खारघर-तळोजा मंडलकडून महावितरणचा निषेध पनवेल : रामप्रहर वृत्त महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील चार कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे दुष्कृत्य केलेले आहे. याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलाकडून महावितरणविरोधात टाळे ठोको व हल्लाबोल आंदोलन व निषेध करण्यात आला. या वेळी मंडलमधील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते …
Read More »‘पागोटे ग्रामपंचायतीवर भाजपचे कमळ फुलणार’
उरण : प्रतिनिधी उरणचे तसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 9) घेण्यात येणार्या जनमत चाचणीत भाजप व मित्र पक्ष आपले बहुमत सिद्ध करणार, तसेच पागोटे गावचे सरपंच अॅड. भार्गव पाटील यांना घरचा रस्ता दाखवून ग्रामपंचायतीवर कमळ फुलविणार, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे उत्तर जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी व्यक्त …
Read More »प्रलंबित समस्या मार्गी लावणार
आमदार महेश बालदी यांचे कोयना प्रकल्पग्रस्तांना आश्वासन मोहोपाडा : प्रतिनिधी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी धोरणात्मक विषयावर वरिष्ठ पातळीवर व जिल्हाधिकारी यांच्याकड़े बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी दिले. कोयना प्रकल्पग्रस्त चौक वावंढळ गावातील शिष्टमंडळाने कॅप्टन विठ्ठलराव कदम यांच्या नेतृत्वाखाली आमदार …
Read More »कळंबोलीत नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोली येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नगरसेवक चषक 2021 या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. अशोक सुरळकर, राजेंद्र बनकर आणि पांडुरंग ढेरे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी नगरसेवक अमर पाटील, नगरसेविका प्रमिला पाटील, भाजप कळंबोली शहर …
Read More »कोकणातील नवनगरसाठी मुंबई हायकोर्टात याचिका
पनवेल : प्रतिनिधीसिडकोमार्फत कोकणातील समीप असणार्या रायगड जिल्ह्यात 13409.5 हेक्टर्स जमिनीवर नवनगर तसेच एकात्मिक औद्योगिक वसाहतीसाठी जमीन संपादित करण्यासाठी राज्य सरकारने 2019मध्ये काढलेली अधिसूचना रद्दबातल करून रोहे व मुरूड तालुक्यातील 9566.5 हेक्टर्स जमीन औद्योगिकरणासाठी संपादन करण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. त्याविरोधात चणेरे येथील स्थानिक व पनवेलस्थित ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष …
Read More »पनवेलमध्ये महावितरणसह मविआ सरकारचा निषेध
सर्वसामान्यांचे वीज बिल माफ करण्याची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार चालविणार्या महाविकास आघाडी सरकारचा पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत भिंगारी येथील महावितरण कार्यालयात शुक्रवारी (दि. 5) टाळे ठोको व हल्लाबोल …
Read More »आज महावितरणविरोधात टाळे ठोको आणि हल्लाबोल आंदोलन
पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने चालविले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आणि वीज ग्राहकांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 5) सकाळी 10.30 …
Read More »वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र दौंडकर यांचा सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती झालेले, वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र रंगनाथ दौंडकर यांना त्यांच्या गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अत्यंत मानाचे असे राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झालेले आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल जिल्हा सरकारी अभियोक्ता भूषण साळवी यांनी त्यांचा आदरपुर्वक सत्कार केला. सन 1995 …
Read More »महिलांना घरघंटी, शिलाई मशीनचे वाटप
पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांचे प्रयत्न पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समितीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाकरीता अनेक उपक्रम राबविण्यात येतात. त्याचअनुषंगाने महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत 10 टक्के निधीतून व पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या प्रयत्नाने गव्हाण विभागातील महिलांना घरघंटी आणि शिलाई मशीनचे वाटप बुधवारी (दि. 3) करण्यात आले. …
Read More »रस्त्याची केली तत्काळ दुरुस्ती
नगरसेवक राजू सोनी यांची तत्परता पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी तत्काळ रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करून दिल्याबद्दल शहरातील शिवशक्ती मित्र मंडळाने फलक लावून त्यांचे कौतुक केले आहे. लाईन आळी परिसरातील रस्त्यांना खड्डे पडले होते. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात घडत होते. याबाबत शिवशक्ती मित्र मंडळाच्या सदस्यांनी नगरसेवक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper