पनवेल : वार्ताहर विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पनवेल महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांची डागडुजी, तसेच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. या अंतर्गत उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने व प्रत्यक्ष उभे राहून प्रभागातील महाराणा प्रताप रोड (परदेशी आळी) येथील रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला वेगाने सुरुवात केली. येथील रस्त्याच्या दुरुस्तीबरोबर दुसरा लेअर (डीबीएम) मारण्याचे …
Read More »बेलेझा मिस अॅण्ड मिसेस पनवेल सेंट्रल 2019
पनवेल : रामप्रहर वृत्त येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित केलेल्या ‘बेलेझा मिस अॅण्ड मिसेस पनवेल सेंट्रल 2019’ स्पर्धेत मिस गटामध्ये प्रथम क्रमांक वृषाली थोरात, द्वितीय क्रमांक मधू जाजू आणि तृतीय क्रमांक निक्की रंग्रस यांनी; तर मिसेस गटामध्ये प्रथम क्रमांक भाविका वचनी, द्वितीय क्रमांक संपूर्णा सरकार आणि तृतीय …
Read More »उरण शहरात भाज्यांचे भाव भिडले गगनाला
उरण : वार्ताहर पाऊस लांबल्यामुळे इतर पिकांसोबत भाजी पिकांचे मळेही उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुरता कोसळला आहे, तर उरणमधील शहरी व ग्रामीण भागातील भाजीचे भाव चांगलेच कडाडले असून येत्या काही दिवसांत भाजीचीच कमतरता भासणार असून, भाव गगनाला भिडणार आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आवकाळी परतीच्या …
Read More »निवडणुकीनंतरही भाजपमध्ये इनकमिंग; वाकडीतील शेकाप कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीनंतरही भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यार्यांचा ओघ कायम असून, पनवेल तालुक्यातील वाकडी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकार्यांनी शनिवारी (दि. 9) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाजपची शाल देऊन प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल …
Read More »गव्हाणच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात विद्यार्थी दिन
गव्हाण : प्रतिनिधी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन राज्यात विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्येही गुरुवारी (दि. 7) विद्यार्थी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा …
Read More »जय भारतीय कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण
पनवेल ः घोट (ता. पनवेल) हायकल लिमिटेडमधील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यानिमित्त कंपनीच्या गेटजवळ जय भारतीय कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. नामफलक अनावरण सोहळ्यास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष …
Read More »खांदा वसाहतीतील फेरीवाल्यांना पर्यायी जागा
सेक्टर 13मध्ये भरणार रोजबाजार; महापालिका प्रशासनाची सकारात्मक भूमिका पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा वसाहतीत ज्या ठिकाणी फेरीवाले व्यवसाय करीत होते त्या भूखंडावर बस टर्मिनल आणि वर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधण्याचे काम लवकर सुरू होणार आहे. त्यामुळे हा भूखंड मोकळा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर येथील फेरीवाल्यांना पर्यायी जागा द्या, …
Read More »मिस अॅण्ड मिसेस पनवेल सेंट्रल 2019
योगदिन प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात
पनवेल : वार्ताहर येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात नुकताच योगदिन प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रमा भोसले व इन्स्टिट्यूट ऑफ योग अॅण्ड आयुर्वेद व आरोग्य सेवा केंद्राचे प्रशिक्षक सूर्यकांत फडके उपस्थित होते. या वेळी विपुल ठक्कर, संगीता देशमुख, सुप्रिया सुबवेकर, नीता मराठे यांनी योगाचे …
Read More »जवान संतोष ठाकूर यांचा आज सेवापूर्ती सत्कार
उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील आवरे गावचे सुपुत्र व वीर जवान संतोष नामदेव ठाकूर हे 20 वर्षे देशाची सेवा केल्यानंतर नुकतेच निवृत्त झाले. त्यानिमित्त ग्रामस्थांकडून त्यांची रविवारी (दि. 10) भव्य मिरवणूक काढून जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. देशसेवेत सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 20 वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर जवान संतोष ठाकूर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper