पनवेल : रामप्रहर वृत्त इम्यानुअल मरसी होम आश्रम, चिपळे यांच्या वतीने पनवेल तालुक्यातील कोंडले-खैरवाडी येथील आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या मध्ये तांदुळ, आटा, हळद, चहापावडर अशा जीवनावश्यक वस्तूंचे 150 आदिवासी बांधवांना वाटप करण्यात आले. अध्यक्ष फादर सिनू मैथ्यू यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. या वेळी भाजप …
Read More »जिल्हास्तरीय महाज्योती निबंध स्पर्धेमध्ये ‘सीकेटी’च्या ज्योती शिरसाटचे यश
पनवेल : रामप्रहर वृत्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 190 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या (स्वायत्त) राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका ज्योती मोहन शिरसाट (प्रथम वर्ष-कला शाखा) हिने द्वितीय क्रमांक …
Read More »पनवेल परिसरात चोरांचा सुळसूळाट
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. परिणामी या परिसरातील नागरिक चोरांच्या दहशतीमुळे भयभीत झाले आहेत. पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनांच्या वाढत्या तक्रारी बघता नागरिकांमध्ये सतर्कतेविषयी जनजागृती करणे गरजेचे झाले आहे. तसेच अशा चोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करणे हेदेखील आवश्यक आहे. शहरातील ओएनजीसी उसर्ली खुर्द येथे राजू मढवी …
Read More »मोठा खांद्यात विद्युत खांबांचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत प्रभाग समिती ‘क’ सभापती हेमलता म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीतून मोठा खांदा येथील स्मशानभूमीत विजेचे खांब उभारण्यात आले आहेत. त्यांचे लोकार्पण सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 2) करण्यात आले. या कार्यक्रमास …
Read More »भाजपतर्फे शिवगान स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने राज्यस्तरीय द्विस्तरीय शिवगान स्पर्धा 2021चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा खुली असून, यात महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकास सहभाग घेता येणार आहे. भाजप सांस्कृतिक सेल प्रदेशाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा होणार असून, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा, पाळणा, …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त 70 सामाजिक उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा यंदा 2 जून रोजी 70 वा वाढदिवस आहे. नेहमीप्रमाणे हा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला जातो. या वर्षी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेना व पत्रकार मित्र असोसिएशनच्या वतीने 70व्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यात 70 सामाजिक उपक्रम …
Read More »‘इनरव्ही’ल आणि ‘रोटरी’तर्फे ई वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह प्रोजेक्ट
पनवेल : वार्ताहर इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने गव्हर्नमेंट सर्टिफाईड असलेली द रिसायकलिंग कंपनीच्या सहकार्याने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ई वेस्ट कलेक्शन ड्राइव्ह हा प्रोजेक्ट यशस्वीपणे राबविण्यात आला. यासाठी वेगवेगळ्या सोसायटी, ऑफिसेसमधून ’ई वेस्ट’ गोळा करण्यात आले. नेहमीच्या सुक्या …
Read More »खारघरमध्ये ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र अभियान
पनवेल : वार्ताहर खारघर शहरात व्यापक प्रमाणावर, मोठ्या गृहनिर्माण संकुलात विकसित होत आहेत. या क्षेत्रात मुंबईतून, महाराष्ट्रातून व इतर प्रांतातून स्थलांतरीत झालेली अनेक कुटुंब, वास्तव्य करीत आहेत. अशा या प्रभागात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, या ज्येष्ठ नागरिकांकडे वय सिद्ध करण्याकरता कुठलेही अधिकृत ओळखपत्र नसून, ते काढण्यासाठी त्यांना पनवेल …
Read More »‘उरण मेडिकल वेल्फेअर’च्या डॉक्टरांचे कोविड लशीबाबत आवाहन
उरण ः वार्ताहर येथील उरण मेडिकल वेल्फेअर असोशिएशनच्या सर्व डॉक्टरांना सोमवारी (दि. 1) फेब्रुवारी रोजी कोविड लस देण्यात आली. या सरकारच्या उपक्रमांत 80 डॉक्टरांना हि लस देण्यात आली. या वेळी डॉक्टरांनी नागरिकांना कोरोना लस घेण्याचे आवाहन केले. जनसामान्यांच्या मनात सध्या कोविड लसीकरणाबाबत खूप संभ्रम आहे. त्यासाठी उरणच्या डॉक्टरांनी आवाहन केले …
Read More »चिरनेरच्या वनसंपदेची वणव्यांत होरपळ
परिसरात आगी लावण्याचे सत्र सुरू वनविभागाकडे बंदोबस्त करण्याची मागणी उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील पूर्व भागातील डोंगरांना वणवे लावण्याचे धाडसत्र समाज कंटकांकडून सालाबादप्रमाणे सुरूच आहे. असाच वणवा सोमवारी दुपारच्या सुमारास चिरनेर परिसरातील टाकीगाव बस थांब्या जवळील निरुपणकार स्वर्गीय डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष संवर्धन करण्यात आलेल्या टेकडीला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper