Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

जनतेची दिशाभूल करणार्‍या प्रवृत्तींनादूर ठेवा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सबका साथ, सबका विकास हे व्हिजन घेऊन भारतीय जनता पक्ष महायुती खारघरसह संपूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विकासाची गंगा पोहचवत आहे. महापालिकेच्या माध्यमातून आरोग्य आणि पायाभूत सुविधांची अनेक कामे मार्गी लागली आहेत, मात्र ज्यांना केवळ पदे हवी आहेत आणि ज्यांना पदाशिवाय काहीच दिसत नाही, …

Read More »

स्त्री शक्ती फाउंडेशनचा भाजपला पाठिंबा

अपक्ष उमेदवार विजया कदम यांची अधिकृत घोषणापनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीतील कळंबोली प्रभाग क्रमांक 8 (क) मधूून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष विजया चंद्रकांत कदम यांनी भारतीय जनता पक्षास जाहीर पाठिंबा देत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्या आशयाचे पाठिंबापत्र त्यांनी मंगळवारी …

Read More »

काँग्रेस नेत्या माया अहिरे, शेकापचे योगेश देसाई, अमोल जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश

कामोठे : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व जागा विजयी करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून आपण निवडणूक लढवत आहोत. मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता आपले सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठे येथे काँग्रेस आणि शेकाप पदाधिकार्‍यांच्या पक्षप्रवेशावेळी व्यक्त केला.भाजपच्या माध्यमातून पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये …

Read More »

गुळसुंदे परिसरात विकासकामांचा धडाका

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन रसायनी : रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या निधीतून तसेच माध्यमातून गुळसुंदे ग्रामपंचायत परिसरात विविध विकासाची कामे करण्यात आली आहेत. या कामांचे लोकार्पण आणि नव्या कामाचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 4) झाले.गुळसुंदे येथे दशक्रिया विधी …

Read More »

विकासकामांच्या जोरावर महायुती पनवेल मनपा निवडणूक जिंकणार

भाजप नेते अरुणशेठ भगत यांचा विश्वास; प्रभाग 1मध्ये प्रचाराचा शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तकार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल परिसराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे पूर्ण झाली. ही कामे जनतेपर्यंत पोहचवणे कार्यकर्त्यांची मुख्य जबाबदारी आहे. विकासकामांच्या जोरावर आपण जनतेपुढे जात असून महापालिका निवडणूक …

Read More »

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा भाजप महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा

पनवेल ः रामप्रहर वृत्तस्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनने पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या उमेदवारांना आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिले आहे.स्वाभिमानी …

Read More »

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची अधिकृत घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांची महायुती सोमवारी (दि. 29) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेत महायुतीच्या नेत्यांनी एकत्रितपणे उपस्थित राहून निवडणूक रणनीती आणि आगामी वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट केली.महापालिकेच्या एकूण 78 …

Read More »

माणूस कितीही मोठा झाला तरी मातीची आणि संस्कृतीची जाण महत्त्वाची -लोकनेते रामशेठ ठाकूर

गव्हाण कोळीवाडा सांस्कृतिक महोत्सव रंगला पनवेल : रामप्रहर वृत्तमाणूस कितीही मोठा झाला तरी ज्या मातीत आपण वाढलो, त्या मातीची आणि संस्कृतीची जाण असणे अत्यंत महत्त्वाचे असते, असे उद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गव्हाण येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या भव्य गव्हाण कोळीवाडा सांस्कृतिक महोत्सव 2025च्या उद्घाटनावेळी केले.गव्हाण ग्रामपंचायतीसमोरील मैदानात …

Read More »

सीकेटी ज्युनिअर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्तविद्यार्थ्यांनो आपल्या भागात विमानतळामुळे नोकरीच्या अनेक संधी आज निर्माण झाल्या आहेत. नवनवीन उद्योग आपल्या भागात येत आहेत. म्हणूनच जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शिक्षण घेत तुम्ही जीवनात यशस्वी व्हा आणि खूप प्रगती करा, असा मोलाचा सल्ला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी …

Read More »

शेकाप वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष जयेंद्र शेळके समर्थकांसह भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीसमोर शेकापने शरणागती पत्करली असल्याने शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते शेकापला अखेरचा सलाम करत देशविकासाची विचारधारा असलेल्या भाजपमध्ये सहभागी होत आहेत. त्याच अनुषंगाने शेकापच्या वाहतूक सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र बबन शेळके यांनी …

Read More »