पनवेल : प्रतिनिधी रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवणार्या लोकगीते, कोळीगीतांची पर्वणी देणार्या कृणाल म्युझिक या नामांकित संगीत कंपनीचा ‘2019 सुपर डुपर हिट गाण्याचा पुरस्कार’ पनवेलमधील गायक ‘लिंबू कापला’फेम मयूर नाईक यांनी पटकाविला आहे. लोअर परेल येथील अल्ट्रा मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या स्टुडिओमध्ये कृणाल अल्ट्रा म्युझिकचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जयेश विरा, निर्माता …
Read More »उरणमध्ये कोण मारणार बाजी?
उरण : प्रतिनिधी/वार्ताहर उरण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी जासई येथे मंगल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या सिडकोच्या इमारतीमध्ये गुरुवारी (दि. 24) सकाळी 8 वाजता सुरू होणार असून, निकाल दुपारी 3 वाजेपर्यंत जाहीर होतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे उरणचा शिलेदार कोण असणार हे उद्या दुपारी जाहीर होणार असल्याने उमेदवारांसह मतदारांची …
Read More »दिवाळी साहित्यावर भारतीय छाप, चिनी बनावटीच्या वस्तू बाजारातून हद्दपार
पनवेल : बातमीदार प्रकाशाचे आणि मांगल्याचे प्रतीक असलेली दीपावली अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यानिमित्ताने बाजारात आकाश कंदील, रांगोळ्या, पणत्या विक्रीसाठी आल्या आहेत. विशेष म्हणजे यंदा चिनी साहित्य बाजारपेठेतून हद्दपार झाले असून, भारतीय बनावटीच्या वस्तू मोठ्या प्रमाणात बाजारात पाहायला मिळत आहेत. प्लास्टिकबंदीचा हा परिपाक असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या …
Read More »पनवेल स्टेशनमध्ये स्वच्छतागृह, नवीन जिना बांधकामास सुरुवात
पनवेल : प्रतिनिधी पनवेल रेल्वेस्थानकात नवीन पनवेलकडे जाणारा जिना अरुंद असल्याने मोठा जिना बांधण्याची आणि फलाटावर स्वच्छतागृहाची मागणी स्टेशन सल्लागार समिती, प्रवासी संघटनेकडून अनेक दिवस केली जात होती. त्याची प्रशासनाने दखल घेऊन फलाट क्रमांक 4वर स्वच्छतागृह आणि नवीन जिना बांधण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या पनवेल स्टेशनमध्ये फलाट …
Read More »कोण जिंकणार, कोण हरणार?, मतदानानंतर रायगडात अंदाज अन् चर्चांना उधाण
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता कोण जिंकणार आणि कोण पराभूत होणार, याची चर्चा रायगड जिल्ह्यात सुरू झाली आहे. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आमचा उमेदवार निवडून येणार, असा दावा करीत आहेत, तर राजकीय विश्लेषक आपापले अंदाज वर्तवत आहेत. रायगड जिल्ह्यात पनवेल, उरण, कर्जत, पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड …
Read More »खारघरमध्ये शेकापला खिंडार
पनवेल ः वार्ताहर पनवेल विधानसभा मतदारसंघातील शेकापच्या खारघर शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व रायगड पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली, शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश करून भगवा ध्वज हाती घेतला. त्यामुळे खारघरमध्ये शेकापक्षाला …
Read More »कळंबोली व पनवेल येथील स्कूल बसचालकांची मोफत डोळे तपासणी
पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचा अभिनव उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त जागतिक दृष्टी दिनानिमित्त दृष्टी दोषांवर आधुनिक उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लक्ष्मी आय इन्स्टिटयूट व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टने संपूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये मोफत डोळे तपासणी अभियानाचा उपक्रम राबविला असून कळंबोली येथील सेंट जोसेफ शाळेतील मुलांची ने-आण करणार्या बसचालकांसाठी शनिवारी 19 ऑक्टोबर …
Read More »वेताच्या पट्ट्यांपासून बनविलेल्या आकाश कंदिलांना उरणमध्ये मागणी
उरण ः वार्ताहर दिवाळीच्या सणाला थोडेच दिवस राहिल्याने वेताच्या पट्या व फायबरपासून तयार केलेली आकाश कंदील बाजारात आली आहेत. ते बनविणारे गरीब कारागीर आंध्र प्रदेशमधून नागराज डी. व त्यांची पत्नी लता नागराज डी. असा परिवार आले आसून आठ इंचापासून आडीच फुटापर्यंत आकाश कंदील ते बनवत आहेत. सहा तास मेहनत करुन …
Read More »दिवाळी खरेदीसाठी उरणमध्ये लगबग
उरण, पनवेल ः रामप्रहर वृत्त दिवाळी अगदी काही दिवसांवर आली आहे. दिवाळीच्या स्वागतासाठी उरणकर सज्ज झाले असून खरेदीची लगबग अनेक बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे. दागिने आणि कपड्यांच्या खरेदीला उधाण आले आहे. त्यामुळे सुट्टीचे दिवस वगळून इतर दिवशीही बाजारात ग्राहकांची गर्दी दिसत आहे. दरम्यान, ऑक्टोबर हीटही वाढू लागली असली तरी खरेदीचा …
Read More »महिलांनी बजावला मतदानाचा हक्क
पनवेल : माजी नगरसेविका जैनब शेख, सिद्धीकी कुंजानी व सहकारी महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत काढलेले छायाचित्र. युवा कार्यकर्त्यांनी केले मतदान पनवेल : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आनंद व्यक्त करताना दत्ता खुराडे, अमित जाधव, धनाजी ठाकूर, संजय कोळी, राजेश सक्ते आदी युवा कार्यकर्ते. नायिका गौरी नलावडे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper