिवासी भगिनी व बालगोपाळांसोबत रक्षाबंधन साजारा करण्यात आला. रानसई येथील खोंड्याची वाडी येथे पारंपरिक पद्धतीने रक्षाबंधन हा सण संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. आदिवासी माय-भगिनींना या सणाचा आनंद घेताना आपल्या भावाला किंवा मुलांना आकर्षक राख्या खरेदी करण्याची …
Read More »अंगणवाडी सेविकांनी परत केले शासकीय कामाचे जुने मोबाइल
पनवेल : वार्ताहर पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी मोबाइलचे वाटप 2019 साली करण्यात आले होते. या मोबाइलची वॉरंटी दोन वर्षे कालावधी असून तो कालावधी मे 2021मध्ये संपला आहे. त्यामुळे देण्यात आलेला मोबाइल हा हँग होत होता. मोबाइल लवकर गरम होत असल्याने त्या मोबाइलवर काम करणे कठीण झाल्याने अखेर शुकवारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper