Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेल कोळीवाड्यात पेव्हर ब्लॉक बसविण्याचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19मधील कोळीवाड्यात भाजपच्या नगरसेवक निधीतून पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार आहेत.  या कामाचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 18) पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, माजी नगरसेविका सुनंदा पाटील, …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रात मिळणार चांगल्या आरोग्य सुविधा आणि दर्जेदार शिक्षण

विविध विषयांना महासभेची मंजुरी पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच भावी पिढीला दर्जेदार आणि उच्च शिक्षण मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे हस्तांतरित  करण्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे क्राँकीटीकरण करणे, निवारा शेड, समाजमंदिरे बांधणे, गटारे बांधणे तसेच तलावाचे सुशोभीकरण करणे, अशा कामांना …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पना व पाठपुराव्यातून पनवेलमध्ये शिवसृष्टी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून, मागणीनुसार आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून, त्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी (दि. 18) खासदार श्रीरंग बारणे यांच्या …

Read More »

शिवरायांची आकर्षक मूर्ती नागरिकांना देणार भेट

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा शिवजयंतीनिमित्त अनोखा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त शिवजयंती निमित्त भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या वतीने शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात या अनोख्या उपक्रमाद्वारे महाराजांची एक आकर्षक मूर्ती प्रभागातील नागरिकांना भेट देण्यात येत आहे. प्रभागातील नागरिक आपल्या घरात शिवजयंतीच्या दिवशी मूर्तीचे पूजन करून महाराजांना मानाचा मुजरा …

Read More »

मास्क न लावणार्यावर दंडात्मक कारवाई

उरण नगरपरिषदेची धडक मोहीम उरण : वार्ताहर कोरोनाचा प्रादुर्भाव उरण शहरासह ग्रामीण परिसरातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकंदरीत उरण तालुक्याची कोरोना संसर्गाच्या बाबतीत अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे उरण नगरपरिषदेतर्फे शहरात मास्क न लावणार्‍यावर दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात आली आहे. बुधवारी (दि. 17) मोरा येथे 10 नागरिकांवर व …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त वृद्धांना फळे, बिस्कीट वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने बुधवारी (दि. 17) नवीन पनवेल येथील साई आश्रय वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले.  दरम्यान, वृद्धश्रमातील आजीचा वाढदिवसदेखील केक कापून साजरा करण्यात आला. …

Read More »

भाजपतर्फे कामोठ्यात हळदी-कुंकू; महिलांसाठी विविध खेळ व भेटवस्तू

कामोठे : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 13 तर्फे ‘उत्सव हळदी कुंकुवाचा सन्मान नारी अस्मितेचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे पल्लवी हर्षवर्धन पाटील यांनी आयोजन केले होते. या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांचा आयोजन करण्यात आले असून, विजेत्यांना आकर्षीत बक्षीसे भेट देण्यात आली. हा कार्यक्रम कामोठे …

Read More »

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी निलेश सोनावणे

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या सन 2021-2022करिता साप्ताहिक पनवेल युवाचे संपादक निलेश सोनावणे यांची दुसर्‍यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. समितीच्या बुधवारी (दि. 17) झालेल्या मासिक बैठकीत समितीचे ज्येष्ठ सदस्य तथा सल्लागार माधव पाटील यांच्या सूचनेनुसार नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत सरचिटणीचपदी सा. माझं पनवेलचे …

Read More »

कोविड-19ची लस सुरक्षित : आयुक्त

पनवेल : प्रतिनिधी कोविड 19ची लस सुरक्षित असून कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी ही लस घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे ज्यांना लसीकरणासाठी संदेश येत आहेत त्यांनी लस घेणे गरजेचे असल्याचे महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले.कोविड 19 लसीकरण सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात चालू आहे. या लसीकरणा अंतर्गत महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कोविड …

Read More »

विचुंबेच्या उपसरपंचपदी प्रमोद भिंगारकर बिनविरोध

पनवेल : रामप्रहर वृत्तविचुंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक बुधवारी (दि. 17) झाली. या वेळी प्रमोद शांताराम भिंगारकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याबद्दल भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित उपसरपंच भिंगारकर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या वेळी जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. …

Read More »