पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवीन पनवेल उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर भंडारी यांनी त्यांच्या समर्थकांसह शुक्रवारी (दि. 3) भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे नवीन पनवेल विभागात शिवसेना ‘उबाठा’ला मोठा धक्का बसला आहे.पनवेल तालुका व शहर …
Read More »विज्ञानाची कास धरणे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे -लोकनेते रामशेठ ठाकूर
उरण : रामप्रहर वृत्तआधुनिकीकरणाच्या या युगात विज्ञानाची कास धरणे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 52व्या उरण तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी केले.उरण पंचायत समिती शिक्षण विभाग आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे द्रोणागिरी येथील श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर विद्यालयाच्या वतीने 52व्या उरण तालुका …
Read More »पनवेलमध्ये राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी
प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सतीश पुळेकर यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्काराने होणार सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्तदरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार तसेच सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सतीश पुळेकर यांचा गौरव …
Read More »पनवेलमध्ये वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे लोकार्पण
आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी लोकांची अहोरात्र सेवा करणारे नेते -रामेश्वर नाईक पनवेल : रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या रूपाने लोकांची अहोरात्र सेवा करणारे नेते मिळाले आहेत आणि ते पनवेल उरण रायगडचे भाग्य असून हे दोन्ही आमदार लोकसेवक आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख …
Read More »पनवेल येथे वैद्यकीय सहाय्यता कक्ष
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते व मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्र आणि राज्य सरकारच्या विविध वैद्यकीय योजना तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा मदत निधी पनवेल व उरण तालुक्यातील आदिवासी, गरीब, गरजू नागरिकांपर्यंत पोहचवून त्यांच्या निरोगी आणि दीर्घायु जीवनासाठी भारतीय जनता …
Read More »25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी पूर्ण झाली आहे. राज्यातील वेगवेगळ्या केंद्रांवर सादर झालेल्या एकांकिकांमधून एकूण 25 एकांकिका अंतिम …
Read More »रायगड जिल्ह्यात भाजप सदस्य नोंदणीचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या घटनेनुसार दर सहा वर्षांनी आपली सदस्यत्वता नूतनीकरण करण्यात येते. त्यानुसार भाजपने संपूर्ण देशभरात सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे. या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील नोंदणी अभियानाचा औपचारिक शुभारंभ भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार संजय केळकर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सदस्य नोंदणीने झाला. …
Read More »तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. कौटुंबिक कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतुन तिला जिवंत जाळून फरार झालेल्या पतीला पनवेल शहर पोलिसांनी 33 वर्षानंतर अटक केली आहे. बाबु गुडगीराम काळे (वय 70) असे या आरोपी पतीचे नाव आहे. आरोपीने 1991मध्ये …
Read More »पनवेल, उरणमधील रेल्वे प्रवाशांच्या समस्या मार्गी लावणार
महाप्रबंधक धरमवीर मीना यांचे आश्वासन मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल, उरणमधील रेल्वेशी संबंधित समस्या 31 जानेवारी 2025पर्यंत मार्गी लावणार असल्याचे आश्वासन महाप्रबंधक धरमवीर मीना यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी विधानसभा निवडणुकीत उरण येथील सभेत पनवेल, उरणमधील रेल्वेच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी महाप्रबंधक धरमवीर मीना यांच्यासोबत बैठक आयोजित …
Read More »रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील रामबाग या अतिसुंदर उद्यानाचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा हजारो नागरिकांच्या साक्षीने रविवारी (दि. 22) सायंकाळी मोठ्या उत्साहात साजरा झाला. नयनरम्य वातावरण, आकर्षक विद्युत रोषणाई, उत्तम नियोजन आणि लहानग्यांपासून युवक, महिला, ज्येष्ठांच्या उपस्थितीने रामबाग …
Read More »