Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

करंजाडेतील प्रलंबित कामे मार्गी लावा

भाजपचे मिरेंद्र शहारे यांची सिडकोकडे मागणी करंजाडे ः रामप्रहर वृत्त करंजाडेमधील प्रलंबित कामे जसे रस्ते, गार्डन, गटारे तसेच सेक्टर 1 ते 3मधील गटार प्रश्नाबाबत करंजाडे भाजप शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे यांनी नुकतीच सिडको अधिकारी श्री. मुलानी तसेच पटेल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी प्रामुख्याने रस्ते, गार्डन व …

Read More »

‘रवी डायवेअर’मध्ये जय भारतीय जनरल कामगार संघटनेचा झेंडा; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते युनिटच्या नामफलकाचे अनावरण

पनवेल ः प्रतिनिधी तळोजा औद्योगिक क्षेत्रातील रवी डायवेअर प्रायव्हेट लिमिटेड(युनिट 2) कंपनीमधील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 13) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते येथील युनिटच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या वेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, नगरसेवक प्रवीण …

Read More »

नियम पाळा, अपघात टाळा!

खारघर येथे रस्ते वाहतूक अभियान उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा खारघर-तळोजा मंडल व खारघर वाहतूक विभाग यांच्या वतीने शनिवारी (दि. 13) रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. त्या अंतर्गत वाहनचालकांसाठी सुरक्षेचे महत्त्व, तसेच मद्यपानामुळे होणारे अपघात या संदर्भात जनजागृती करण्यात आली. या वेळी भाजपचे उत्तर …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्याकडून पागोट्यातील भाजपच्या शिलेदारांचे अभिनंदन

उरण ः वार्ताहरथेट सरपंच म्हणून निवडून आलेले पागोटे सरपंच अ‍ॅड. भार्गव पाटील यांच्यावरील अविश्वास ठरावाला ग्रामसभेत मंजुरी देण्यात आली. अविश्वास ठरावाच्या बाजूने 493 ग्रामस्थांनी, तर अ‍ॅड. भार्गव पाटील यांच्या बाजूने 376 लोकांनी मतदान केले. त्यामुळे सध्या बहुमताने अविश्वासाचा ठराव मंजूर होऊन पागोटे ग्रामपंचायतीवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला आहे. त्याबद्दल सदस्य …

Read More »

पनवेलमध्ये रंगणार डॉक्टरांचे क्रिकेट सामने

पनवेल ः प्रतिनिधीपनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने शनिवारी (दि. 13) व रविवारी (दि. 14) पनवेलमध्ये डॉक्टरांचे क्रिकेट सामने रंगणार आहेत. कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे थोडासा विरंगुळा म्हणून ह्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने शनिवारी रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांची रायगड डॉक्टर्स प्रीमियर लीग तसेच महिला डॉक्टरांसाठी …

Read More »

पनवेल पालिका अधिकार्‍यांनी घेतली कोविड लस

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एकुण 790 जणांनी कोविड 19ची लस घेतली असून त्यामध्ये महापालिकेच्या अधिकार्‍यांचा ही समावेश असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. राज्यात सुरू झालेल्या कोविड 19 लसीकरणाचा दुसरा टप्पा सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात चालू आहे. या लसीकरणाअंतर्गत फ्रंट लाईन वर्कर्स ज्यामध्ये सुरक्षा विभागातील कर्मचारी तसेच महानगरपालिकेच्या …

Read More »

पिरकोनमधील शेकाप कार्यकर्ते भाजपत

उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील पिरकोन गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमदार महेश बालदी यांच्या संपर्क कार्यालयात शुक्रवारी (दि. 12) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रणित परशुराम गावंड, …

Read More »

पनवेल मनपा आयुक्त, महापौर यांच्या हस्ते वाहनधारकांना जनजागृती विषयक कार्ड

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने 32वे रस्ता सुरक्षा अभियान 2021 गुरुवारी (दि. 11) राबविण्यात आले. या कार्यक्रमावेळी पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते वाहनधारकांना जनजागृती विषयक कार्डचे वितरण करण्यात आले. तसेच यमराजाच्या …

Read More »

नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांचे आमदार महेश बालदींकडून अभिनंदन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश संपादित केले आहे. त्याअंतर्गत देवळोली, पोसरी आणि सावळे या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी आणि उपसरपंचपदी भाजपचे उमेदवार विराजमान झाले आहेत. त्याअंतर्गत या नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचे उरणचे आमदार महेश बालदी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. …

Read More »

शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण : कळंबोलीत महिलांना स्वसंरक्षणाचे धडे

पनवेल : वार्ताहर कळंबोली परिसरातील महिला व मुलींना स्वतःचे संरक्षण स्वतः करता यावे यासाठी स्वयंमसिद्धाचे धडे देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवीर संघाच्या मदतीने स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण वर्गाचा रविवारी (दि. 7) शुभारंभ करण्यात आला. यामध्ये प्रशिक्षणार्थींना मर्दानी खेळ शिकवले जाणार आहेत. यासाठी विजया …

Read More »