Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

बहुउद्देशिय गाळे वापराविना पडून

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेने वाशी सेक्टर 16-ए मधील नाल्यावर 30 किओस्क (गाळ्यांचे) बांधकाम केले आहे, मात्र मागील बरीच वर्षे हे गाळे वितरित करण्यात न आल्याने त्यांच्या लोखंडी दरवाजांना गंज चढला आहे. भविष्यात या गाळ्यांची आणखीन दुरवस्था होऊ नये म्हणून हे गाळे लवकरात लवकर  वापरात आणावे, अशी मागणी …

Read More »

वाढलेल्या गवतामुळे अपघाताचा धोका

उरण : प्रतिनिधी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर अर्ध्यापेक्षा जास्त गवताचे साम्राज्य वाढल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. हे रस्त्यावर वाढलेले गवत त्वरित सार्वजनिक बांधकाम खात्याकडून  छाटण्यात येऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. उरण तालुक्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेले बहुतांशी रस्ते हे …

Read More »

कांदा आणणार डोळ्यात पाणी

आवक घटल्याने पुन्हा साठीपार नवी मुंबई : प्रतिनिधी कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदी करूनसुद्धा मुंबई, ठाण्यासह आसपासच्या शहरांत कांद्याच्या दरांनी साठी पार केली आहे. आवक कमी असल्याने कांद्याच्या दरात आठवडाभरात घाऊक आणि किरकोळ बाजारात किलोमागे 10 रुपयांची वाढ झाली असून, रोजच्या आहारातील इतरही भाज्या 60 ते 80 रुपयांच्या घरात …

Read More »

पनवेल रेल्वे स्टेशनवरील जिन्याचे काम थांबविण्याची मागणी

पनवेल : प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवर नवीन पनवेलकडे जाणारा जिना अरुंद असल्याने मोठा जिना बांधण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. हा जिना बांधताना कोणताही विचार न करता तो प्रवाशांना अडचणीचा आणि अपघाताला आमंत्रण देणारा ठरणार असल्याने तातडीने ते काम थांबवण्याची मागणी प्रवाशांनी  केली आहे. मध्य रेल्वेच्या पनवेल स्टेशनच्या फलाट क्रमांक 1 …

Read More »

अपुर्या पाणीपुरवठ्याबाबत त्वरित कार्यवाही व्हावी

खारघर : रामप्रहर वृत्त येथील अपुर्‍या व अनियमित पाणीपुरवठ्याबाबत भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी गुरुवारी (दि. 31) सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले. या पत्रात त्यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याबरोबर एक वर्षापूर्वी ऑक्टोबर 2018मध्ये झालेल्या बैठकीत चर्चिलेल्या मुद्द्यांवरील कार्यवाही कुठपर्यंत झाली आहे, याबाबत विचारणा केली. त्याचबरोबर पाणीपुरवठ्याबाबत …

Read More »

चांभार्ली-मोहोपाडा रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी

मोहोपाडा : प्रतिनिधी दांड-रसायनी रस्त्यावरील चांभार्लींचा उतार हा जीवघेणा असून या रस्त्यावरून प्रवास करताना अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे. या रस्त्याच्या  उतारालगत दुकाने, कार्यालये आहेत. येथे नागरिकांची नेहमी रहदारी असते. शिवाय रस्त्यालगत शिवनगर वसाहत, एमआयडीसी वसाहत, जय प्रेसिजन कंपनी, एनआयएसएम सेबी प्रकल्प, शिशुविकास बालमंदिर, जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, प्रिआ …

Read More »

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या बार मॅनेजरला मारहाण

पनवेल : वार्ताहर दारू पिण्यासाठी बारमध्ये बसलेल्या पाच व्यक्तींमध्ये झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या बारच्या मॅनेजरलाच एका व्यक्तीने दगड मारल्याची घटना कळंबोलीतील तारा बारमध्ये घडली. या घटनेतनंतर कळंबोली पोलिसांनी बारच्या मॅनेजरला दगड मारणार्‍या व्यक्तीला अटक केली आहे. दरम्यान, या मारहाणीत बारच्या मॅनेजरला कानाच्या पाठीमागे गंभीर दुखापत झाली असून, त्याला आठ टाके …

Read More »

कर्जमंजुरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

पनवेल : बातमीदार बिल्डिंग बांधकामाकरिता 100 कोटींचे कर्ज मंजुर करून देतो, असे सांगून पुणे येथील एका बांधकाम व्यावसायिकाची तब्बल 31 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. यातील दोन आरोपींवर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश नानकचंद आग्रवाल यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असून त्यांची पुणे येथे आग्रवाल …

Read More »

सुरसागर दिवाळी पहाटची पनवेलकरांसाठी मेजवानी

कळंबोली : वार्ताहर अद्वितीय स्वरांच्या सादरीकरणातून रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला व युवकांच्या मनावर राज्य करणारा कलर्स चॅनेलवरील रायझिंग स्टार, झी युवा संगीतसम्राट फेम सागर म्हात्रे व सारेगमप फेम श्रीला तांबे यांची सुरसागर म्हणजे जणू रसिकांसाठी सुश्राव्य पर्वणी ठरली. सुरसागर प्रस्तुत सागर म्हात्रे व श्रीला तांबे यांनी पनवेलमधील रसिकांसाठी मराठी आणि …

Read More »

वीर वाजेकर कॉलेजची आदिवासींना दिवाळी भेट

उरण : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालयातील राज्यशास्त्र व डीएलएलई विभागातील विद्यार्थ्यांनी कोप्रोलीच्या डोंगरावरील आदिवासी पाड्यात जाऊन पुरुष, स्त्रिया व मुलांना  आपल्या घरातील बनवलेले दिवाळी पदार्थ व कपडे (साड्या, ड्रेस, मुलांचे पोशाख) भेट दिले. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या विद्यार्थ्यांनी हा अनोखा उपक्रम राबविला आहे. या वेळी …

Read More »