पनवेल : बातमीदार दुतोंडी असलेला मांडूळ हा दुर्मिळ जातीचा साप घरामध्ये ठेवल्यास ऐश्वर्य मिळत असल्याच्या भूलथापा मारून मांडुळाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पनवेलमधील एसटी आगाराजवळून रविवारी रात्री अटक केली. प्रसाद जाधव (20) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्याजवळ असलेला सुमारे 50 लाख …
Read More »रोजगारासाठी पनवेल पालिकेचे अॅजप, केंद्र, राज्य सरकारच्या योजना, सवलतींसह बचत गटांची माहिती
पनवेल : बातमीदार नोकरी आणि व्यवसायातील विविध संधी धुंडाळून त्या मिळविण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने पनवेल महापालिकेच्या वतीने एक मोबाइल अॅप तयार करण्यात आले आहे. या मोबाइल अॅपमुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, सवलती यासह महिला बचत गट, पालिका क्षेत्रातील रोजगार संधी यांची माहितीही मिळणार आहे. केंद्र सरकारने देशातील …
Read More »एक्स्प्रेस वेवर डिजिटल स्पीडो मीटर
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखालील पाठपुराव्याला यश पनवेल ः रामप्रहर वृत्त मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील सुरक्षिततेवर कळंबोली येथील भाजपच्या पदाधिकार्यांनी बोट ठेवले होते. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित यंत्रणांकडून पाठपुरावा केला होता. त्यानुसार महामार्गावरील खड्डे त्याचबरोबर इतर त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. आता या ठिकाणी वाहनचालकांना त्यांच्या वेगाची आठवण …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचा रेल्वे प्रवाशांशी संवाद
समस्या घेतल्या जाणून, अधिकार्यांना केल्या सूचना पनवेल ः रामप्रहर वृत्त दरदिवशी पनवेल रेल्वे स्थानकातून हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. त्यामुळे या रेल्वे स्थानकाचे महत्त्व अनन्यसाधारण असून प्रवाशांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 5) रेल्वे स्थानकाची पाहणी करून प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा …
Read More »गव्हाण विद्यालयात वृक्षारोपण
गव्हाण : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमधील एसएससी परीक्षा मार्च 2020मध्ये प्रविष्ठ होणार्या विद्यार्थ्यांचे बोर्ड परीक्षेचे आवेदनपत्र नोंदणीचा शुभारंभ विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून झाला. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ …
Read More »सेवानिवृत्त शशिकांत निकाळजे यांचा सत्कार
पनवेल : वार्ताहर पनवेल एसटी स्थानकातील वाहतूक नियंत्रक बाबुराव निकाळजे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा आदिवासी संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर महाराज नरे यांनी सत्कार केला. पनवेलसह इतर ठिकाणी सेवा बजावित असताना ते प्रवाशांशी अत्यंत अदबीने वागत होते. नोकरीसह विविध सामाजिक क्षेत्रातसुद्धा त्यांचा सहभाग होता. त्यांनी गेली 34 वर्षे एसटी महामंडळाला सेवा दिली …
Read More »व्हीके हायस्कूलचा शतक महोत्सवी सोहळा
पनवेल : वार्ताहर कोकण एज्युकेशन सोसायटीचे विठोबा खंडाप्पा हायस्कूलचे यंदाचे शतक महोत्सवी वर्ष. व्हीके नावाने प्रचलित या शाळेच्या शतक महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने हजारो माजी विद्यार्थी एकत्र येण्यासाठी गेले अनेक महिने नियोजन करत आहेत. कित्येक वर्षांनी आपल्या मित्रांना भेटण्याची उत्सुकता माजी विद्यार्थ्यांना लागून राहिली आहे. 28, 29 डिसेंबर 2019 रोजी शतक …
Read More »मॅकडोनल्डसमोरील महामार्गावर ट्रॅव्हल्सचा गराडा
पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील कळंबोली येथे असलेल्या मॅकडोनल्डच्या समोरील महामार्गावर मोठ्या प्रमाणात खाजगी ट्रॅव्हल्स गाड्यांचा गराडा पडलेला असून यामुळे येथून वाहन चालविताना मोठे जिकिरीचे बनले आहे. यातूनच एखाद्या दिवशी मोठा अपघात घडून नाहक प्रवासी या गाड्यांखाली चिरडले जाण्याची शक्यता असताना सुद्धा वाहतूक शाखा याबाबत पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याबाबत प्रवासी वर्गाकडून …
Read More »पालिका अतिक्रमण विभाग पथकाची धडक कारवाई
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग पथकाने आज पनवेल परिसरात धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण शुल्क वसूल केले आहे. खांदा वसाहत परिसरात दीपावलीच्या सुटीमुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व अवैध विक्रेते वाढले होते. याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख व उपायुक्त जमीर लेंगरेकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण …
Read More »मोसारे येथे शैक्षणिक, क्रीडा साहित्य वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील नानोशी ग्रामपंचायतमधील मोसारे गावात पनवेल टेनिस क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या वतीने खर्या अर्थाने गरजू व गरीब शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी पनवेल टेनिस समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील (रोहिंजण), उपाध्यक्ष रवींद्र म्हात्रे (ओवळे), कुंडेवहाळ येथील प्रख्यात आणि दानशूर व्यक्तिमत्त्व असणारे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper