रायगड : रामप्रहर वृत्तभारताची आध्यात्मिक संस्कृती अभ्यासकांना समाजाशी जोडते, करुणा वाढवते आणि त्यांना सेवेकडे नेते. खरी सेवा ही नि:स्वार्थी असते. आपल्या आध्यात्मिक संस्कृतीचा मुख्य पाया सेवाभाव असून आपले सरकार हाच सेवाभाव ठेवून काम करीत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि.15) येथे केले.भारताच्या सांस्कृतिक वारसाला चालना देण्याच्या वचनबद्धतेनुसार पंतप्रधान …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प
पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ पनवेल : रामप्रहरविधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी चौथ्यांदा विजय मिळवला. या निवडणुकीत मिळविलेल्या मतांच्या आघाडीनुसार पाच वर्षात त्या संख्येत वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला आहे. त्या अनुषंगाने खारघरमधील पांडवकडा येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि पनवेल महपालिकेचे माजी …
Read More »पतंग महोत्सवातून मकरसंक्रात सणाचा आनंद द्विगुणित
पनवेल : रामप्रहर वृत्तमकरसंक्रांत सणाच्या औचित्याने पनवेलमधील सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने नमो उत्सव अंतर्गत सोसायटीच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लहान मुले, युवक आणि महिलांनीही पतंग उडवण्याचा आनंद घेतला. लहान मुला-मुलींसाठी विशेष पतंग उपलब्ध करून देण्यात आले होते. आकाशात भरारी घेणाऱ्या पतंगाची जणू स्पर्धाच सुरू …
Read More »कष्टाला पर्याय नाही -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या संधी आहेत, परंतु त्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे आणि आयुष्य यशस्वी होण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी ठेवली पाहिजे, अशा सोप्या व सरळ भाषेत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी युवा पिढीला मार्गदर्शन करीत कष्टाला पर्याय नाही, असे अधोरेखित केले.प्रकल्पग्रस्तांचे आधारवड लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या 99व्या जयंतीनिमित्त …
Read More »मुंबईच्या ‘पाटी’ एकांकिकेने पटकाविला राज्यस्तरीय अटल करंडक
गौरव रंगभूमीचा पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी सतीश पुळेकर यांचा सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत मुंबईच्या एकदम कडक नाट्य …
Read More »विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी
आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी त्या विमानतळास दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी आग्रही मागणी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना …
Read More »कोण पटकावणार बहुमानाचा अटल करंडक? रविवारी पारितोषिक वितरण
ज्येष्ठ रंगकर्मी सतीश पुळेकर यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्काराने होणार सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्तएकाहून एक अशा सरस अशा एकांकिका सादर होत असल्याने यंदाचा बहुमानाचा अटल करंडक कोण पटकावणार? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. निमित्त आहे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल …
Read More »टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीगचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तटीआयपीएल रोटरी क्रिकेट प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 10) कळंबोलीतील माझगाव क्रिकेट क्लबच्या मैदानात झाले.टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग ही रोटरी प्रांत 3131मधील क्रिकेटप्रेमी रोटरी सदस्यांसाठी पनवेल परिसरात आयोजित करण्यात येणारी क्रिकेट स्पर्धा असून यंदाचे हे चौथे …
Read More »राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शानदार सुरुवात
सिने-नाट्य क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शुक्रवार (दि. 10)पासून पनवेलमध्ये शानदार सुरुवात झाली.भरघोस …
Read More »टीआयए इंडस्ट्रियल एक्सपो 2025ला आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट
पनवेल : रामप्रहर वृत्ततळोजा इंडस्ट्रियल असोसिएशन (टीआयए)च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंडस्ट्रियल एक्सपो 2025ला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 9) भेट दिली.या वेळी टीआयए अध्यक्ष सतीश शेट्टी, भारतीय कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष अनिल खोपटे, सचिव संजय भगत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.तळोजा इंडस्ट्रियल एरियामध्ये बनणारी विविध उत्पादने …
Read More »